✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विरामचिन्हाबाबत.

D
Dilipkumar यांनी
Mon, 09/29/2008 - 13:09  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3023 वाचन

💬 प्रतिसाद (6)

प्रतिक्रिया

स
सुनील Mon, 09/29/2008 - 13:19 नवीन

इंग्रजीतून मराठीत

मराठीत वापरली जाणारी सर्व विरामचिन्हे ही मराठीला कॅन्डीसाहेबाने (चुभुद्याघ्या) दिलेली देणगी आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे Mon, 09/29/2008 - 23:55 नवीन

ती कशी

सुनील साहेब, जरा तपशीलवार सांगा ना राव. मला सुद्धा ही ऐकीव माहिती आहे. अधिक खोलात जाणून घ्यायची इच्छा आहे... आपला, (आशाळभूत) भास्कर आम्ही येथे वसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
ट
टारझन Tue, 09/30/2008 - 02:24 नवीन

+१

मराठी आणि इन्ग्रजी या दोन्ही भाषामध्ये विरामचिन्हे (Punctuations) ही सारखीच कशी आहेत? असेच म्हणतो , सहमत आहे. :) आजकाल एक लाइनचे धागे फार निघायला लागलेत नै ? :) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) वाहनचालक मुली पाहिल्या की आमचं अँड्रिनलीन वाढतं
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 09/30/2008 - 11:30 नवीन

विरामचिन्हे

पूर्वी मराठी ही मोडी लिपीत लिहिली जायची. जवळपास छापखाने सुरू होईपर्यंत हीच परिस्थिती होती. मोडी लिपीत विरामचिन्हे तर सोडाच पण र्‍हस्व्-दीर्घ हे भेददेखिल नाहीत! इतकेच काय पण दोन शब्दांमध्ये सोडली जाणारी मोकळी जागाही सोडली जात नाही. आजच्या पूर्णविरामासारखे वापरले जाणारे दंड हेच काय ते एकमेव विरामचिन्ह संस्कृतमध्येदेखिल वापरले जात होते. मराठेचे हे खर्‍या अर्थाने "रांगडे" रूप पालटले ते मोल्सवर्थ आणि कँडी ह्या ब्रिटीशांनी. त्यांनीच मराठी-इंग्रजी हा पहिला शब्दकोष निर्माण केला तसेच इंग्रजीत वापरली जाणारी सगळी विरामचिन्हे मराठीसाठी वापरायला सुरूवात केली. मराठीचे आजचे हे सुटसुटीत स्वरूप हे त्याचेच फळ आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 09/30/2008 - 13:59 नवीन

छान माहिती

छान माहिती दिलीस सुनील.. इतकी वर्ष मराठी लिहितोय / वाचतोय, पण हा विरामचिन्हांचा विचार कधीच डोक्यात आला नाही . :? ह्या प्रश्ना बद्दल दिलीपकुमार आणि त्याच उत्तर दिल्या बद्दल सुनील या दोधांचे आभार.. -गणपा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
D
Dilipkumar Wed, 10/01/2008 - 11:55 नवीन

धन्यवाद!!!

धन्यवाद!!! दिलीपकुमार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा