काका.. आम्हाला रस असलेल्या विषयांवर सुद्धा आम्ही प्रत्येक धाग्यावर जाऊन महिनोन्महिने चर्चा करत बसत नाही.
तेही असो.. ज्यांना वेळ आहे, ते करोत बापडे..
मुद्दा हा आहे की तेवढ्यासाठी होलसेल मध्ये डु आयडी येत आहेत असं वाटतय.. इतके की "केलं मिपा साठी सदस्यत्व अप्लाय..झालं अप्रुव्ह" असा काही प्रॉग्राम केलाय का?
आणि हे आयडी दुसर्या कुठल्याच मुद्द्यावर बोलत नाहीत.. फक्त मोदी..कॉग्रेस..मोदी..कॉग्रेस..मोदी..कॉग्रेस..
कुच तो गडबड हय..
प्रतिक्रिया
काका.. आम्हाला रस असलेल्या
आम्हाला रस असलेल्या विषयांवर