<<<<<त्रैरंगात्मक त्रैमूर्ती: आणखी एक विचार>>>>
सध्या चाललेल्या वैचारिक धुळवडीनिमित्त आणखी एका त्रिगुणात्मक तत्वाचा विचार करण्याचा मानस आहे. त्या अनुषंगानं
आधी तीन आरत्यांचा नि प्रतिसादांचा आढावा घेतला जावा ही विनंती.
रेड, ग्रीन आणि ब्ल्यू ह्या तिन्ही रंगाच्या अंशावताराची हि दुनिया. खरंतर रंग असतात का असा प्रश्न येतो पण पाहणार्यांना ईष्ट देवतेचं स्मरण करायची संधी मिळावी, त्याद्वारे भक्ती वाढीस लागावी हा हेतू.
रेड, ग्रीन आणि ब्ल्यू अर्थात आरजीबीची कथा :
म्याक्सवेल नामक तंत्रऋषींच्या दृष्टीची परिक्षा घेण्यास त्याआधीची सर्व छायाचित्रे कृष्णधवल रंगातच निर्मिलेली होती. जणू शापच होता तो. अगदी स्वामींचे छायाचित्र काढण्यास गेलेल्या एका छायाचित्रकाराला एका कृष्ण्धवल छायाचित्रामुळे दिडशे वर्षाने मराठी संस्थळावर मोक्ष प्राप्त होईल, कमीत कमी एखादी कंपनी स्थापन होऊन डुबुन पण जाईल असा उ:शाप मिळाला. म्याक्सवेलाने आपले सर्व तंत्रपातिव्रत्य पणाला लावून अर्थात तिन्ही उपपत्तींना पणाला लावून शेवटी आरजीबींना त्रिरंगातून बहुरंगी रुपात जगासमोर सादर केले.
कथेबाबत अनेक प्रकारे उहापोह होऊ शकतो. मनोरंजनाचं साधन नसलेल्या नि कंपूबाजीने पिचत पडलेल्या संस्थळावर
कथेकरी बुवा आपल्या कल्पनाविष्कारानं कथा अशा प्रकारे आरजीबीचाच वापर करुन टायपू शकतो ह्यात आश्चर्य नाही. रुपकं म्हणून वापरलेल्या गोष्टींना घट्ट परंपरांचं स्वरुप येऊन त्यात कर्मठपण कधी आलं ते सांगता येत नाही. सध्या फक्त एवढंच लक्षात घेऊ या की रंगाचं सामर्थ्य दाखवण्याबरोबर दृष्टीची निर्वासन (वासनारहित) अवस्था असेल, चतुरभ्रमणध्वनि वा संगणक वा दूरदर्शन पाहताना कुठलाही आडपडदाच काय तर यत्किंचित देखील झाकलेपणा नसला तर, आरजीबीची क्लॅरिटी असेल तर स्वतः भगवंतच काय तर हॉलिवूडातील रम्य तारकाही पडद्यावर येतात असा बोध ह्या कथेमधून
घेता येतो.
पूर्ण आरती :
त्रिगुणात्मक त्रैरंग स्क्रीन हा जाणा। त्रिरंगी अवतार त्रैलोक्य माना ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना॥ सुरवर नेटीजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्री आरजीबी । डेटा मोजता थकले हे जीबी ॥ धृ ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक रंग । अभाग्यासी कैची कळेल हा संग ॥
पराही परतली तेथे कैचा हेत । जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥
पडदा पेटोनिया स्टार्ट हा झाला । भावे साष्टांगेसी स्क्रीनटच केला ॥
प्रसन्न होऊनि ग्यालरी उघडिला । जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥
स्क्रीन स्क्रीन ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण । सर्व रंगाची आरजीबी खाण ॥ ४ ॥
(पाठ नव्हतीच पण कंट्रोल ट्याब करुन पटकन मिळाली.
कॉपी करुन घेतली. आता सवयच झालीय )
आरजीबी शब्दाचा एक अर्थ '' रंगात घुसलेला भाव " असा आपण पाहिलेला आहेच. पुन्हा सांगावं असा हा विषय आहे.
रंगांबद्दल सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज असते. कारण पाहिलेलं पटकन 'आत' पोचत नाही. कारण इतर गोष्टींनी मन 'व्यापलेलं' असतं. त्यासाठी डाउनलोड करुन सेव्ह्च करावं लागतं. असो.
