अंडा भुर्जी
साहित्य
३ अंडे
२ बारीक चिरलेले कांदे
१ बारीक चिरलेला टोमाटो
३-४ ठेचलेल्या हिरव्या मिरच्या
२-३ चमचे कांदा लसून मसाला
१ छोटा चमचा तिखट
१ चमचा जिरे
हिंग व मीठ चवीनुसार
कृती
प्रथम एका नॉन स्टिक कढई मध्ये तेल तापवावे. तेल तापल्यावर त्यात जिरे व हिंग टाकावे
जीरे तडतडल्यानंतर चिरलेला कांदा टाकावा
नंतर वाटलेल्या मिरच्यांचा खुडा, कांदा लसूण मसाला व तिखट टाकावे.
फेटलेली अंडी टाकावी.
गॅस मोठा करून मिश्रण घोटवावे. नंतर चिरलेला टोमाटो टाकून crusher ने एकजीव करून घ्यावे.
Crusher चा फायदा असा की भुर्जी मध्ये मोठे तुकडे राहत नाही आणी बारीक, एकजीव भुर्जी तयार होते.
कोथींबीर टाकून सजवावी व ब्रेड या पावाबरोबर खावी. सोबत कांदा आणी टोमतोचे मिश्रण सर्व करावे.
Thumps up बरोबर आस्वाद घ्यावा.
वाचने
14344
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
जबरा....
In reply to जबरा.... by मुक्त विहारि
या पदार्थाबरोबर कांजी हा द्रव
छान दिसतेय.
In reply to छान दिसतेय. by कवितानागेश
ते पलिकडे खोकं कसलं पडलंय?
In reply to छान दिसतेय. by कवितानागेश
मौला भारी चौकश्या
In reply to छान दिसतेय. by कवितानागेश
मला वाटत होतं - सातवा फटू
In reply to मला वाटत होतं - सातवा फटू by आदूबाळ
(No subject)
In reply to छान दिसतेय. by कवितानागेश
'घर आवरायची गरज आहे' असा
मस्त
मी अंडी खात नाही पण नवर्याने
In reply to मी अंडी खात नाही पण नवर्याने by रेवती
>>>त्याने अंडाभुर्जी केली तरच
In reply to >>>त्याने अंडाभुर्जी केली तरच by प्यारे१
अहो प्यारेभौ, म्हणूनच तर
In reply to अहो प्यारेभौ, म्हणूनच तर by रेवती
'अनुभवी' पुरुष एवढे उतावळे
In reply to 'अनुभवी' पुरुष एवढे उतावळे by प्यारे१
ही ही ही.
In reply to 'अनुभवी' पुरुष एवढे उतावळे by प्यारे१
(No subject)
बरेच दिवस पडलेला प्रश्न---
In reply to बरेच दिवस पडलेला प्रश्न--- by अत्रुप्त आत्मा
भूरजून भूरजून करतात म्हणून
In reply to भूरजून भूरजून करतात म्हणून by कवितानागेश
आंम्ही मंत्र गरजून गरजून
In reply to आंम्ही मंत्र गरजून गरजून by अत्रुप्त आत्मा
अहो गुर्जी, तुमी भुर्जीच्या
In reply to अहो गुर्जी, तुमी भुर्जीच्या by सस्नेह
@तुमी भुर्जीच्या नादी कशाला
In reply to बरेच दिवस पडलेला प्रश्न--- by अत्रुप्त आत्मा
शिंगल आनी हाश्टेल मधे
(No subject)
छान दिसतेय भुर्जी
In reply to छान दिसतेय भुर्जी by दिपक.कुवेत
कांदा-लसूण घातलेली भुर्जी
In reply to कांदा-लसूण घातलेली भुर्जी by सानिकास्वप्निल
आयला खरचं कि!
अंड्याच्या सर्वच प्रकारांचा
In reply to अंड्याच्या सर्वच प्रकारांचा by उदय के'सागर
भुर्जीमध्ये चिकन मसाला…
In reply to अंड्याच्या सर्वच प्रकारांचा by उदय के'सागर
२. अंड्याच्या भुर्जीमधे
२. अंड्याच्या भुर्जीमधे एव्हरेस्ट चा 'चिकन' मसाला टाकल्याने भुर्जी अधिक लज्जतदार बनते... हा मसाला भुर्जी अगदी तुम्ही गॅसवरून उतरवत असण्याच्या दोन मिनीट आधी तयार भुर्जीवर भुरभूरावा ...ट्राय मारायला हरकत नाही. घरी सांगायला हवे. ;)मीठ टाकल्याने लज्जतदार बनते
In reply to मीठ टाकल्याने लज्जतदार बनते by सन्दीप
>>>हिंग व मीठ चवीनुसार
In reply to >>>हिंग व मीठ चवीनुसार by प्यारे१
ओफो प्यारे
In reply to ओफो प्यारे by दिपक.कुवेत
ब्वार्र!