मिपा करां चा सल्ला हवा आहे !!
काल पासुन असे एकण्यात येत आहे की ICICI या बॅंके मधे Money सुरशित नाहीय !!
तुमचा सल्ला हवा आहे कारण माझी खुप गुंतवणूक काही आहे ICICI बॅंके मधे !!!
मिपा चा छोटू !! [( [( [(
वाचने
4457
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
http://money.rediff.com/money
घाबरू नये
http://www.rediff.com/money/2
चिंता नको....
हे वाचा
खुद्द रिझर्व बँक जेव्हा याची खात्री देते तेव्हा कशाची भीती...
In reply to हे वाचा by पुणेरी मिसळ्पाव
आभारी आहे !!!
In reply to खुद्द रिझर्व बँक जेव्हा याची खात्री देते तेव्हा कशाची भीती... by सागर
सावध रहा
स्पष्टीकरण
In reply to सावध रहा by वेताळ
सर्व बँका सुरक्षित