Skip to main content

निबंध स्पर्धेचे आयोजन ( मराठी हितवर्धिनी सभा).

लेखक कलंत्री यांनी गुरुवार, 23/01/2014 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
संदर्भ : लोकसत्ता पुणे पुरवणी दिनांक २३/०१/१४. मराठी हितवर्धिनी सभे तर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. विषय, १) शाळांतुन होणारा मराठीचा र्‍हास. २) मराठी भाषा आणि २०२०. ३)मराठीत खुपणारे इंग्रजीचे खडे. ४)मराठी अभिजात भाषा आहे काय? संपर्क : ८१४९१९४१९७ पत्ता, मराठी हितवर्धिनी सभा, लकडे भवन,३२, नारायण पेठ, माती गणपती जवळ, केळकर रस्ता, पुणे. कृपया या स्पर्धे सक्रिय भाग घ्यावा ही विनंती. द्वारकानाथ कलंत्री

वाचने 5267
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

मला तर हे चारही विषय एकाच विषयाचे पैलू वाटताहेत :) बाकी शब्दमर्यादा, दिनांक वगैरेचीही माहिती द्यावी.

शब्दमर्यादा ७०० / ९०० शब्द आणि अंतिम दिनांक ३१ जाने. १४. मी आयोजकांशी बोललो आणि ही मर्यादा वाढवण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले. धन्यवाद.

बक्षिस काय?