अप्रतिम लेखन! मानलं बुवा आपणाला.
मित्रांनो, चला तर मग अशा एका आजाराला हद्दपार करू या ! परत असा end कुठल्याच कथेचा नसावा.
कृपया आपले प्रश्न/शंका असतील तर खालील धाग्यावर भेटू या!
"मधुमेह (एकटा नव्हे तर दहा गंभीर आजारांचा स्त्रोत)"
आपला मिपास्नेही: आयुर्हीत
किती सुंदर, जिवंत लिहिलं आहे तुम्ही! लेखातल्या जुन्या खुणा वाचता वाचता त्या काळात घेऊन गेल्या अलगद. तो काळ पाहिला असल्यानं ते सारं ओळखीचच होतं. हे असं ; भूतकाळ वर्तमानाच्या मुठीत पकडणं सोप नाही हो. तुम्ही ते लिलया केलत! त्या माऊलीच्या कष्टाला सलाम. त्यांना प्रणाम. शेवटच्या परिच्छेदाने मन पिळवटून गेलं. मला माझी आईच आठवली. पुन्हा पुन्हा धन्यवाद या अति सुंदर लेखबद्दल. असेच आणखी लिहा. वाचायला आवडेल.
प्रतिक्रिया
अप्रतिम लेखन!
कुठेही जाहिरात
अहो ते नक्की कशाची जाहिरात
येक्झॅक्ट्ली...
तुम्हाला वेड लागलय का?
तुम्हाला वेड लागलय का?
अप्रतिम.. !
या
आम्ही नशिबवान आहोत.
हा धागा कसा काय वर आला?
मला वाटतं, धाग्याचा "मधुमेह"
सुंदर! अप्रतिम!
अप्रतिम लिहिलय
कष्टमय जीवनाची चटका लावणारी कथा
रामदास भौ कथा अप्रतिम आह
टचिंग
:(
आई खुर्चीवर बसून मशिन
खुप दिवसांनी पुन्हा वाचली
काय म्हणू या लेखाला!
Pagination