काही प्रश्न सतावणारे...
१. असे वाचले आहे कि औरंगजेबाच्या काळात (किंवा त्या आधीही कदाचित)भारत युरोप ह्यांच्यात व्यापार होता ..म्हणजे भारतीय व्यापारी सुद्धा मोठ्या प्रमाणात युरोपात ये जा करत... हे खरंय? असेल तर कसा कोणता ?
२. पाश्चात्य देशात गेलेला पहिला भारतीय कोण ?
२.१ भारतात आलेला पहिला पाश्चात्य कोण? तो व्यापाराकार्तच आला कि अजून काही..
३. a-> सावरकरांच्या इंग्लंड मधील अटके वेळी , ब-> मीना प्रभू ह्यांचे पती सुधाकर जेव्हा इंग्लंड ला पहिल्यांदा गेले तेव्हा त्यांच्या प्रवास युरोपच्या मुख्यभूमिवरून लंडनपर्यंत ट्रेन नि झाला असे उल्लेख आहेत..हा नक्की काय प्रकार आहे.?
४. वास्को दि गामा किंवा जे कुणी तत्सम प्रवासी अगदी पहिल्यांदा आपल्या भूमीवर उतरले तेव्हा त्यांनी स्थानिकांशी संवाद कसा साधला? कोणती भाषा? समोरच्याला आपली आणि आपल्याला त्याची भाषा अजिब्बात येत नसतांना एकमेकांची भाषा त्याकाळी कसे शिकले असतील?
५. शिवबांच्या राज्याभिषेक प्रसंगी किंवा त्याकाळी अनेक परभाषिक परदेशी इथे वावरत ..ह्यांची आपापसात संवादांची भाषा कोणती होती?
६. आपण आपली मातृभाषा (किंवा कोणतीही भाषा अनौपचारिक रित्या) शिकतांना बोलणे, वाचणे, लिहिणे आणि मग व्याकरण असे असतांना, वर्गात नवीन भाषा शिकतांना/शिकवतांना हा क्रम उलट सुलट का होतो?
प्रतिक्रिया
४. वास्को दि गामा किंवा जे
४. वास्को दि गामा किंवा जे कुणी तत्सम प्रवासी अगदी पहिल्यांदा आपल्या भूमीवर उतरले तेव्हा त्यांनी स्थानिकांशी संवाद कसा साधला? कोणती भाषा? समोरच्याला आपली आणि आपल्याला त्याची भाषा अजिब्बात येत नसतांना एकमेकांची भाषा त्याकाळी कसे शिकले असतील?सुरूवातीला साईन लँग्वेज आणि नंतर हळूहळू जनमताधिक्य / प्रमुखाच्या आवडीच्या भाषेकडे वाटचाल.५. शिवबांच्या राज्याभिषेक प्रसंगी किंवा त्याकाळी अनेक परभाषिक परदेशी इथे वावरत ..ह्यांची आपापसात संवादांची भाषा कोणती होती?आपापलीच. पण समजण्यासाठी दुभाषे असावेत.६. आपण आपली मातृभाषा (किंवा कोणतीही भाषा अनौपचारिक रित्या) शिकतांना बोलणे, वाचणे, लिहिणे आणि मग व्याकरण असे असतांना, वर्गात नवीन भाषा शिकतांना/शिकवतांना हा क्रम उलट सुलट का होतो?थोडा बदल. भाषा शिकताना सुरूवात ऐकण्यापासून होते. ऐकणे, वाचणे, बोलणे, लिहिणे असा क्रम असावा. वर्गातही थोड्याफार फरकाने हाच क्रम असतो मात्र भर लिखाणावर असतो. बहुदा आठ तास ऐकून / बोलून किती लक्षात राहणार किंवा एकदा लिहिणे म्हणजे तीनदा वाचणे असे काहीतरी लॉजीक असावे.बर पण
दुभाषे निर्माण कसे झाले..
दुभाषे निर्माण कसे झाले..गूड क्वेश्चन. या प्रश्नाचे उत्तर श्री बॅटमॅन देतील. ;)थोडा बदल. भाषा शिकताना सुरूवात ऐकण्यापासून होते. ऐकणे, वाचणे, बोलणे, लिहिणे असा क्रम असावा मान्य पण...मूळ प्रश्न तसाच!उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे. """""वर्गातही थोड्याफार फरकाने हाच क्रम असतो मात्र भर लिखाणावर असतो. बहुदा आठ तास ऐकून / बोलून किती लक्षात राहणार किंवा एकदा लिहिणे म्हणजे तीनदा वाचणे असे काहीतरी लॉजीक असावे."""""आणखी थोडा बदल
२. पाश्चात्य देशात गेलेला
सोळावे ते अठरावे शतक या
व्वा! हे रोचक आहे. मलाक्काचा
सांगताय काय?
पहिल्यांदा कुणी केले असेल???
व्यापार तर कचकून चालायचाच.
जबरी नाणे आहे बे. अशी
ओह्ह माय ग्वाड
येस
'सत्याचे प्रयोग'मधे गांधी
म्हणूनच मॉरिशस, फिजी,
@ वाट्टेल त्या कानाकोपर्यात
बंदी असली तरी ती कधी पाळली
हेच
एकदम क्लासिक एक्झांपल आहे
३. a-> सावरकरांच्या इंग्लंड
अस्स !!
मला सतावणारा एक प्रश्न..
विषयांतर केल्याविना राहवत नाहीये
कोंबडी, मांजर, कुत्रा, शेळी,
क्या बात है मोदक...एकदम मनकी
मोदकराव...
+१११
प्यारेकाका, +१११ची गल्ली
आमाला बी ह्योच केच्चन आल्ता
मोदकाने धागा हायजॅक केला आहे
हायजॅक!
(No subject)
चिलटाची एक जात असते.
माझा पण एक प्रश्न आहे.
http://science.howstuffworks
माझ्या मते हिंदू धर्मात
मला मुळात भाषा वेगळ्या का नि
गुड क्वेश्चन. पण जरा शोधाशोध
पाश्चात्य देशात गेलेला (पहिला?) भारतीय
(No subject)
इचीभना! डायरेक मेक्सिको??
ळॉळ
विनोदाचा भाग सोडा पण अशक्य
जोपर्यंत काहीच पुरावे मिळत
मस्त!