http://www.esakal.com/Tiny.aspx?K=E3NLG
(बातमी जुनीच आहे. कुणी तरी धागा काढेल असं वाटलं होतं म्हणून महत्वाचा असूनही मागे पडला विषय).
न्यायालयाच्या निकालावर टिप्पणी करणे हा उद्देश नाही. हा निकाल कोणत्या कायद्यामुळे दिला असावा अशा काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. शरीरसंबंधांना नकार या गोष्टीकडे मानवी हक्काच्या दृष्टीने पाहता येणार नाही का ? बलात्काराच्या व्याख्येत जर मनाविरुद्ध शरीरसंबंध ठेवले (लग्नाच्या जोडीदाराबरोबरही) तर तो बलात्कार ठरतो असं म्हटलय. मग या निकालामुळे ती व्याख्या चुकीची ठरतेय का असे कैक प्रश्न उभे राहतात. गोंधळ होतोय अशा परस्परविरोधी माहीतीमुळे.
दुसरीकडे केवळ पाच महीने शरीरसंबंध ठेवले नाहीत म्हणून डायरेक्ट घटस्फोटासाठी अर्ज करणे योग्य वाटतं का ? समजावून घेता आले नसते का ? कदाचित कारण समजले असते आणि उपायही सापडला असता. बाई आहे म्हणून तिच्या नकारामुळे इगो हर्ट झाला असेल का ? लग्नाच्या आधीच एकमेकांना समजून घेतलं असतं तर या गोष्टी टळल्या नसत्या का ? हेच जर पुरुषाच्या बाबतीत घडलं असतं तर त्या बाईला लगेच घटस्फोटाचा अर्ज देता आला असता का ? न्यायव्यवस्थेत महिलांचं प्रमाण वाढायला हवेय का असे प्रश्न अशा निकालांमुळे पडतात.
वाचने
13022
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक घाव
अहो साहेब,
In reply to एक घाव by मारकुटे
अगागागागागागा.....!
In reply to अहो साहेब, by खटासि खट
आम्ही कुठेही काहीही खेळू शकतो
In reply to अहो साहेब, by खटासि खट
ब्वॉर !!
In reply to आम्ही कुठेही काहीही खेळू शकतो by मारकुटे
बलात्काराच्या व्याख्येत जर
नक्की का ? कायद्यात हल्ली बदल
In reply to बलात्काराच्या व्याख्येत जर by ऋषिकेश
इथे बघा
In reply to नक्की का ? कायद्यात हल्ली बदल by विश्वनाथ मेहेंदळे
जीव भांड्यात पडला
In reply to बलात्काराच्या व्याख्येत जर by ऋषिकेश
कसलं तळमळीने लिहीलयं हो..
छोड दिया. दुखापतग्रस्तांची
In reply to कसलं तळमळीने लिहीलयं हो.. by शैलेन्द्र
गैर्समज चालुद्या...
In reply to छोड दिया. दुखापतग्रस्तांची by खटासि खट
नकार हे क्रौर्य नाही
या केसमधे घटस्फोट झाल्याने
In reply to नकार हे क्रौर्य नाही by कौन्तेय
प्रिसीडंट -
In reply to या केसमधे घटस्फोट झाल्याने by खटासि खट
मुद्दे मस्त मांडताय.
In reply to प्रिसीडंट - by कौन्तेय
कोर्ट हल्ली सगळी कडे हस्तक्सेप करते.
कोर्टाशी संबंधित कुठल्याही
In reply to कोर्ट हल्ली सगळी कडे हस्तक्सेप करते. by कुंदन
क्रौर्य म्हणजे काय
डेझरटेशन.
In reply to क्रौर्य म्हणजे काय by पैसा
.
अहो !! असे घाबरवू नका… आम्ही
In reply to . by उद्दाम
अशा केसेस सहसा आधी
बातमीतली माहिती अर्धवट वाटली.
In reply to अशा केसेस सहसा आधी by कवितानागेश
माझ्यामते भारतात शरीरसंबंधास
भारतातच का, इन जण्रल कुठेही
In reply to माझ्यामते भारतात शरीरसंबंधास by ऋषिकेश
असो.
In reply to भारतातच का, इन जण्रल कुठेही by बॅटमॅन
बॅट्या
गुर्जी
In reply to बॅट्या by विनायक प्रभू
स्प्ष्ट शब्दात सांगायचे तर
In reply to गुर्जी by बॅटमॅन
ते आहे हो, कमीतकमी कशाचीतरी
In reply to स्प्ष्ट शब्दात सांगायचे तर by मृत्युन्जय
बॅट्या
In reply to गुर्जी by बॅटमॅन
तो प्रॉब्लेम आहे खरा बॅट्याचा
In reply to बॅट्या by विनायक प्रभू
आणि तुला काय प्रत्येक
In reply to तो प्रॉब्लेम आहे खरा बॅट्याचा by पिलीयन रायडर
नाही..पण विंजेनेर ने
In reply to आणि तुला काय प्रत्येक by बॅटमॅन
सी सेक्शनबद्दल वाद घालतोय हा
In reply to नाही..पण विंजेनेर ने by पिलीयन रायडर
ओक्के.
In reply to बॅट्या by विनायक प्रभू
+१
In reply to गुर्जी by बॅटमॅन
उत्तर
...असो