मित्रहो,
मी मध्यंतरी कोल्हापुर सोलापुर असा दौरा करुन आलो. त्यावेळी सोलापुरात भरपुर चतुर दिसले होते. त्यांचे फोटो काढणे हे अम्मंळ कठीण काम.
ते एका जागी स्थिर नसतात. पण एक चतुर घराबाहेरच्या जास्वंदीच्या पानावर विश्रांती घेत असल्याचे दिसले. म्हणुन मी हा फोटो काढला.
मला फोकल लेन्थचा फन्डा अजुन कळालेला नाहिये. फोटो काढताना फोकल लेन्थ कशी कळेल???
त्यामुळे हा फोकसिन्गचा त्रास होतोय की मला अजुन माझ्या कॅमेर्यातील मॅन्युअल फोकसीन्गची
व्यवस्था कळाली नाही हेच समजत नाही. पण मला स्वःताला अस वाटतय की हा फोटो अजुन चांगल्या प्रकारे फोकस व्हायला हवा होता.
तुमच काय मत आहे???
हा फोटो मी पिकासामध्ये क्रॉप केला आहे. बाकी काही त्यात फेरफार केलेले नाहीत.
पण हा जालावर चढवताना ह्याची मेमरी साइझ कमी व्हावी म्हणुन पेन्ट मध्ये इमेज स्ट्रेच / स्क्यु असा ऑप्शन आहे त्यात जावुन ५० % ५०% कमी केला आहे.
त्यामुळे जरी ह्याची मेमरी साइझ कमी झाली असली तरी प्रत्यक्ष फोटोची देखील साइझ कमी झाली आहे.
म्हणुन परत कॅमेर्यात मुळ फोटो पहात होतो पण तो मी डिलीट केला होता.
असो.
ह्या फोटोची एक्जिफ इन्फॉ.
Camera: SONY
Model: DSC-H7
ISO: 400
Exposure: 1/20 sec
Aperture: f/3.2
Focal Length: 14.1mm
Flash Used: No
Latitude: n/a
Longitude: n/a
hand held
वाचने
6387
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
सेटींग्ज....
एक्सपोजर
In reply to सेटींग्ज.... by प्रभाकर पेठकर
स्टॅन्ड
In reply to एक्सपोजर by ३_१४ विक्षिप्त अदिती
असेच म्हणतो
In reply to सेटींग्ज.... by प्रभाकर पेठकर
कॅमेर्या
चतुराचा
.
मला फोटो
फास्ट्-फिंगर...
In reply to मला फोटो by भाग्यश्री
वा वा वा.
In reply to फास्ट्-फिंगर... by प्रभाकर पेठकर
हा कसाय .......
फोकस क्लास
In reply to हा कसाय ....... by रवि
पण हा फोटो
च्यामारी
In reply to पण हा फोटो by झकासराव
फोकस
छायाचित्राचा कोन
चतूरचे फोटो मिळणे अवघड आहे तसे.
रवि तुम्ही
निकॉन डि४०
In reply to रवि तुम्ही by झकासराव
दोन सूचना
चांगले आहे