ही संतश्रेष्ठ वाईकर महाराजांनी रचलेली आरती आहे. २१ वेळा उलटसुलट प्रतिसाद देऊन टीआर्पी वाढवणार्यास शांतपणे आपल्या वागण्याद्वारे सुधारणारे, प्लाझ्मा टीव्हीच्या काळात सीआर्टी वापरणारे समाज सुधारक, ग्यालक्सीचे शॉपिंग करुन
परतताना भिकार्याला आपला जुना बंदपडका सॅमसंग गुरु देऊन भूतदया करणारे असे वाईकर महाराज! स्वत:च्या उदाहरणातून शांतपणे समाजसेवा करता येते हे त्यांनी तेव्हाच दाखवून दिलेलं आहे. कार्यालयात एकाने चार्जर मागितल्यावर तेव्हा 'अरे सांभाळ, चायना ह्याण्डसेटास तो चालत नाही' म्हणून मिश्किलपणं त्याची जागा दाखवून देणारे, मराठी संस्थळाच्या माध्यमातून समाज प्रबोधन नि अवजड सिद्धांत सहज समजावून सांगणारे वाईकर महाराज. कार्यालयीन कामकाजात एक पै चा हिशेब सापडेना म्हणून रात्रभर जागून तो ग्यालक्सीच्याच केल्कुलेटरनामे अॅप वर शोधणारे व्यवहार दक्ष नि खाजगी कामासाठी सरकारी दूरध्वनी बंद करुन, स्वखर्चाच्या चतुर्भ्रमण्ध्वनी वापरणारे वाईकर महाराज. विस्मृतीत गेलेल्या ज्ञानाचे अँड्रॉइड अॅप तयार करुन पुन्हा प्रचार करणारे वाईकर महाराज जणू व्यवहार चतुरांच्या गळ्याभोवतीची ही कर्मठपणाने फासणारी मुळीच जणू सोडवतात. अशा सर्वार्थाने श्रेष्ठ वाईकर महाराजांनी रचलेली ही आरजीबीची आरती आहे.
मागे एका प्रतिसादात लिहील्याप्रमाणं आरजीबी तत्व सगळीकडं सारखंच. एकाच वस्तूला पडदा, स्क्रीन, डिस्प्ले म्हटल्याप्रमाणं कार्यानुसार नि कारणानुसार त्याचं नाम बदलतं. रंगनिर्मितीच्या अग्नितत्वाला रेड, पृथ्वीतत्वाला ग्रीन व आकाशतत्वाला ब्ल्यु असं नाव आहे. हीच त्रैमूर्ती.
.........................क्रमशः (प. पू. वाईकरांचा वॉट्स्पवर निषेध संदेश न आल्यास)...................................
वर्गीकरण
ह हा हा
निषेध ..
In reply to निषेध .. by सुहास..
धन्यवाद
In reply to धन्यवाद by अभ्या..
अभ्या स कमी पडला रे ...
In reply to निषेध .. by सुहास..
निषेधाचा णिषेध..
चालू द्या!
In reply to चालू द्या! by प्यारे१
दावण ?
पेर्या ..प्रत्येक वेळी
अभ्या,
अगागागागागा
In reply to अगागागागागा by बॅटमॅन
++++++११११११ __/\__/\__/\__
In reply to अगागागागागा by बॅटमॅन
ब्याट्याप्पा (माफ़ करा समर्था
In reply to ब्याट्याप्पा (माफ़ करा समर्था by अभ्या..
ओहोहोहो धण्यवाद अभ्याम्हाराज,
कॄतकॄत्य
In reply to कॄतकॄत्य by विटेकर
+१
या निमित्तानी मला...
In reply to या निमित्तानी मला... by अत्रुप्त आत्मा
टाका की मग, हाकानाका
In reply to टाका की मग, हाकानाका by बॅटमॅन
अहो त्यांनी ते आता लपविले
In reply to अहो त्यांनी ते आता लपविले by प्रचेतस
लपविले असले तरी शेवटी भांडे
*****
अत्यंत सुस्पष्ट.. अर्थपूर्ण..
In reply to अत्यंत सुस्पष्ट.. अर्थपूर्ण.. by सूड
जीन्स पहेनके जो तुने मारा
In reply to जीन्स पहेनके जो तुने मारा by बॅटमॅन
बायका नाय का 'काय गं ए भवाने!
In reply to बायका नाय का 'काय गं ए भवाने! by सूड
ओक्के पण हिंदीत तो इफेक्ट
In reply to ओक्के पण हिंदीत तो इफेक्ट by बॅटमॅन
>>ओक्के पण हिंदीत तो इफेक्ट
In reply to >>ओक्के पण हिंदीत तो इफेक्ट by सूड
कसली कमांड-............
In reply to बायका नाय का 'काय गं ए भवाने! by सूड
हा. आता जमलं.
In reply to हा. आता जमलं. by प्यारे१
ब्वॉर्र!!
