मिपाचे नविन सदस्य
ही कविता मिपाचे नविन सदस्या॑साठी
मिपावरी नविन सदस्यत्व मिळाले
अतिविचाराने मग लेख मि ट्॑कले
प्रतिसादा॑चा हा पाउस पडला
लेखाची मग खिल्ली उड्वुनी गेला|
एक-दोन प्रतिसादा॑नी दिलासा तो मिळाला
पुन्हा आमचा तो ट्॑कनाचा प्रयत्न सुरु झाला
विचार करोनी मग लेख मी ट्॑कला
प्रतिसाद न आले तया लेखनाला||:(
ट्॑कनाचा मग नाद मी सोडिला
केवळ वाचनात मी जीव गु॑तवला
आवड्ले लेख तर प्रतिसाद मी दिला
लेखाला न मिळाले एवढे प्रतिसाद त्याला||| :)
धन्य हो मिपा आणि मिपाकरहो
कधी घेति उचलुनी डोक्यावर हो
तर कधी पाडती धाड्कन तो॑डावर हो|||| :(
तरीही मिपा वाटे आपलेसे
सख्या नात्याहुन ही घट्ट ईथली नाति
करी चेष्टा मस्करी तरि न होई दुखी कोणी|||||
सुचेनासे झाले कि मिपा उघडावे
लेखाखालिल प्रतिसाद वाचावे
चि॑ता होई दुर मन होई प्रसन्न
चि॑ता दुर करण्याची दवा आहे प्रतिसादात॑
जय जय मिपा आणि मिपाकर हो|||||| :)
कुठल्या
जौ द्या हो विटेकर
सहमत आहे.
किती जुनाट विचार सारणी
अहो पण भाराभार टायपण्यात
@कुठल्या छंदात आहे ही कविता ?
कुठल्या छंदात आहे ही कविता ?
नाव बदलायचे आसे .
जे काय असल ते आवडल्या आहे .
कविता आवडली.....
भावना पोचल्या!
मनापासुन केलेली रचना आवडली.
+१ हेच म्हणते...
कौतुक..
आवडली ...