Skip to main content

नशिक पेलोटोन २०१४ अर्थात सांघिक सायकलिंग शर्यत

लेखक Hrushikesh यांनी मंगळवार, 17/12/2013 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांन्नो, नाशिक येथिल सायकल प्रेमी मंडळींनी ९ फेब्रुवारी २०१४ ला नाशिक येथे १४० किलोमीटर ग्रुप रेस आयोजित केलेली आहे. रेसची ठळक वैशिश्ठ्ये: >> १४० किलोमीटर ग्रुप रेस (३ जणांचा एक संघ) >> ५ धरणांच्या सन्निध्यातील नयनरम्य परिसर >> आंतरराष्ट्रीय किर्तीच्या सायकलपटुंचा सहभाग >> भारताच्या विविध भागातील व्यावसायिक खेळाडुंचा आयोजनात सहभाग >> प्रत्येक ३५ किमी नंतर पाणी तसेच अत्यावश्यक गोष्टींची ऊपलब्धता >> परगावातील स्पर्धकांसाठी आदल्या दिवशी राह्ण्याची सोय >> प्रथम येणार्या ४ संघांना जवळ्पास ५ लाख रुपयांची तर वेळेत स्पर्धा पूर्ण करणार्या प्रत्येकास आकर्षक बक्षिसे धरणाच्या सान्निध्यातील एक नयनरम्य द्रुश्यः Dam सायकल शर्यती च्या मार्गावरील निवडक क्षणचित्रे: Race Pictures विजयी वीरः Race Pictures अधिक माहितीसाठी बघा: www.nashikcyclists.com

वाचने 4352
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

धन्यवाद.... एक विनंती, तुम्ही जर ह्या स्पर्धेचा व्रुत्तांत (फोटो सकट) इथे लिहीलात तर फार उत्तम.

In reply to by मुक्त विहारि

एक विनंती, तुम्ही जर ह्या स्पर्धेचा व्रुत्तांत (फोटो सकट) इथे लिहीलात तर फार उत्तम. मूवि शी सहमत. दिलीप बिरुटे

ऊत्साह्वर्धक प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद. आपल्या सुचना व दुरध्वनी वरील सूचनांप्रमाणे आता काही निवडक छायाचित्रांचा समावेश या धाग्यामध्ये केला आहे.

In reply to by Hrushikesh

जमल्यास व्रुत्तांत पण टाका. (सकस लेखनाला इथे नेहमीच दाद दिली जाते.)

आवडले. (अद्याप, माझा एक पण इतका स्पष्ट का येत नाही?)