गेले काही दिवस नविन मोबाइल फोन घ्यायचा विचार सुरू आहे. त्या दृष्टीने शोधाशोध चालू होती. मी आयफोन साठी थांबलो होतो. मग आयफोन आधी अमेरिकेत लाँच झाला आणि २-३ दिवसात १० लाख आयफोन विकले गेले... जरा बरे वाटले की चला आता आपणही घ्यायला हरकत नाही. मग हळूहळू आयफोन बद्दल प्रतिकूल मतं यायला लागली. कोणी काही कोणी काही म्हणायला लागले... तेवढ्यात कोणी तरी म्हणाले ब्लॅकबेरी घे, नोकिया इ७१ घे... आणि काय काय. मी पुरता गोंधळून गेलोय. आमच्या राजेभाऊंचं मत आहे की ब्लॅकबेरी चांगला... दुसरा एक मित्र म्हणाला अरे पुढच्या वर्षी खूप नविन मॉडेल्स येत आहेत बाजारात, घाई करू नकोस आत्ता घ्यायची.
तेवढ्यात आज सक्काळी सक्काळी मेल मधे कोण्या एका दुष्ट मित्राने हे पाठवले.
मग तर मी पारच ढेपाळलो... ~X(
तर मंडळी, कुणी सल्ला देता का हो सल्ला?
![]() |
| From My Pictures |
वाचने
19318
प्रतिक्रिया
56
मिसळपाव

प्रतिक्रिया
माझे मत
कदाचित
In reply to माझे मत by अवलिया
नाना... तुम्
In reply to माझे मत by अवलिया
म्हणून
In reply to नाना... तुम् by बिपिन कार्यकर्ते
आपली मसलत
In reply to म्हणून by अवलिया
बिपिन हे
In reply to आपली मसलत by बिपिन कार्यकर्ते
सहमत
In reply to म्हणून by अवलिया
राजे
भौ.... राजेंन
In reply to राजे by विजुभाऊ
गटणे ला विचारा
In reply to भौ.... राजेंन by बिपिन कार्यकर्ते
http://www.nseries.com/produc
In reply to भौ.... राजेंन by बिपिन कार्यकर्ते
काही सूचना / सल्ले?
शक्यतो
In reply to काही सूचना / सल्ले? by ३_१४ विक्षिप्त अदिती
- गणा
In reply to शक्यतो by अवलिया
सोनी
In reply to काही सूचना / सल्ले? by ३_१४ विक्षिप्त अदिती
ह्याच
In reply to सोनी by मनिष
तै... तुला
In reply to ह्याच by ३_१४ विक्षिप्त अदिती
----दगड जास्त उपयोगाला येईल ----
In reply to तै... तुला by बिपिन कार्यकर्ते
.....
In reply to ह्याच by ३_१४ विक्षिप्त अदिती
नोकीया-६८००
In reply to काही सूचना / सल्ले? by ३_१४ विक्षिप्त अदिती
http://shopping.indiatimes.co
आयफोन नको!
>> ई-७१ तर
In reply to आयफोन नको! by मनिष
डिट्टेलवा
In reply to आयफोन नको! by मनिष
Sony Xperia (X1)
In reply to डिट्टेलवा by बिपिन कार्यकर्ते
बघतो...
In reply to Sony Xperia (X1) by मनिष
आयफोन रिव्हू---
सोनी P1
सोनी P1
In reply to सोनी P1 by मनिष
मी हा
बरा
In reply to मी हा by सखाराम_गटणे™
INR १६२०० ला +
In reply to बरा by बिपिन कार्यकर्ते
तुमची...
मी सध्या
HTC
मी दुबई
In reply to HTC by मनिष
दुबईमध्ये...
In reply to मी दुबई by बिपिन कार्यकर्ते
:) खि खि खि
In reply to दुबईमध्ये... by केवळ_विशेष
HTC मधे TyTN II
In reply to दुबईमध्ये... by केवळ_विशेष
ले
In reply to HTC मधे TyTN II by मनिष
चांगली
भाग्यश्री
In reply to चांगली by भाग्यश्री
मला खरंच
In reply to भाग्यश्री by बिपिन कार्यकर्ते
ब्लॅकबेरी
बिझनेस फोन...
In reply to ब्लॅकबेरी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हो
In reply to बिझनेस फोन... by बिपिन कार्यकर्ते
पण आयफोन
In reply to बिझनेस फोन... by बिपिन कार्यकर्ते
कट - पेस्ट
In reply to पण आयफोन by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
ह्म्म्म! हे
In reply to कट - पेस्ट by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
आयफोन खरच येड** मॉडेल वाटतं मला तरी...
In reply to बिझनेस फोन... by बिपिन कार्यकर्ते
वेल सेड!!!
In reply to ब्लॅकबेरी by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
हा हा हा!
हाय एन्ड
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
सगळा धागा
बिपिनसायबा...