चार दिवसांनी तुझी बायको झाल्यावर
आतल्या मैत्रिणीला विसरायचं नाही बरका!
बायको काही आली नाही पण विसरु नको सांगणा-या मैत्रिणी आम्ही विसरलो नाही तरी आम्हाला विसरुन गेल्या हो...
:))
माझाही प्रेमविवाह झाला. अगदी लग्नांच्या चार दिवस आधी होणार्या बायकोची ,मैत्रिण म्हणुन शेवट्ची भेट सुद्धा झाली. पण बरे झाले की आमच्या बायडीनी ही कविता म्हंटली नाही.
मी तर ऐकुनच बेशुद्ध झालो असतो. :O :O
कारण तिला मराठी येत नाही.... =)) =))
अवांतर्....ही कवीता फार छान आहे... :) :)
मला तर स्वप्नातही भुक लागते....
सही !!!
चार दिवसांनी तुझी बायको झाल्यावर
आतल्या मैत्रिणीला विसरायचं नाही बरका!बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
कवितेचा शेवट तर एकदम अप्रतिम :)
ही माझ्या लग्नाची पत्रिका.
चार दिवसांनी तुझी बायको झाल्यावर
आतल्या मैत्रिणीला विसरायचं नाही बरका!
ही माझ्या लग्नाची पत्रिका.
प्रतिक्रिया
.
सही
चार
>>चार
झकास
मस्त
भयंकर आहे कविता ...
.
शेवटची कलाटणी
अप्रतिम
फार छान कविता आहे
कविता छान
सही !!! चार
मस्त कविता..
खूपच आवडली
वा वा!
कविता