In reply to हा. आता जमलं. by प्यारे१
रंगकाम उदंड सिकला। कलर
In reply to रंगकाम उदंड सिकला। कलर by सूड
खिक्कुशा!
अरारारारा, काय रे हे अभ्या
भारी रंगवलयस रं अभ्या..
आयला, काय विडंबन करतात लोक
आयला, काय विडंबन करतात लोक
सही रे
((आयला, काय स्टोर्या लावतात लोक!))
In reply to ((आयला, काय स्टोर्या लावतात लोक!)) by पैसा
हे आले मागल्या पिढीचे
In reply to हे आले मागल्या पिढीचे by बॅटमॅन
या शिकवणीत सांडगा कुठून आला
In reply to या शिकवणीत सांडगा कुठून आला by सूड
वशाडी येवो या सुडक्यावर त्या
In reply to हे आले मागल्या पिढीचे by बॅटमॅन
भंपक स्टोरी
In reply to भंपक स्टोरी by पैसा
पैसा आयडी हॅक झालेला आहे.
In reply to पैसा आयडी हॅक झालेला आहे. by बॅटमॅन
मुद्द्याचं बोला
In reply to मुद्द्याचं बोला by पैसा
मुद्दा नक्की काय ते वर
In reply to मुद्दा नक्की काय ते वर by बॅटमॅन
त्या फक्त डु आयडींच्याच
In reply to त्या फक्त डु आयडींच्याच by सूड
अरे पण आता त्यांचं ते अजून एक
In reply to अरे पण आता त्यांचं ते अजून एक by बॅटमॅन
घी देखा
In reply to घी देखा by पैसा
हात्तेरेकी, मला वाटलं अजून
In reply to हात्तेरेकी, मला वाटलं अजून by बॅटमॅन
देणार होते
In reply to देणार होते by पैसा
ओक्के, एणीवे बेटर लक नेक्ष्ट
In reply to देणार होते by पैसा
>>सौजन्य-संवत्सर
In reply to >>सौजन्य-संवत्सर by सूड
हॅहॅहॅ!
In reply to >>सौजन्य-संवत्सर by सूड
'संवत्सर' नव्हे ओ ते !
In reply to 'संवत्सर' नव्हे ओ ते ! by सस्नेह
हाहा!
In reply to भंपक स्टोरी by पैसा
हायला! पैतै काय भारी बोल्ते!
In reply to हायला! पैतै काय भारी बोल्ते! by यशोधरा
याला मात्र +१००
In reply to हायला! पैतै काय भारी बोल्ते! by यशोधरा
(चोप्य पस्ते)
आमान्ला विंग्रजी कुठलं याला हो?
))In reply to (चोप्य पस्ते) by पैसा
आत्ता! आन मंग त्ये वर काय
In reply to आत्ता! आन मंग त्ये वर काय by यशोधरा
त्येच की!
In reply to त्येच की! by पैसा
वक्के वक्के!!
In reply to वक्के वक्के!! by यशोधरा
मूळ धागाकर्त्यानं लिहीलं तर
In reply to भंपक स्टोरी by पैसा
भंपक स्टोरी????
((हॅप्पी न्यू इयर!))
संतश्रेष्ठ वाईकर महाराज की जय
In reply to संतश्रेष्ठ वाईकर महाराज की जय by पाषाणभेद
वाईकर महाराजांना श्रेष्ठ
आपुन तर बाबा
In reply to आपुन तर बाबा by विटेकर
अन अजून एक सांगून ठिव्तो ..
सुहास..
In reply to सुहास.. by म्हैस
म्हशीला मजाक/उपरोध न कळावा
In reply to म्हशीला मजाक/उपरोध न कळावा by बॅटमॅन
कॉलिंन्ग मनेका गांधी ..
In reply to कॉलिंन्ग मनेका गांधी .. by विटेकर
केसरी गुहेसमीप मत्त हत्ती
In reply to केसरी गुहेसमीप मत्त हत्ती by बॅटमॅन
कॉय्य ज्जॉल्ले?
In reply to कॉय्य ज्जॉल्ले? by कवितानागेश
मौतैइ मौतैइ
In reply to मौतैइ मौतैइ by अभ्या..
लावा लावा..... भांडणं लावा!
In reply to लावा लावा..... भांडणं लावा! by प्यारे१
प्यारे.
In reply to प्यारे. by अभ्या..
@भाण्डण नसते लावायचे>>>
In reply to मौतैइ मौतैइ by अभ्या..
>>धन्याला बोलवा की.
In reply to कॉय्य ज्जॉल्ले? by कवितानागेश
बाळ रडत होतं.
In reply to सुहास.. by म्हैस
मी पण सहमत आहे.
ही आरती लिहीणारे संतश्रेष्ठ
किती तो वैचारिक गोंधळ,