✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सौभाग्याचे रंग-सौरंगी

र
रामदास यांनी
Mon, 09/29/2008 - 21:07  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5301 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

ल
लिखाळ Mon, 09/29/2008 - 21:13 नवीन

वा वा

फार सुंदर.. चित्रांतील रंग एकदम मस्त आहेत. मला लाल्-पिवळी रंगसंगती आवडते. जास्त संस्कारित रंग तयार करण्यापेक्षा साधे रंग मला आवडतात. शेवटचे चित्र फारच सुंदर. सर्व स्त्रियांचे डोळे सारख्या शैलितले दिसतात. टपोरे, भावपूर्ण. आवडले. रामदासबुवांचे आभार. पुढच्या भागाची वाट पाहतो आहे. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
र
रेवती Mon, 09/29/2008 - 21:13 नवीन

चित्रं क्र.

३ अप्रतिम! वरची दोन्ही चित्रे दंडवत (चित्रे आणि चित्रकाराला) घालण्याजोगी! रेवती
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 09/29/2008 - 21:16 नवीन

सुंदर..

अतिशय सुरेख.. खरंच त्या चित्रकाराला दंडवत.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 09/29/2008 - 21:49 नवीन

सुरेख!!

सुरेख!!
  • Log in or register to post comments
स
सहज Mon, 09/29/2008 - 21:54 नवीन

सुरेख

तीसरे चित्र सर्वात जास्त आवडले. सर्व चित्रात रंगसंगती जबरदस्त. पहील्या चित्रात हात जरा वेगळेच दिसत आहेत मला. :-( तसेच त्या देवीचे वस्त्र नक्की काय आहे, निळ्या उभ्या रेषा काय आहेत? अहो चित्रकला आमच्यासारख्या अरसिकांना कळावी म्हणुन जितके जास्त शब्दात समजवता येईल तितके उत्तम.
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Mon, 09/29/2008 - 22:08 नवीन

तिसरं

तिसरं चित्र मलाही खूप आवडलं! रंगसंगती सहीच आहे!! इथे आणल्याबद्दल धन्यवाद! :)
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Mon, 09/29/2008 - 23:34 नवीन

चित्रं

चित्रं केवळ "क्लासिक" आहेत... देवरुखेसाहेबांच्या कुंचल्यात असलेल्या कलारुपी सरस्वतीस माझे वंदन...! धन्यवाद रामदासराव... तात्या.
  • Log in or register to post comments
म
मृदुला Tue, 09/30/2008 - 01:13 नवीन

सुंदर

मस्तच आहेत चित्रं. रंगमाध्यमे, शैली याबाबतही माहिती द्यावी.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 09/30/2008 - 12:20 नवीन

अप्रतिम...

अप्रतिम... व्वा, काका तुम्हाला धन्यवाद.. !! मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 09/30/2008 - 14:40 नवीन

अप्रतिम चित्र..

अतिशय अप्रतिम चित्र.. रंगसंगती हरखून टाकणारी.. अत्यंत सुंदर... ३रे चित्र तर अहाहा! भन्नाट!!!! रामदासजी, आपले अनेक आभार... यावर माझ्यासारख्या अज्ञजनांसाठी चित्रांवर अधिक भाष्य केलंत तर आवडेल -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा