Skip to main content

ऑस्ट्रेलिया विरुध्द्च्या कसोटि समन्यात सौरव गान्गुलि ला सन्धि मिळाली खरी पण तो ह्य दोन समन्या नन्तर खरच निव्रुत्त होइल का?

ऑस्ट्रेलिया विरुध्द्च्या कसोटि समन्यात सौरव गान्गुलि ला सन्धि मिळाली खरी पण तो ह्य दोन समन्या नन्तर खरच निव्रुत्त होइल का?

Published on गुरुवार, 02/10/2008 प्रकाशित मुखपृष्ठ

याद्या 798
प्रतिक्रिया 3

>> पण खरच आत्ता भारतिय सन्घाला बुजुर्ग खेळडुन्ची आव्श्यकता रहिलेलि नाही का? नाही ! इनफॅक्ट मी तर म्हणतो की " भारत" देशालाच "भारतीय क्रिकेट संघाची" गरज/ आवश्यकता राहिली नाही. ही टीम डिसमीस करुन टाकण्यात यावी, नसती थेरं साली ! एकदाच काय आहे तो " भविष्य निर्वाह निधी" द्यावा आणि विषय संपवावा ... मग गांगुली क्रिकेट खेळु, कलकत्त्यात कॉफीशॉप उघडुन मार्क्सवादावर चर्चा करु, शर्ट काढुन मोडेलिंग करु अथवा नगमाशी शादी मुबारक करुन फिल्म विंडस्ट्रीत जाऊ, आम्हाला काही देणेघेणे नाही ... ( आय पी एल नंतर क्रिकेटवरची वासना उडालेला ) छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

In reply to by छोटा डॉन

सहमत, ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. :)

In reply to by छोटा डॉन

आणि तरीही सचिनने मारलेला एक देखणा कव्हर ड्राईव्ह बघून आम्ही हातातली सगळी कामं टाकून टीव्हीपुढे बसणार...त्याला आमचा इलाज नाही... --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद