कवि माझा मित्र होता.
मित्राच्या शब्दावर जीव टांगून ठेवायची आपली नेहेमीच तयारी होती.
तो म्हणाला
" मेरी वफ़ा का शौक़ से तू इम्तहान ले "*
मी माझ्या प्रार्थनेत ही ओळ उधार घेतली
आणि विधात्याने पण मान्य केली.
आता झालेल्या परवडीची दाद मागायला मित्र पण हाताशी नाही.
कविची आणि बावीची खोली न मापता जे त्यांना जवळ करतात ,
त्यांना बुडून मरणे ह्या खेरीज शिक्षेचे वेगळे कलम लावण्याची काय गरज आहे. ?
* साहिरच्या कविता आणि गाणी या संबंधी या निमीत्ते काही चर्चा व्हावी .
*संजोपरावांचे आभार.
वाचने
9015
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
मला वाटले..
मग ह्या चर्चेची
हे राहिलेच....
साहिर म्हणजे साहिर लुधयानवी
साहीरची नक्की कोणती गाणी
विजुभाउंशी सहमत.
संसारसे भागे फिरते हो, हे
साहिर थोडे डावे (कम्युनिस्ट
माझा अतिशय आवडता कवी आणि
मिळाला :-)
In reply to माझा अतिशय आवडता कवी आणि by मनिष
जबरदस्त..
In reply to मिळाला :-) by मनिष
मनिष, मस्त! तूहे लिही एखादा
In reply to माझा अतिशय आवडता कवी आणि by मनिष
साधनातलं "औरतने जनम दिया..."
In reply to माझा अतिशय आवडता कवी आणि by मनिष
कसे निवडायचे?
माझा सर्वात आवडता शायर...
साहिर
जाने वो कैसे ...
तुम