भविष्य दर्शन
अनेकांना दिवसा डुलक्या काढायची सवय असते . कामावर असताना अशा डुलक्या काढताना बॉस ने पाहिले तर महागात पडू शकते . इतकेच नव्हे तर गाडी चालवत असताना येणाऱ्या डुलक्या प्राणघातक अपघातास निमंत्रण देवू शकतात .
पण हीच डुलकी तुम्हाला भविष्यात घडणार्या घटनांचे प्रतिबिंब देखील दाखवू शकते . नुकत्याच अमेरिकेतील एका संशोधनात सुमारे ८०,००० लोकांचे अनुभव नोंदवण्यात आले। त्यापैकी सुमारे ६०% लोकांनी डुलकी म्हणजेच microsleep च्या काही सेकंदात पुढे काही दिवसात घडणार्या घटनातील काही अंश पाहिल्याचे सांगितले .
मात्र आश्चर्याची गोष्ट अशी कि जोपर्यंत प्रत्यक्षात त्या घटना घडत नाहीत , तोपर्यंत काहीही आठवत नाही . पण जेव्हा ती पूर्वदर्षित घटना घडते , तेव्हाच " हे आपण पूर्वी अनुभवलेले /पाहिलेले आहे", याची जाणीव होते।
शास्त्रज्ञांच्या मते microsleep च्या दरम्याने मेंदू काही सेकंदासाठी आर इ एम अवस्थेत जातो . त्यावेळी स्थळ-काळ यांची जाणीव लोप पावते . अशा अवस्थेतील भविष्य-काळातील काही दृश्ये अंतर्मनात उमटत असावीत ,असा कयास आहे…
आपणास असे काही अनुभव आहेत का?
प्रतिक्रिया
आपणास असे काही अनुभव आहेत का?
याला देजा-व्हू असे म्हणतात
@ त्यावेळी स्थळ-काळ यांची
माझा पास
होय. पण यामागील थिअरी माहित नाही.
सहमत आहे
म्हणतात बॉ असं. वैयक्तिक
अनेकांना दिवसा डुलक्या
होतं कधी कधी....
असे अनेकदा डुलक्या न काढताच
मी सहमत आहे . अनेक वेळा असा
११ वी आणि १२ वी मध्ये
नुकत्याच अमेरिकेतील एका संशोधनात
:)
माझ्या बाबतीत जरा वेगळा
कधि कधि होते असे
संशोधन वगैरे
आपणास असे काही अनुभव आहेत का?