नमस्कार,
सर्वप्रथम लघुपाककृती स्पर्ध्येमध्ये भाग घेणार्या सर्व स्पर्धकांचे हार्दीक आभार.
प्रथम पारितोषिक
आरती
मुग डाळीचे कबाब
साहित्य :
१ कप मुगाची डाळ, कप उकडलेला बटाटा (मळून), थोडा बारीक चिरलेला कांदा, २ चमचे मिर्चि पावडर, १/४ चमचा गरम मसाला, १/४ चमचा हळद, १ चमचा आल-लसूण पैस्ट, १ चमचा चाट मसाला, २ चमचे कोथिंबीर, चवीपूरता मीठ.
कॄती :
निवडून, धूऊन मुगाची डाळ ऊकडून घ्यावी. त्यात उरलेले बाकीचे साहीत्य नीट मिसळून घ्यावे. मग त्याचे लहान लहान गोळे करावे. मग सळीला लावून मायक्रोवेव्ह मध्ये ३ ते ४ मिनीटे बेक करणे.
गरमागरम कबाब तय्यार......... हिरव्या चटणी बरोबर गरम गरम खावेत.
टीपः कोथिंबिर नको असल्यास पूदिना वापरला तरी वेगळीच चव येते.
उत्तेजनार्थ पारितोषिके
सर्वाधिक पाककृती पाठविल्याबाद्दल
मनस्वी आणि प्रभाकर पेठकर काका
मनस्वीने ६ तर पेठकर काकांनी ५ पाककृती पाठविल्या होत्या. मनस्वीने पाठविलेली कॉर्न उपमा ही पाककृती मिक्सरच्या वापरावर बंधने असल्याने बाद झाली.
मनस्वी आणि प्रभाकर पेठकर काका दोघांचे हार्दीक अभिनंदन
सर्वात सोपी पाककृती
आनंदयात्री
१. दुधाची पिशवी आणावी.
२. ती फोडावी.
३. हवा अंमळ उकाड्याची असल्यास दुध डायरेक्ट तसेच प्यावे.
४. हवा अंमळ थंड असल्यास ते चवीनुसार गरम करुन ऐपतीप्रमाणे साखर घालुन प्यावे.
(टिपः दुधाची पिशवी आपला आहार पाहुन आणावी .. )
सर्व विजेत्यांचे हार्दीक अभिनंदन.
आपले नम्र
फटु आणि गणा मास्तर
-भोकरवाडी (बुद्रुक)
वाचने
4854
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
विजेत्यां
सर्व
हार्दीक अभिनंदन.
सर्वांच्य
In reply to हार्दीक अभिनंदन. by प्रभाकर पेठकर
धन्यवाद..
In reply to सर्वांच्य by गणा मास्तर
मास्तर,
पुदिना
In reply to मास्तर, by यशोधरा
आभारी आहे
खरड वाचा
In reply to आभारी आहे by आरती
माफ करा
In reply to खरड वाचा by गणा मास्तर
चामारी
धन्यवाद!
+१