नमस्ते मंडळी
माझा पेशा अध्यापन असला तरी मी समाजाच्या कष्टकरी वर्गातूनच आलेलो आहे .
हा मिसळपाव . कॉम वर लिहिण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे
तर आजचा मुद्दां असा आहे की तंबाखू च्या सेवना वर नानाविध पद्धतीने बंदी आणून सरकार असे भासवण्याचा प्रयत्न करीत आहे ,की त्याना देशातील जनतेच्या आरोग्याची फारच काळजी आहे …। इत्यादी .
परंतु ग्यानबाची मेख अशी की सिगारेट व दारू महाग आणि कथित उच्चभ्रू व्यसनांवर कोणी बंदीची कुर्हाड आणू इच्छित नाही .
परंतु गोरगरीब कष्टकरी जनतेला आपल्या रोजच्या रोजीरोटी च्या चिंतेवर आणि श्रम परिहार म्हणून घटका भर रिलीफ देणार्या " चैतन्य -चूर्ण " स्वस्त आणि मस्त तंबाखू वर या सरकारची वक्रदृष्टी का बरे?
जर तंबाखू मुळे Cancer होतो ,तर तो सिगारेट व दारू मुळे ही होऊ शकतोच की !
वाचने
4463
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा !
बार हा लाऊनी गार वाटे जीवा
बार हा लाऊनी गार वाटे जीवा
इथे मिपावर ईसकाळ वरच्या
अगदी अगदी!
In reply to इथे मिपावर ईसकाळ वरच्या by अत्रन्गि पाउस
त्या बाईंना टुकारबाई असे
In reply to अगदी अगदी! by आदूबाळ
काय सांगतांव!
In reply to त्या बाईंना टुकारबाई असे by बॅटमॅन
सर्वविषयपारंगत
बंदी?
चैतन्य चूर्णाने खाणाऱ्यांना
अगदी सहमत. सगळ्यात घाणेरडा
In reply to चैतन्य चूर्णाने खाणाऱ्यांना by कंजूस
+११११११११११११११११११११११११११११
In reply to अगदी सहमत. सगळ्यात घाणेरडा by सूड
थांबा पिंक टाकुन येतो .
दारू आणि सिगरेट पिवुन कोणी
तंबाखु खाणे चुकीचे आहे का?
@पण पचापचा कुठे थुंकत नाही.>>
In reply to तंबाखु खाणे चुकीचे आहे का? by अमोल मेंढे
तंबाखू सिगरेट दारु मुळे
अतीसमांतर- अता न खाणारे या
अतीसमांतर- अता न खाणारे या धाग्यावर किति तथुंकता ते बघायचं !+१ तंबाखू खाणारे पचापचा थुंकत नाहित . ते काम मावा सुपारि आणि गुटखे खाणारे करतात.