सर्व मिपाकर उत्साहाने मार्गदर्शन करतील अशी खात्री आहे ...
पुढील महिन्यात आम्ही पती पत्नी आणि माझा मुलगा वय ३ वर्षे , श्रीनगर ट्रीप ला जात आहोत तर सोबत अजून चार कुटुंबे आहेत त्यात ३ मुले पाच वर्षाच्या आतील आहेत.
मला हे विचारायचे होते कि खासकरून गुलमर्ग ,सोनमर्ग,पहलगाम या ठिकाणी जाताना मुलांच्या सोयीसाठी कोणत्या वस्तू सोबत घ्याव्यात ... आणि कुणी जाऊन आल्या असतील तेथे तर कोणत्या गोष्टी कराव्यात किवा करू नयेत याची हि कृपया महिती द्यावी...
आम्ही ६ दिवसांसाठी जात आहोत ..
आणि अजून एक विमानात पहिल्यांदाच जात असल्याने काय काळजी घ्यावी मुलांची ??
आणि मुलांसाठी काही पदार्थ करून नेऊ शकते का??कोणते??आणि विमानात ते नेता येतात काय ??? +)
वाचने
4330
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोलिंग चित्रगुप्त!
काश्मी र मध्ये सुरक्षितता
सहमत. आम्ही सचिनतर्फे गेले
In reply to काश्मी र मध्ये सुरक्षितता by सुबोध खरे
फोटो टाका नक्की.
श्रीनगर विमानतळावर अत्यंत
गोन्दोला
आपल्यासारखे जेवण.....
अगदी उपयुक्त अशी माहिती दिली
पाकीस्तान चा VISA काढायला
उगा धाग्याचे काश्मीर करू नका
In reply to पाकीस्तान चा VISA काढायला by प्रसाद१९७१
शिरेश हाय का? मला पण यायचं
In reply to उगा धाग्याचे काश्मीर करू नका by बॅटमॅन
येस, शिरेसलीच म्हणतोय. एकदा
In reply to शिरेश हाय का? मला पण यायचं by लॉरी टांगटूंगकर
वर्ष होत आलं की. कधीचा प्लान
In reply to येस, शिरेसलीच म्हणतोय. एकदा by बॅटमॅन
ठरले के कळवा
In reply to येस, शिरेसलीच म्हणतोय. एकदा by बॅटमॅन
नंदनवन.....सर्वार्थाने.