✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

समुद्रपक्षी (प्रकाशचित्रे)

ल
लिखाळ यांनी
Sat, 09/27/2008 - 02:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8099 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

मस्त

भाग्यश्री
Sat, 09/27/2008 - 03:06 नवीन
मस्त फोटोज!! :)
  • Log in or register to post comments

राजबिंडा

प्राजु
Sat, 09/27/2008 - 08:13 नवीन
राजबिंडा दिसतो आहे... खास! हाच तो सी गल ना? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

होय

लिखाळ
Sat, 09/27/2008 - 16:22 नवीन
सीगल या पक्ष्याची ही एक जात आहे. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

क्या बात

विसोबा खेचर
Sat, 09/27/2008 - 08:29 नवीन
क्या बात है! अत्यंत सुरेख आणि लोभसवाणा पक्षी आहे! लिखाळगुरुजी, आपल्यातल्या प्रकाशचित्रण कलेला सलाम... माझ्या मते येत्या काही कळात, मिपाचं कलादालन हे कुठल्याही आर्ट गॅल्लरीपेक्षा अधिक उत्तम ठरावं! :) आपला, (पक्षिवेडा) तात्या.
  • Log in or register to post comments

.

लिखाळ
Sat, 09/27/2008 - 16:25 नवीन
पक्षी खरेच सुंदर आणि उमदा दिसतो. आणि आकाराने मोठा असल्याने कॅमेर्‍यात पकडायला सोपा ! >>लिखाळगुरुजी, आपल्यातल्या प्रकाशचित्रण कलेला सलाम..<< आभार (कस्सं कस्स्सं !) :) --(पक्षीमित्र) लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

मस्त

मिंटी
Sat, 09/27/2008 - 10:57 नवीन
मस्त फोटो........ सगळेच फोटो उत्तम..... तुम्ही लिहिल्याप्रमाणे चोचीखालचा लाल ठिपका लक्ष वेधुन घेतोय...
  • Log in or register to post comments

लै भारी

सुचेल तसं
Sat, 09/27/2008 - 11:06 नवीन
लै भारी लिखाळ साहेब, आपल्याला तर ह्या पक्षाचे डोळे फार आवडले...... Finally I will be so matured that I will react to nothing. अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

वा सर्वच

मदनबाण
Sat, 09/27/2008 - 13:16 नवीन
वा सर्वच फोटो छान.. मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

क्लास....

प्रभाकर पेठकर
Sat, 09/27/2008 - 13:56 नवीन
मस्त आहेत सगळे फोटोज्. अभिनंदन.
  • Log in or register to post comments

छान, सुंदर

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
Sat, 09/27/2008 - 13:58 नवीन
छान, सुंदर छायाचित्रे ! आवडली बॉ ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments

ब्युटिफुल

झकासराव
Sat, 09/27/2008 - 16:13 नवीन
ब्युटिफुल "गल"ची सुन्दर प्रकाशचित्रे. :) आवडली.... ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

वा! मस्त

प्रियाली
Sat, 09/27/2008 - 16:16 नवीन
फोटो मस्तच. हेरिंग-गलच्या चोचीवरील रक्तवर्णी ठिपका मस्त. दिपगृहही आवडले अवांतरः याचे विडंबन म्हणून मुंबईतील एखादी धूर ओकणारी चिमणी आणि कावळे कसे होईल? ;)
  • Log in or register to post comments

.

लिखाळ
Sat, 09/27/2008 - 16:26 नवीन
>>अवांतरः याचे विडंबन म्हणून मुंबईतील एखादी धूर ओकणारी चिमणी आणि कावळे कसे होईल? << हा हा हा.. आणि समुद्राच्या लाटेसोबत येणार्‍या प्लॅस्टिकच्या पिशव्या... विडंबन मस्त होईल :) --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

हा हा हा..

विसोबा खेचर
Sat, 09/27/2008 - 17:38 नवीन
हा हा हा.. आणि समुद्राच्या लाटेसोबत येणार्‍या प्लॅस्टिकच्या पिशव्या... विडंबन मस्त होईल वाट पाहतो आहे! आपला, (गेटवे ऑफ इन्डियापाशी उभा असलेला आणि आपल्याच देशबांधवांना परक्यांच्या देशात राहून आपल्या देशातील एका शहराचे हास्यास्पद विडंबन करू इच्छिणार्‍या विडंबनकारांच्या कलाकृतीची वाट पाहणारा एक मुंबईप्रेमी) तात्या. -- दोन वेळच्या भाकरीकरता आपली मातृभूमी सोडून जाण्याची वेळ माझ्यावर आली नाही हे मी माझं भाग्य समजतो! समृद्ध आयुष्याच्या, संपन्न आयुष्याच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगळ्या असतात हेच खरं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

