उदयाआधीच ग्रहण?
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Modi-Pawar-secret-meeting/articleshow/29647091.cms
http://www.loksatta.com/desh-videsh-news/narendra-modi-sharad-pawar-secret-meeting-ahead-of-lok-sabha-elelction-360215/
केजरीवालांनी सत्ता हाती घेतल्यावर काही दिवसात अपेक्षाभंगाला सुरवात केली.
मोदींनी सत्ता मिळवायच्या आधीच केली की काय असे वाटू लागले आहे. संधीसाधूश्रेष्ठ शरच्चंद्ररावजी पवार मोदींशी हातमिळवणी करण्याबद्दल बोलत आहेत अशी कुजबूज चालू झाली आहे. जाणता राजा काँग्रेसचे भूत आणि भविष्य व्यवस्थित जाणून आहे असे दिसते आहे.
मोदींच्या सत्तेचा सूर्य उगवण्याआधीच राहुकेतू त्याला गिळायला निघाल्यागत वाटते आहे. राष्ट्रवादीशी हातमिळवणी करणार असेल तर भाजप सत्तेवर न आलेलाच बरा असे माझे मत.
तशात प्रफुल्लप्रशंसा ऐकून संशयाची पाल पुन्हा पुन्हा चुकचुकत आहे.
देव करो आणि ही अमंगळ युती टळो.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
+१
@ ही अमंगळ युती टळो.>>> मलाही
सहमत
अस झाल्यास महायुती गप्प राहील
सदीच्छा भेट घ्यायला काय हरकत
पवारांनी अशा भेटीचा इन्कार केलाय.
पवारांचा इन्कार?
अशी मिटींग झाली असल्यास ते सिद्ध करणं कठीण नाहि.
?
चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद.
साहेबांची ताकद
आपण
>>>आपण प्रथम सगळे भारतीय आहोत
भास्कर जाधव म्ह्णजे
पिंकच टाकूची झाली तर...
+१
बांधे कफन सरपे
निवडणुकीचे वातावरण तापत आहे..
एक चर्चा
बाकी आप आप करून टाळ्या
महाराष्ट्रापुरते बोलायचे तर...
अगदी आजचीच गोष्ट सांगायचं झाल
पवारांची मल्लिनाथी
ही पंतप्रधान पदाची तयारी आहे.....
कितीही कुथल तरी भाजप आघाडी
पण म्हणून काय...
मुंडे व गडकरी वेगळा राग आळवत आहेत!