साहित्य :1 गिलके ,१ वाटी बेसन ,एक चमचा लाल तिखट,अर्धा चमचा हळद,एक चमचा ओवा ,थोडी कोथिम्बिर चिरून,मीठ चवीनुसार ,तळण्यासाठी तेल, पाणी .
कृती : गिलके धुऊन पुसून घ्या .
त्याच्या गोल गोल बारीक चकत्या करा
आता बेसनात लाल तिखट,हळद, मीठ,ओवा,कोथिम्बिर घालून भाज्यांचे पीठ भिजवून घ्या .
आता कढाई मध्ये तेल तापायला ठेवा.
तेल तापल्यावर त्यात गिलक्याचे काप बेसन मध्ये घोळवून तळून घ्या .
मस्त गरम गरम गिलक्याचे भजि खायला द्या.
मी हे आज च केले आहेत ,सोबत गरम भात ,साधा पण अत्यंत चविष्ट असा दालकांदा ,आणि शेंगदाण्याची चटणी असा फक्कड बेत आहे.

वाचने
9524
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
वड ए वड! लई भारी.
छळ आहे हा........! पहिला फोटू
अग्दि अगदि...
In reply to छळ आहे हा........! पहिला फोटू by अत्रुप्त आत्मा
घोसाळे किदर मिला तुमको ,
अहो इथे ठाण्यात तरी मिळताहेत
In reply to घोसाळे किदर मिला तुमको , by जेपी
फोटो कातील...
आवडती..
पळवा.....
In reply to आवडती.. by स्वाती दिनेश
सर्वांचे आभार .....
नक्की टाका.
In reply to सर्वांचे आभार ..... by आरोही
भजी छान कुरकुरीत दिसतायत,
धन्यवाद रेवति ताइ ,
In reply to भजी छान कुरकुरीत दिसतायत, by रेवती
वाह
किती अत्याचार आहे हा...
घोसाळ्यांची भजी हा अत्यंत
>>> परवाच हरिहरेश्वरहून
In reply to घोसाळ्यांची भजी हा अत्यंत by डॉ सुहास म्हात्रे
मस्त.
आई गं......
भजी आवडली
धन्यवाद ......
In reply to भजी आवडली by सानिकास्वप्निल
भन्नाट दिसताहेत भज्या...
तोंपासू.....
मला गिलक्याची भाजी सुद्धा खुप
गिलक्याच्या आठवणी.
खरच वाटले नव्हते कि
झक्कास!