ए फ्यांड्री SSSS ईई ..
अंधारातून चाललेल्या एका सावलीला मी हाक मारली..
"ए अंड्या, XXXच्या, मर ना मेल्या.." तितक्याच उत्स्फुर्तपणे प्रतिक्रिया आली.
यारी दोस्ती मध्ये हे असे चालतेच.
फँड्री चित्रपट पाहिल्यापासून मी माझ्या दोन कृष्णवर्णीय मित्रांचे नामकरण फँड्री असे केलेय. पैकी हा एक. तितकेच स्पोर्टीगली घेणारा आणि पलटून एक कचकचीत शिवी घालणारा.
दुसर्याला मात्र काय माहीत, ते फारसे रुचले नाहीये. काल मात्र त्याला गाठून मी विचारलेच, "काय बे रताळ्या, मोठा झालास का? राग का येऊन राहिला?"
तर म्हणला कसा, "अंड्या, आमची जात एवढ्या पण खालची नाहीये रे ..... "
थोडावेळ मला काय बोलावे आणि कोणत्या टोनमध्ये बोलावे समजेणासे झाले..
तरी उत्तरलो,
"म्हणजे तू सुद्धा एखाद्या जातीला आपल्यापेक्षा खालची मानतोस तर..... मग काय फरक राहिला??
आता निरुत्तर व्हायची पाळी त्याची होती.
वाचने
5307
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही मित्रांना 'फँड्री'
हो
In reply to तुम्ही मित्रांना 'फँड्री' by आतिवास
+१
In reply to तुम्ही मित्रांना 'फँड्री' by आतिवास
अश्याच आशयाच्या पोस्टला उत्तर म्हणून टाकलेली पोस्ट इथेही चिपकवतो
In reply to +१ by बॅटमॅन
जाडेपणा काळेपणा कुठे अन
In reply to अश्याच आशयाच्या पोस्टला उत्तर म्हणून टाकलेली पोस्ट इथेही चिपकवतो by साळसकर
तेच तर म्हणालो, मैत्रीच्या
In reply to जाडेपणा काळेपणा कुठे अन by बॅटमॅन
शिव्यांचे शब्दशः अर्थ घेऊ
In reply to तेच तर म्हणालो, मैत्रीच्या by साळसकर
चला एक तर चांगली गोष्ट समजली,
In reply to शिव्यांचे शब्दशः अर्थ घेऊ by बॅटमॅन
मी माझ्या मित्राला मस्करीत
In reply to चला एक तर चांगली गोष्ट समजली, by साळसकर
+१११११
In reply to मी माझ्या मित्राला मस्करीत by बॅटमॅन
काय राव कुठच्या कुठे चालायत..
In reply to मी माझ्या मित्राला मस्करीत by बॅटमॅन
सर, ते खाली स्पष्टीकरण दिले
In reply to मी माझ्या मित्राला मस्करीत by बॅटमॅन
दोघांचही चुकलं. सिनेमा मधून
तुमच्यात आणि तुमच्या मित्रात
माझ्या आणि माझ्या मित्रात
In reply to तुमच्यात आणि तुमच्या मित्रात by राजेश घासकडवी
तुमच्या मित्राचा लेख आला
In reply to माझ्या आणि माझ्या मित्रात by साळसकर
तुमच्या मित्राचा लेख आला
In reply to तुमच्या मित्राचा लेख आला by राजेश घासकडवी
पालथ्या घड्यावर पाणी
गेट वेल सून शुभेच्चा
म्हणजे फॅण्ड्री ची थट्टा करणे
परिक्षण असो वा अन्य काही
ए फ्यांड्री SSSS ईई .. _ _ कथासार