माझी मैत्रीण पुण्यामध्ये शिक्षणासाठी वास्तव्यास आहे.
ती उत्तर भारतीय असून तिला पुण्यातील काहीही माहिती नाही.
तिला जुनी स्कुटी विकत घेण्यासाठी पुण्यातील मिपाकरांची मदत हवी आहे.
पुण्यातील कोणा मिपाकराला जुनी स्कुटी विकायची असल्यास कृपया व्यनि करा.
जुनी दुचाकी विकत घेताना काय कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात या बद्दल माहितीची अपेक्षा.
पुण्यात जुन्या दुचाकीची दुकाने कोणाला माहिती असल्यास पत्ते कळतील काय ?
वाचने
4545
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
ओये Quikr पे अॅड डाल ना..
ओये Quikr पे अॅड डाल ना.. ;)
होय ते तर करेनच
होय ते तर करेनच
पण त्याही आधी आपल्या माणसांकडून काही मदत मिळाली तर बरे
खरडफळा.
खरडफळ्यावर टाकायचा मजकूर आहे हा.
मुख्य फलक आणि खरडफळा ह्यात कांहीतरी फरक असवा.
पेठकर काका पुढच्या वेळेला
In reply to खरडफळा. by प्रभाकर पेठकर
पेठकर काका पुढच्या वेळेला काळजी घेईन.
काही माहिती असेल तर सांगा ना
धन्यवाद.
In reply to पेठकर काका पुढच्या वेळेला by खटपट्या
>>>>पुढच्या वेळेला काळजी घेईन.
धन्यवाद खटपट्या.
मी पुण्यामुंबईत राहात नसल्याने कांही कल्पना नाही. पण 'सकाळ' ह्या दैनिकातील 'छोट्या जाहिराती' तपासल्यास कदाचित कांही माहिती मिळू शकेल.
सोप्प आहे. दत्तोबांना विचारा.
सोप्प आहे. दत्तोबांना विचारा. दत्तोबांना सर्व विषयाची सर्व माहिती असते.
मला पण याच धाग्यातर्फे मदत करावी.
हो मलाही माहीती हवी आहे. पण मला जुनी होंडा युनिकॉअर्न किंवा शाइन हावी आहे. जर मुम्बैकर मी.पा.कर विकाणारे कोणी असतील तर तसे सुचवावे.
धन्स
उडवा
In reply to मला पण याच धाग्यातर्फे मदत करावी. by प्रमोद देर्देकर
दर्दुकाका... सॉरी सॉरी पम्याराव आधी तुमचा तो गरुड उडवा.
उडवा पक्षी...अर्र पक्षी म्हणजे म्हणजे..
उडवा म्हणजे आकाशात नव्हे. डिलीट करा. तुमची विचारझेप शब्दातून जाणवतेय परत बोधचिन्ह कशाला?
लैच डिस्टर्ब पण करतोय वाचताना. ;)
अभ्या, लेका जळी, स्थळी,
In reply to उडवा by अभ्या..
अभ्या, लेका जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी तुला इमेजेसच दिसतात का?
+१११११११११११११११११!
In reply to अभ्या, लेका जळी, स्थळी, by पाषाणभेद
+१११११११११११११११११!
अभ्याच्या मनात इमेजेस.
**
पेठकर काकांशी सहमत . आजकाल अश्या मदतीसाठी धागे काढणारे वाढलेत .
ठीक आहे संपादक मंडळ हा धागा
In reply to ** by जेपी
ठीक आहे संपादक मंडळ हा धागा उडवू शकते. मी खरडफळ्या वर जात आहे
या पोरी अश्या"च" असतात सगळे
या पोरी अश्या"च" असतात सगळे आयते हवे :(
अस आहे होय...
शिर्षक वाचुन वाट्ल आता मिपाकरांवर वर्गणी काढायची वेळ येतेय की काय ?
ती उत्तर भारतीय असून
ती उत्तर भारतीय असून
राज ठाकरेना विचारायला हवे.....
_/\_
In reply to ती उत्तर भारतीय असून by विजुभाऊ
_/\_