"मोटो -जी" ची क्रेझ
मोटोरोला या कंपनीचे नुकतेच गुगल कडून लीनोव्हो कडे हस्तांतरण झाले . गेली काही वर्षे samsung आणि apple च्या स्पर्धेत इतर कंपन्यांचा प्राण कंठाशी आला होता . त्यात भारतीय बाजारपेठेत micromax आणि kaarbon / lava सारख्या कंपन्यांनी आपले स्थान निर्माण केलेलं होतं .
अशा परीस्थितीत मोटोरोला चा नवा "मोटो -जी" या मॉडेल कडे game -changer म्हणून पाहिले जात आहे। ५. इंची स्क्रीन ,१ जीबी RAM , १. २ GHz प्रोसेसर आणि android kitkat update सह १६ जीबी इंटर्नल मेमरी , ५ MP कॅमेरा इत्यादी वेधक वैशिष्ट्यांनी सजलेला हा फोन flipkart वरून फक्त १४,०००/- ला घरपोच उपलब्ध असल्याने ग्राहकांच्या उड्या पडल्या नसत्या तरच नवल!
लॉंच केल्यापासून हा फोन overbooked असून out -of -stock आहे, इतका लोकप्रिय ठरला आहे. "मोटो -जी" च्या या क्रेझ बद्दल आणि फोन बद्दल आपली मते जाणून घेणे जरूर आवडेल …
प्रतिक्रिया
माहितीबद्दल धन्स.
"मोटो -जी"
ओव्हर ऑल परफॉर्म्स
माझी लिस्ट
अँड्रॉईड
सहमत
मोटो-जी
मोटो-जी
लुमिया ७२० चांगला आहे. अर्थात
वाचनखुण साठवतो .
मोबाइलमधले फोटो प्रिट करायला
एक डोळे उघडणारा अनुभव--
..मायक्रोमॅक्सचंही तेच रडगाणं
नक्कीच !
मायक्रोमॅक्स
मोटोरोलाची अधिकृत केंद्रे
अर्र! मी घ्यावा म्हणत होते हा
त्या केस मध्ये बॅटरी संपूर्ण
यातला कैमरा खास नाही :टेकरडार
सॅमसंग एस-3 लॉंच झाल्या
सस्ते का माल रोता है ... अस
स्वस्त ते मस्त.
मी तुमच्यासोबत.
मी पण
आवाजासाठी एचटीसी घ्या.
सहमत
अधिकृत केंद्रे
कळेनाच की इतकी काय क्रेझ ह्या
माझा कार्बन s1 Titanium आहे. ७३०० ला मिळाला होता.
बैटरी ड्रेन झाल्यावर ताप
मायक्रोसॉफ्ट विंडोज!
भारतीय ब्रँड्समध्ये Micromax
नांदेडीअन ,होय मी रिव्युतलीच
LG G2
नोकिया 620
इन्शुरन्स
मोबाईल इन्शुरन्स
विमा
सॅमसंग ग्रॅण्ड २
"नेक्सस ५ पेक्षा हा चांगला
कित्ती चर्चा झालीये ही.. एक
सेम हिअर!
सॅमसंग कोअर घ्या,१ जी बी रॅम
स्मार्ट्फोन हवा आहे..
मी घेतला मोटो जी इतक्यात १६
मी घेतला १२५०० चा
मोटो जी घेतला
जुलै २०१४ मध्ये, बरोबर ५
जेंव्हा बॅटरी पूर्ण संपली
क्वाईट विंट्रेस्टींग
Pagination