फावल्या वेळेतली फोटोग्राफी….
खाली दिलेली सर्व छायाचित्रे ही मायक्रोमॅक्स A90s मोबाइल च्या ८ मेगापिक्सेल कॅमेरामधून टिपलेली आहेत. हि सर्व छायाचित्रे सर्व मिपा करांना दाखवण्याचा मोह मला आवरला नाही म्हणून हा खटाटोप. काही छायाचित्र थोडीफार सुधारलेली आहेत.
कलादालन श्रेणी मध्ये हा धागा टाकायचा बराच प्रयत्न केला पण काहीतरी समस्या येत होती म्हणून इथे प्रकाशित केला.
सर्व छायाचित्र हि हौशी प्रकारातील असल्याने फार मोठ्या अपेक्षा ठेऊ नयेत हि विनंती, पण ज्याकाही तृटी आढळतील त्या नक्कीच सांगाव्यात.
====================================================================
लक्ष्मी - नारायण
हे छायाचित्र तिमिर चित्र प्रकारात टिपण्याचा प्रयत्न केला आहे. खूप मेहनत करावी लागली हे छायाचित्र मिळवण्यासाठी.
गुलाब
विविधरंगी छटांचे गुलाब.
कुंडीत उगवलेले चुकार रोपटे
हे रोपटे माझ्या घरातल्या मनीप्लांट च्या कुंडीत उगवले होते.
झुंबर
हे झुंबराचे छायाचित्र गोव्याच्या शांतादुर्गा मंदिरात टिपलेले आहे. बर्याच जणानी पहिले देखील असेल.
केशरी सुर्यफुल
एका लग्नात सजावटी साठी वापराल होते हे फ़ुल… कोणी ह्या फुलाच नाव सांगू शकेल का?
वेलीचे कोमल पान
घराच्या खिडकीतून दिसणारे वेलीचे कोवळ पान.
वेलीचे कोमल पान
फुलपाखरू छान किती दिसते. . .
टोमॅटो
लाले लाल टोमॅटो.
बौद्ध भिक्खू
बौद्ध भिक्खू ची सुंदर मूर्ती.
पेन
काय लिहाव सुचल नाही.
काच मणी
चमकदार रंगीबेरंगी काच मणी.
काच मणी
ही वाट दूर जाते….(राजापूर आणि खारेपाटण दरम्यानचा रस्ता NH-17)
क्रमश: (छायाचित्रणाच्या धाग्यात प्रथमच) :-)
विविधरंगी छटांचे गुलाब.
कुंडीत उगवलेले चुकार रोपटे
हे रोपटे माझ्या घरातल्या मनीप्लांट च्या कुंडीत उगवले होते.
झुंबर
हे झुंबराचे छायाचित्र गोव्याच्या शांतादुर्गा मंदिरात टिपलेले आहे. बर्याच जणानी पहिले देखील असेल.
केशरी सुर्यफुल
घराच्या खिडकीतून दिसणारे वेलीचे कोवळ पान.
वेलीचे कोमल पान
फुलपाखरू छान किती दिसते. . .
टोमॅटो
लाले लाल टोमॅटो.
बौद्ध भिक्खू
बौद्ध भिक्खू ची सुंदर मूर्ती.
पेन
काय लिहाव सुचल नाही.
काच मणी
चमकदार रंगीबेरंगी काच मणी.
काच मणी
ही वाट दूर जाते….(राजापूर आणि खारेपाटण दरम्यानचा रस्ता NH-17)
क्रमश: (छायाचित्रणाच्या धाग्यात प्रथमच) :-) Book traversal links for फावल्या वेळेतली फोटोग्राफी….
वर्गीकरण
प्रतिक्रिया
दोन नंबर आणि काचमणी आवडले.
गुलाबाच्या फुलात सुरवंट आहे.
इइइइइइइइइइइइइइइइइइइइ
मलाही काय दिसल नव्हते.
बाकी इथल्या वाचकांची निरीक्षण
मला वाटलं मलाच प्रॉब्लेम
लक्ष्मी - नारायण
ठीक ठाक
@यशोधरा: धन्यवाद
@मुक्त विहारि: हो सर,
@स्पा: हो इफेक्ट आहेतच, ह्या
मोबाईलवरच फोटो
मनी प्लांट आवडला!
सर्वच चित्रे अप्रतिम.
काय साली आमची अरसीकता.
वेलीचे कोमल पान अतिशय आवडले
बरं झालं तुम्ही प्रत्येक
सुंदर अमोल केळकर
धन्यवाद
मेघनाद, छान प्रयत्न...
कल्पना आवडली .
छान कल्पना सुचताहेत हे
@कंजूस: नाही हो सध्या तरी हाच
छान !!
धन्यवाद
@स्वॅप्स: अतिशय छान माहिती
मेघनाद छान .
छान.
मस्त आहेत.
प्रयोगशीलता आवडली.
मस्त ! सर्व कल्पना छान आहेत.
@बिरुटे सर, @मदनबाण: आपले
अमेरिका
आवडले आहे ...और भी आने दो !!
आपल्याला पुढचा भाग वाचायचा
आज पहाटे चंद्र शुक्र अगदी