नमस्कार मंडळी,
एप्रिल महिन्यात परीक्षा संपतात म्हणून कोकण वारी करण्याचा मानस आहे. साधारण एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात जाण्याचे ठरवले आहे. ३/४ दिवसांची झकास कोकण सहल होईल असे काहीतरी सुचवा. मी नाशिकला असतो म्हणून पर्याय सुचवताना नाशिकचाही विचार करा आणि राहण्यासाठी स्वस्त असे पर्याय पण सांगा. आम्ही साधारण 16 ते 17 जणांचा ग्रुप असेल.
५ जोड्या आणि बाकी पिल्लावळ :)
सगळेच वशाठ खाण्यात पटाईत आहेत म्हणून त्या अनुसरूनच सुचवा.
तसेच घरगुती पण सर्व बसिक अॅमेनिटीज असलेले काही हॉटेल्स, रेसॉर्ट्स ई...सुचवु शकाल का?
छोट्या मुलींच्या द्रुष्टीने सोयीचे असे काही राहाण्याचे व उत्तम जेवण्याचे ठिकाण असेल तर कृपया सुचवावे.
बाकी कोकण दर्शन एकदम झकास झाले पाहिजे ह.
वाचने
8975
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
इथे vacha
इथे वाचा
ज्ञानव यांनी दिलेल्या धागा
ज्ञानव यांनी दिलेल्या धागा
वा मे काय बोलताय राव , वरची
In reply to ज्ञानव यांनी दिलेल्या धागा by वात्रट मेले
उगाच दंगा च्यामारी.
In reply to ज्ञानव यांनी दिलेल्या धागा by वात्रट मेले
ज्ञानव दादा सॉरी ..... काय
In reply to ज्ञानव यांनी दिलेल्या धागा by वात्रट मेले
नो सोरी नो थेंकू
In reply to ज्ञानव दादा सॉरी ..... काय by वात्रट मेले
नाय राव.... तुमचा वाचायचा मूड
मिपावर आमचा कायम लाईट मोड ऑन
अरे वा !
ज्ञानव यांनी दिलेल्या पहिल्या
मानास यांचा बेत रहित झाला वाटते.
एक पॅम्फ्लेट पाठवतो