क्षमा

लिखाळ
Sat, 09/27/2008 - 21:18 नवीन
क्षमा करा विनोदात लिहिताना ते मुंबईबद्दल होत आहे ते लक्षात आले नाही. ती विडंबनाची साधारण कल्पना होती. हे चित्र भारतातलेच असावे असे बंधन नाही. घाण सर्वत्रच असते :) भारतातली घाण आणी त्यावर केलेले मतप्रदर्शन भारतात बसुन केले तर काही वाटत नाही. पण एकदा भारत सोडला की आमचा भारतावर आणि तिथल्या परिस्थितीवर काही अधिकार-आपुलकी राहत नाही असे लोकांचे मत बनत असते हे मी अनेकदा बघितले आहे. यावर मला अधिक बोलायचे नाही. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

सहीच

बेधुन्द मनाची लहर
Sat, 09/27/2008 - 17:42 नवीन
सहीच फोटो............. पुनम... देखने ते रूप जे प्रन्जळचे आरसे, सावळे की गोमटे या नाही मोल फारसे.
  • Log in or register to post comments

पुनम... देखन

बेधुन्द मनाची लहर
Sat, 09/27/2008 - 17:43 नवीन
पुनम... देखने ते रूप जे प्रन्जळचे आरसे, सावळे की गोमटे या नाही मोल फारसे.
  • Log in or register to post comments

सुरेख..

स्वाती दिनेश
Sat, 09/27/2008 - 17:45 नवीन
सुरेख फोटो.. स्वाती
  • Log in or register to post comments

वा! लिखाळा,

ऋषिकेश
Sat, 09/27/2008 - 18:05 नवीन
वा! लिखाळा, पक्षी छान अहेच पण मला दिपस्तंभ आवडला.. त्याचा आब....त्याची भव्यता मस्त पकडली आहेस मध्यापासून किंचीत डावीकडे का घेतला आहे माहित नाहि पण त्याने अजून चित्र मस्त वाटतंय -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

छान !

शितल
Sat, 09/27/2008 - 20:31 नवीन
अरे वा. मस्त फोटो आहेत सगळे. सेंट पॉल ला असताना अमरने हेरिंग गल चे काही फोटो काढले आहेत. मी ते फोटो नंतर प्रतिसादात देते. :)
  • Log in or register to post comments

वा

लिखाळ
Sat, 09/27/2008 - 21:19 नवीन
द्या फोटो..पहायला आवडतील. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

सुरेख

यशोधरा
Sat, 09/27/2008 - 22:31 नवीन
सुरेख फोटो, आवडले.
  • Log in or register to post comments

गुबगुबीत गल्स.

रेवती
Sun, 09/28/2008 - 04:51 नवीन
फोटो छान आलेत. समुद्रकिनारी हे पक्षी नेहमीच हक्काची जागा असल्यासारखे वावरत असतात. त्यांच्या नजरेत तसे दिसते. रेवती
  • Log in or register to post comments

झकास .........

अद्वैत जोशी
Sun, 09/28/2008 - 13:05 नवीन
सुंदर फोटो ...... ह्यांचे भाईबंध ठाण्या-मुंबईतही दिसतात - हिवाळ्यात, समुद्र व खाडीच्या जवळपास.
  • Log in or register to post comments

होय

लिखाळ
Sun, 09/28/2008 - 14:01 नवीन
असेल ... ठाणे खाडीवर तर बरेच पक्षी येत असतात.. या गल्सचे जातभाई येत असतील :) --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्वैत जोशी

सुंदर फोटो

सहज
Sun, 09/28/2008 - 13:25 नवीन
आवडले.
  • Log in or register to post comments

सुंदर

देवदत्त
Sun, 09/28/2008 - 14:32 नवीन
सुंदर पक्ष्याची सुंदर छायाचित्रे :) (छायाचित्रे आणि प्रकाशचित्रे ह्यात फरक काय? :? )
  • Log in or register to post comments

काहीच नाही

लिखाळ
Sun, 09/28/2008 - 14:37 नवीन
छायाचित्र आणि प्रकाशचित्र म्हणजेच फोटो. पण फोटो मध्ये प्रकाशाच्या तीव्रतेचा ठसा उमटतो म्हणून प्रकाशचित्रे हे नाव चपखल वाटते. छायाचित्रे चपखल वाटत नाही. छाया चित्रे आणि प्रकाश चित्रे ह्यात फरक काय? हे दोघे नवरा बायको आहेत ;) --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: देवदत्त

फार छान!

बेसनलाडू
Sun, 09/28/2008 - 15:28 नवीन
फोटो आवडले. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

फोटो आवडले ...

छोटा डॉन
Sun, 09/28/2008 - 15:35 नवीन
लिखाळसाहेबांनी काढलेले फोटो मनापासुन आवडले ... खास करुन "पोट भरल्यानंतर" चा, काय मस्त पोज आहे ... धन्यवाद ! अवांतर : ह्या दौर्‍यामध्येच लिखाळगुरुजींकडुन फोटोग्राफीची दिक्षा घ्यावी म्हणतो ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments

मस्तच सीगल्स!

चतुरंग
Sun, 09/28/2008 - 22:33 नवीन
हे पक्षी कायम आपल्याच मस्तीत असतात असे वाटते. चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा