चिकन कबाब
Taxonomy upgrade extras
चिकन कबाब:
झटपट साहित्य :
२०० ग्राम बोनलेस चिकन(ब्रेस्ट)चे छोटे तुकडे,
ताजे दही: ४ चमचे,
अर्ध्या लिंबाचा रस,
हळद: १ चमचा,
तिखट: १/२ चमचा,
गोडामसाला:१/२ चमचा
धनेपूड: २ चमचे,
मिरीपूड: पाव चमचा
मीठ: अर्धा चमचा/ चवीप्रमाणे
तेल: ३ चमचे
झटपट कृती: तेलाव्यतिरिक्त इतर सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र करून, कालवून ४ तासासाठी चिकन फ्रीज मध्ये मेरीनेशनसाठी ठेवावे. रंगाचा(कलरचा)वापर मुद्दाम टाळला आहे.
बेकिंग डिश मध्ये २ चमचे तेल पसरवावे.
त्यावर मेरीनेटेड चिकनचे पिसेस ठेवावेत.
आधी ७-८ मिनिट मायक्रोव्हेव ओवन मध्ये ग्रील करावे वरून ब्रशने १ चमचा तेल लावून परत ५ मिनिट ग्रील करावेत.
कोथिंबीरची चटणी, लिंबू, कांदा सोबत गरमागरम सर्व्ह करावेत.
सर्वांसोबत चवीने ताव मारत "हर दिन दिवाली" साजरी करावी.
प्रकार: तामसिक सामिष आहार
एकूण ३७० कॅलरीज, प्रोटीन्स: १५० ग्राम्स, फायबर: ५ ग्राम्स.
सात्विक आहारासाठी चिकन पिसेस ऐवजी ताजे पनीर/सोयाबीन टोफू वापरावे.
सर्वांना "Happy Valentine Day"

वाचने
14762
वाचनखूण
प्रतिक्रिया
33
पाक्रु आवडली.
फोटो दिसत नाहीत..
फोटो दिसत नाहीत..
In reply to फोटो दिसत नाहीत.. by सुबोध खरे
काय?
In reply to काय? by प्रभाकर पेठकर
(No subject)
In reply to काय? by प्रभाकर पेठकर
>>काय दाबून खावे?
In reply to >>काय दाबून खावे? by सूड
स्पा दाबुन खातोय
In reply to स्पा दाबुन खातोय by दिपक.कुवेत
स्पा...
In reply to स्पा... by दिपक.कुवेत
काय दाबून खावे? हॅ.हॅ..हॅ...
In reply to फोटो दिसत नाहीत.. by सुबोध खरे
हे असंच असतं का डॉ साहेब?
In reply to हे असंच असतं का डॉ साहेब? by प्यारे१
आवले साहेब,
http://nutritiondata.self.com
पाजी फोटो बघणेकू दिल तरस गया.
हुम्म्म
एकीकडे मधुमेहावर
उत्तम पाक्रु.
फोटो दिसत नाही आहेत...
आता फोटो दिसत आहेत!
In reply to आता फोटो दिसत आहेत! by आयुर्हित
??
पहिलाच फोटो पाहुन टोंपासु.
धन्यवाद...!!!
अहाहा!!
भारी.. हे असले काही हॉटेलातच
छान..
हळहळ...................
आई ग्ग! काय फोटो आहेत.
अप्रतिम
एकूण ३७० कॅलरीज, प्रोटीन्स:
In reply to एकूण ३७० कॅलरीज, प्रोटीन्स: by राजेश घासकडवी
फायबर धणेपूड व गोड्या
In reply to एकूण ३७० कॅलरीज, प्रोटीन्स: by राजेश घासकडवी
चांगले निरीक्षण !
In reply to चांगले निरीक्षण ! by आयुर्हित
फायबरचा मुद्दा गौण होता.
दुवा क्लिक करून पहा सविस्तर
प्रोटीन्स: 38 ग्राम्स असा बदल हवाय