✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गप्पागोष्टी

घ
घासू यांनी
गुरुवार, 10/02/2008 - 14:05  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3101 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 10/02/2008 - 14:12 नवीन

बिपीन

बिपीन कार्यकर्ते, कुदंन त्याच परीसरात आहेत बहुतेक. ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. :)
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 10/02/2008 - 15:12 नवीन

अरे वाह.....

अरे वाह अजुन एक मिपा कर आला का आमच्यात. मी दुबई/शारजाह ला असतो सध्या ऑफिसच्या कामा निमित्ताने आफ्रिका खंडात आहे, परत आल्यवर भेटुया, आणि मग तु, मी, बिपीन आणि कुदंन मिळुन एक यु.ए.ई. कट्टा करु. ( बिपीन भौ कुदंन भौ करयचा का यु.ए.ई. कट्टा ?) -गणपा.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 10/02/2008 - 18:00 नवीन

बिपीन भौ

बिपीन भौ कुदंन भौ करयचा का यु.ए.ई. कट्टा ? जरूर भाय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/02/2008 - 17:43 नवीन

यूएई कट्टा...

यूएई कट्याला मित्र देशातील (मस्कत) मिपाकर आमंत्रीत आहेत का? डिसेंबराती तारीख पकडलीत तर मी विचार करू शकेन. मला आवडेलही यायला.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 10/02/2008 - 17:48 नवीन

काका....

काका.... नेकी और पूछ पूछ... कट्टा करायचाच. अशी परवानगी नका विचारू बॉ... मस्कत ला कोण आहेत मिपाकर? मी शारजाला आहे... किती दिवसांपासून मनात आहे पण इथे लोकसंख्याच नाही आपली तर काय करा म्हणून गप होतो. आपण ठरवू तारीख वगैरे... बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ट
टारझन गुरुवार, 10/02/2008 - 17:51 नवीन

ओ भाउ

बिप्पीन भौ .. सगळे मिळून एकदा थोडं पश्चिमेला या ना ... मस्त निसर्ग आहे .. आणि टस्कर पण आहे :) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 10/02/2008 - 17:57 नवीन

बिप्पीन भौ

बिप्पीन भौ .. सगळे मिळून एकदा थोडं पश्चिमेला या ना ... मस्त निसर्ग आहे .. आणि टस्कर पण आहे ... आणि मोठ्या मनाची माणसं पण आहेत ना... ;) आणि भौ त्या टस्करची आठवण नको काढूस... क्य चीज है यार वो टस्कर भी.... बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन गुरुवार, 10/02/2008 - 18:23 नवीन

हो हो हो

हो बिप्पीन भाव .. अत्तिशय मोठ्ठ्या मनाची आणि अत्तिशय चांगल्या स्वभावाची गरीब माणसं आहेत. एक टस्कर और बस ... :) मात्र तुमच्या साठी आम्ही टस्कर्स चे १०-१२ क्रेट्स आणून ठेउ :) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 10/02/2008 - 18:33 नवीन

इन्शाल्ला

इन्शाल्लाह... आमीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 10/02/2008 - 18:00 नवीन

डिसेंबर...

मी डिसेंबरात १० दिवसांकरीता येतो आहे मस्कतला. 'कट्याला' उत्सुक खूप मित्र भेटतील पण मिपाकर मी एकटाच आहे. (माझ्या माहीतीत तरी..). माझी यायची तारीख ठरली की कळवितो. मस्त कट्टा-गिट्टा करू, फोटो-गिटो पाडू अन 'छ्छोट्टासा' वृत्तांत टाकू मिपावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ग
गणपा गुरुवार, 10/02/2008 - 18:01 नवीन

हेच म्हणतो..

हेच म्हणतो.. सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते गुरुवार, 10/02/2008 - 17:49 नवीन

काका....

... दोनदा प्रकाशित झाला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
व
विसोबा खेचर गुरुवार, 10/02/2008 - 20:19 नवीन

घासूराव, कृ

घासूराव, कृपया खरडफळ्याचा वापर केलात तर बरं होईल.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
घ
घासू Fri, 10/03/2008 - 18:07 नवीन

धन्यवाद

नक्कीच तात्या. आपण फक्त आदेश करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा