गाणं की खाणं?
काल दि.१२/१२/१३ पासून सुरु झालेल्या सवाई गंधर्व महोत्सवामध्ये 'गानप्रेमी' रसिकांपेक्षा 'खाणं'प्रेमी रसिकच जास्त होते असं मला वाटत.पोट भरण आणि ते रिकाम करण हे नैसर्गिकच आहे त्याबद्दल काहीच वाद नाही पण त्याचा गाजावाजा किती आणि कुठे करावा याचे मात्र भान राखले पाहिजे. जर या दोन्ही पैकी एकही गोष्ट होत नसेल तर गाजावाजा करण ठीक आहे. :P
मध्यंतरामध्ये निवेदक काही जाहिराती वाचून दाखवत होते आणि माझ्या शेजारी बसलेल्या टिपिकल पुणेरी नाकात बोलणा-या कुटुंबातील एक जण 'वाह.. व्वा.. Heaven' अस ओरडला. आता जाहिरातीमध्ये याला काय भारी वाटले म्हणुन त्याच्याकडे बघितले तर महाशय थालिपिट खात होते..बर तो मराठी नसता.. त्याला थालिपिट म्हणजे काय हे माहित नसते तर ठीक होते.. पण तसेही नाही.. याच्या घरी आई आजीने कधी थालिपिट केलं नव्हतं कि काय असाच मला प्रश्न पडला .. मी हेच माझ्या दुस-या बाजूला बसलेल्या माणसाला म्हटलं तर तो म्हणाला, "करते ना.. याची आई थालिपिट करते.. फक्त चव वेगळी असते.. याची आणि माझी आई एकच आहे.. तो माझा भाऊ आहे.." :P
आता बोला..
कार्यक्रमानंतर जागोजागी पडलेला कचरा हा सर्वांच्याच 'खाणं'प्रेमाची साक्ष देत होता. माझी सर्व रसिकांना एकाच विनंती आहे कि आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या या कार्यक्रमाची पातळी सांभाळण्याची जबाबदारी आपलीही आहे. जस आपण आपल्या चीज वस्तू सामान बरोबर नेतो तसेच केलेला कचराही योग्य ठिकाणी टाकावा आणि पुणेकर म्हणून स्वत:चा मान राखावा आणि महोत्सवाची उंची अजून वाढवावी.
याद्या
11539
प्रतिक्रिया
62
मिसळपाव
१०००००००%
नक्की काय जमले नाही?
In reply to १०००००००% by ज्ञानव
सवाईला जाणे जमले नाही नाहीतर
In reply to नक्की काय जमले नाही? by राजेंद्र मेहेंदळे
नुसते बघुन ते पिता पुत्र
In reply to १०००००००% by ज्ञानव
पत्रिका एक बघणे.....
In reply to नुसते बघुन ते पिता पुत्र by दर्यावर्दी
काल माझ्याशेजारी बसलेला एक
.आणी मी सॅकमधली टाचणी काढून
In reply to काल माझ्याशेजारी बसलेला एक by अत्रुप्त आत्मा
अगोबा ढगोबा हत्तीआत्माराम
In reply to .आणी मी सॅकमधली टाचणी काढून by प्रचेतस
अगागागागागागागा =))
In reply to काल माझ्याशेजारी बसलेला एक by अत्रुप्त आत्मा
लोका सांगे ब्रम्हज्ञान आपण कोरडे पाषाण
तेवढं जरा ते अनुस्वाराचं बघा :D:D
शीर्षकात "गाणं की खाणं" अशी
चुकी बद्दल क्षमा असावी
केलं.
In reply to चुकी बद्दल क्षमा असावी by बुडबुडा
तेवढं 'कि'चं 'की' पण करा हो!
In reply to केलं. by बिपिन कार्यकर्ते
केलं ’की’!
In reply to तेवढं 'कि'चं 'की' पण करा हो! by आतिवास
होता है !
In reply to चुकी बद्दल क्षमा असावी by बुडबुडा
मिपा वरती नवीन आहे
In reply to चुकी बद्दल क्षमा असावी by बुडबुडा
धन्यवाद
तपस्येने मिळणारी सिद्धी आहे
In reply to धन्यवाद by बुडबुडा
गुरुमहाराज
In reply to तपस्येने मिळणारी सिद्धी आहे by बिपिन कार्यकर्ते
ती सुविधा केवळ संपादक इ.
In reply to गुरुमहाराज by बुडबुडा
गॉंट इट
In reply to ती सुविधा केवळ संपादक इ. by बिपिन कार्यकर्ते
असे होय?
+१
In reply to असे होय? by चित्रगुप्त
"रसिक आणी प्रतिष्ठित"
+१
In reply to "रसिक आणी प्रतिष्ठित" by सुबोध खरे
याची आई थालिपिट करते.. फक्त
ते बघायला थांबलाय कोण
In reply to याची आई थालिपिट करते.. फक्त by आदूबाळ
पुणेकरांना हल्ली घरी खायला
पुण्यात
In reply to पुणेकरांना हल्ली घरी खायला by मारकुटे
पुणेकरांना हल्ली घरी खायला
In reply to पुणेकरांना हल्ली घरी खायला by मारकुटे
पुणेकरांना हल्ली घरी खायला मिळत नाही असल्या हपापलेपणाने बाहेर खात असतात. कित्येक दळभद्री रस्त्यावर हातात घेऊन चालत चालत खातात.हि मूळ स्टाईल मुंबईकरांची, पुण्याने अनुकरण करायला सुरुवात केली असेल तर कल्पना नाही. हा पण मुंबईत यात दळभद्रीपणा किंवा हपापलेपणा दिसत नाही हे हि खरे, सूट होते, स्टायलिशच वाटते !पुणेकरांना हल्ली घरी खायला
गाणं आणि खाणं दोन्हीही
पण आता लेखनशैली पाहिल्यावर ती
In reply to गाणं आणि खाणं दोन्हीही by मस्त कलंदर
पण आता लेखनशैली पाहिल्यावर ती शंका राहिली नाही. हुश्श!!मलाही आश्चर्य वाटलं होतं चूक आणि एकंदर लेख पाहून - आता 'ती मी नव्हेच' हा खुलासा झाला .. हुश्श :-)ठण्ण..
In reply to पण आता लेखनशैली पाहिल्यावर ती by आतिवास
मीही बावचळलो होतो! पण आता माझा ही जीव भांड्यात पडला
In reply to ठण्ण.. by मस्त कलंदर
मिपा वरती नवीन आहे आणि त्यात मराठी टाइप करताना जरा गोंधळ होतोय.. पहिलेच लेखन आहे.. यावेळी समजून घ्या.. पुढच्या वेळी अशी चूक नाही होणार..हे वाचल्यावर जरा गोंधळ उडाला होता, बर्याच दिवसांनी 'मक'चं लिखाण दिसतंय म्हणून वाचलं तर बाईसाहेब चेष्टा करताहेत असं वाटलं, पण नंतर 'कलन्दर' हे 'कलंदर' पेक्षा वेगळं आहे कळलं. लेखातील तळमळीची टीका पटली. सवाईतील रसिक श्रोते सिंगापुरातल्या कचराफेकू दंगलखोर कामगारांपेक्षा सुसंस्कृत असतील अशी आशा होती. (अवांतरः मस्त कलंदर् - तुमच्या लिखाणाची वेळ उलटून गेलीये, कधी लिहिताय?)>>दिवसांनी 'मक'चं लिखाण
In reply to मीही बावचळलो होतो! पण आता माझा ही जीव भांड्यात पडला by बहुगुणी
खरोखरच हुश्श!!
In reply to पण आता लेखनशैली पाहिल्यावर ती by आतिवास
मके, अगं जाम गोंधळ झाला माझा.
In reply to गाणं आणि खाणं दोन्हीही by मस्त कलंदर
बहुतांश पांढरी चिपाडं आलेली..
!!!
In reply to बहुतांश पांढरी चिपाडं आलेली.. by दर्यावर्दी
@सवाई म्हणे PBCA लोकांचा
In reply to बहुतांश पांढरी चिपाडं आलेली.. by दर्यावर्दी
ये सब क्या हय?
In reply to बहुतांश पांढरी चिपाडं आलेली.. by दर्यावर्दी
कुछ नही .. हम पॉपकॉर्न ल्ये
In reply to ये सब क्या हय? by आदूबाळ
राग अवांतरसाठी आधी अतिअवांतर
In reply to कुछ नही .. हम पॉपकॉर्न ल्ये by अत्रुप्त आत्मा
हुश्श्य.... विषय बदलला!
मकीचा धागा म्हणुन घाई घाईनं
नाव बदलायची सोय करा हो
मी सुचवू नाव???
In reply to नाव बदलायची सोय करा हो by बुडबुडा
नाव सुचवणे
In reply to मी सुचवू नाव??? by अत्रुप्त आत्मा
थोडं जास्त लिहीत जा,
In reply to नाव बदलायची सोय करा हो by बुडबुडा
होत अस सुरवातीला पण काही वर्ष
हुश्श...
काय ठरले मग, गाणं की खाणं?
(No subject)
In reply to काय ठरले मग, गाणं की खाणं? by शिद
मिपावर स्वागत. सवाईबद्दल,
ये बात! वेफर्ससारखं
In reply to मिपावर स्वागत. सवाईबद्दल, by यशोधरा
साला एक पर-सवर्ण क्या क्या
मस्त कलंदर हा स्त्री आय डी
सवाई गंधर्व , रागदारी आणि अत्तरे
आधी