Skip to main content

वेबसाईट्च्या दुनियेत लहान मुले.

लेखक mina यांनी सोमवार, 29/09/2008 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
लहान मुला॑नी कोणत्या वेबसाईट बघाव्यात्? मला याबाबत मदत हवी आहे..

वाचने 3968
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

http://www.kidsites.com/ हे ह्या दुवा ! तेथे जावा व शोधा ! गरज पडलीच तर गुगलून काढा ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग

ही सरकारी पैशांनी बललेली अत्यंत चांगली साईट आहे... माझ्या मुलीला खूप आवडते... http://pbskids.org/findit/index.html?campaign=fk_all आपला, (pbskids प्रेमी) भास्कर आम्ही येथे वसतो.