लेखाची प्रेरणा....https://misalpav.com/node/26546
१. मोठे झालो की, नौकरी लागते आणि मग आपल्याला काय हवे ते खाता येते.
२. लग्न झाले, की बायको पाय चेपते,डोक्याचे मॉलीश करते.
३. ताजा पेपर वाचायला मिळतो.
आणि सगळ्यात महत्वाचे...
४. रविवारी सकाळी ११ पर्यंत झोपायला मिळते.
(अतिसामान्य माणूस असल्याने, ह्यापेक्षा जास्त काही मागणे न्हवते हो..पण....जावू दे...घरोघर तीच कहाणी आणि तेच रडगाणे)
वाचने
4704
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपल्याला या अंधश्रद्धा जगायला
आपल्याला या अंधश्रद्धा जगायला मिळो ही शुभेच्छा!
२ नंबरची ...म्हणजे वरील मुद्द्यात बर का
अंधश्रद्धा..... बळी द्या काही तरी....साडी,गाडी, बंगला वगैरे
यावरून आठवले
मागच्या काळातल्या समाजव्यवस्थेत जॉबगॅरंटी होती. आज तुम्ही चार वर्षांनी काय करत असाल तेच सांगता येत नाही, मुल काय करेल आणि कुठे असेल ते तर नाहीच नाही. तरीही आजची व्यवस्था 'याही निकषावर' श्रेष्ठ!
अजुन एक अंधश्रद्धा!
अजुन एक अंधश्रद्धा!
नोकरी लागली की ऑफिसला सकाळी ९ ला जायचे आणि संध्याकाळी ६ ला घरी यायचे. एवढे केले तरी पगार मिळतो.
हम्म
सौ. मुवि बरेच दिवसांत मिपावर आलेल्या दिसल्या नाहीत! आणू का बोलावून?
अजुन १ अंधश्रद्धा- लोकशाही.
अजुन १ अंधश्रद्धा- लोकशाही.
असल्या गोड अंधश्रद्धांचे
असल्या गोड अंधश्रद्धांचे निर्मुलन आपोआपच का होते ह्यावर वैज्ञानिक संशोधन कर्नारा हाय का रं कुनी मायचा लाल?
मुळात हा धागा हीच १
मुळात हा धागा हीच १ अंधःश्रद्धा आहे. =))
१. मोठे झालो की, नौकरी लागते
१. मोठे झालो की, नौकरी लागते आणि मग आपल्याला काय हवे ते खाता येते.हे चुकून१. मोठे झालो की, सरकारी नौकरी लागते आणि मग आपल्याला काय हवे ते खाता येते.
असे वाचले :)
माझी एक लेटेस्ट अंधश्रद्धा
कशी कोणास ठाऊक पण मिपावरील मंडळी माझे लिखाण वाचतात अशी एक अंधश्रद्धा माझ्या मनात उत्पन्न झाली होती. तिचे निर्मूलन व्हायला फारसा वेळ लागला नाही.
अफलातून प्रतिक्रिया काका.
In reply to माझी एक लेटेस्ट अंधश्रद्धा by आनंद घारे
अफलातून प्रतिक्रिया काका. स्वतःवर हसायला धाडस लागतं. :)
+१११
In reply to अफलातून प्रतिक्रिया काका. by धन्या
प्रतिसाद आणि उपप्रतिसाद दोन्ही आवडले.
मोठा झालो सरकारी नोकरी पण
मोठा झालो सरकारी नोकरी पण लागली पण हवे तेंव्हा खायला मिळाले नाही( भर समुद्रात कसले हो काय? मेस मध्ये खाल्लेले पोटात टिकले तर नशीब ).
लग्न झाले पण बायको पाय चेपते , डोक्याचे मॉलीश करते हे घडू शकतं ? यावर मुळात विश्वास नव्हताच
सुंदर, गृहकृत्यदक्ष, आपले
सुंदर, गृहकृत्यदक्ष, आपले नेहमी ऐकणारी बायको - एक तुफान घोर अंधश्रद्धा
काय मूवी
काय मूवी
खरच वेळ जात नाहीये का ?
होय ना, खरेच वेळ जात नसेल तर
In reply to काय मूवी by स्पा
होय ना, खरेच वेळ जात नसेल तर काहीतरी constructive करा. उदा, दोन चार डु आयडी काढा, धागे कसले काढताय?
आमची एक अंधश्रद्धा
आमची एक - डोंबिवलीकर एकजात प्रेमळ असतात.
आमचीही एक अंधश्रद्धा...
ऊठसूट इतरांवर जळणार्यांकडून इनो घेण्याची अपेक्षा करणे.
आमची अंधश्रद्धा
मिपावर स्वंतत्र पुरुष विभाग होईल .
अप्रायजल डिस्कशन आणि पगारवाढ
अप्रायजल डिस्कशन आणि पगारवाढ/बोनस यात काही संबंध असतो.
निसर्ग सम्यक नाही. नशिब
निसर्ग सम्यक नाही. नशिब म्हणून आहोत नि जगताहोत.
वर स्पा आणि विमेंनी विचारलेच
वर स्पा आणि विमेंनी विचारलेच आहे... मुवि वेळ जात नाहीये का...
जा बघू आणि सौ. मुविंचे पाय चेपून द्या, डोके चेपून द्या, केस विंचरुन द्या.... तुमच्या अंधश्रद्धा असतिल हो, त्यांच्या कुठायेत? :)