समलैंगिक संबंधावर काही म्हणायचा आधी सृष्टीचीच्या प्रक्रीये पासून हा लेख सुरु करतो. सध्या वैज्ञानिक भाषेत म्हणायचे झाले तर "बिग बैंग" पासून सृष्टीची निर्मिती प्रक्रिया सुरु आहे. निर्मितीसाठी विभिन्न तत्व दुर्घटनावश (वैज्ञानिक भाषा) एकत्र आले आणि आजची सृष्टी डोळ्यांसमोर आहे.
आमच्या सारखे लोक असंख्य परमेश्वराला मानणारे लोकांच्या मते परमेश्वराच्या मनात एका पासून अनेक होण्याची इच्छा निर्माण झाली आणि सृष्टीच्या निर्मितीची सुरवात झाली. प्रथम माया आणि माये पासून या मायावी सृष्टीची निर्मिती झाली. त्या काळापासून परमात्मा रचित प्रत्येक जीव/ पदार्थ "एका पासून अनेक होण्याची" इच्छा मनात धारण करून सृष्टी निर्मितीची परमेश्वराची इच्छा पूर्ण करीत आहे. आपल्या सृष्टीचा विकास या मुळेच होत आहे. जेंव्हा ही इच्छा संपेल सृष्टी ही संपेल. आपल्या ज्ञात ब्रम्हांडाचा अंत होईल.
परमेश्वराने 'स्त्री-पुरुष' या रूपाने मानवजातीची निर्मिती केली आहे. सृष्टीतल्या अन्य जीवांप्रमाणे 'एका पासून अनेक होण्याची' परमेश्वरी इच्छा आपल्यात ही आहे. हीच इच्छा मनात धारण करून स्त्री-पुरुष एका दुसरऱ्या कडे आकर्षित होतात. स्त्री 'बीज', 'पुरुष वीर्य' धारण करते आणि मानवाची एका पासून अनेक होण्याची मूळ इच्छा पूर्ण होते. स्पष्ट आहे, स्त्री-पुरुषांच्या मीलनाचा मूळ उद्दिष्ट संतान प्राप्ती होय. या मुळेच 'एका पासून अनेक होण्याची" मानवाची इच्छा पूर्ण होते व आनंद ही मिळतो. केवल यौन आनंदा साठी ठेवलेल्या स्त्री-पुरुष संबंधाना आपल्या प्राचीन मनीषीनी कधीही उचित मानले नाही कारण अश्या संबंधा मुळे समाजात विकृती पसरते. म्हणून प्राचीन ऋषी-मुनींनी (सर्व धर्म आणि परंपरेत) स्त्री-पुरुषांच्या या संबंधाना 'विवाह' या रूपाने परिभाषित केले.
आज समाजातले तथाकथित बुद्धीजीवी (अति शहाणे) समलैंगिकतेला संबंधाना आणि विवाहांना मान्यता द्या अशी मागणी करत आहे. त्यांना एकाच विचारायचं आहे, समलैंगिक व्यक्ती परमेश्वर प्रदत्त मानवाची 'एका पासून अनेक होण्याची' मूळ इच्छा पूर्ण करू शकतो का? आपण सर्वाना माहित आहे. बिना पुरुष वीर्य धारण केल्या स्त्री बीज फलित होऊ शकत नाही. समलैंगिक व्यक्ती 'एका पासून अनेक होण्याची' मानवाची मूळ इच्छा कधीच पूर्ण करू शकत नाही. आपणास वाटत असेल केवळ यौन आनंदा साठी समलैंगिक संबंध ठेवले जात असतील. पण इथे एक गोष्ट नमूद कारणे जरुर आहे. 'आनंद' निर्मिती मधे असतो, जिथे निर्मिती नाही तिथे आनंद मिळण्याची यत्किंचित ही शक्यता नाही’. समलैंगिक व्यक्तींना 'यौन आनंद' कधीच प्राप्त होत नाही. अश्या व्यक्ती आयुष्यभर पीडा आणि दुख: भोगतात, हेच वास्तव. खरे म्हणजे समलैंगिकता माणसात दडलेली एक विकृती आहे. एक मानसिक आजार आहे. योग्य डॉक्टरी सल्ला आणि चिकित्सा केल्यास त्याला या विकृती पासून मुक्ती सहज मिळू शकते. मानसिक विकृती नेहमीच झपाट्याने कुठल्याही समाजात तीव्रतेने पसरते. समलैंगिकतेला प्रोत्साहन देणे म्हणजे मानवजातीला विनाशाच्या मार्गावर प्रवृत्त कारणे होय. या विकृतीला प्रोत्साहन दिल्यास सृष्टी निर्मितीचे चक्र तुटून जाईल आणि मानवजाती समेत संपूर्ण सृष्टीचा विनाश होईल. हे आपल्याला चालेल का?
वाचने
13985
प्रतिक्रिया
45
मिसळपाव
प्रतिक्रिया
ज्यांना जे हवे ते करु द्यावे.
सहमत, पुढे झालेली घिसीपिटी
In reply to ज्यांना जे हवे ते करु द्यावे. by शिद
हे अन ते..
हास्यास्पद त्रागा
उद्या पुढे मागे समलैगिकता हे
At least they'll have an
In reply to उद्या पुढे मागे समलैगिकता हे by विद्युत् बालक
Bisexuality is a gift. It
In reply to उद्या पुढे मागे समलैगिकता हे by विद्युत् बालक
http://www.aisiakshare.com
काय अप्रतिम लेख आहे. पूर्ण
सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाने
मी म्हणतो तेच खरे
केवळ स्त्रियांसाठी
सहसा मी अश्या धाग्यांवर
@ सृष्टीतल्या अन्य
अशी किती भुतं बाळगून आहात ?
In reply to @ सृष्टीतल्या अन्य by अत्रुप्त आत्मा
@अशी किती भुतं बाळगून आहात ?
In reply to अशी किती भुतं बाळगून आहात ? by सांजसंध्या
ह्ही..ह्ही..ह्ही!!!
In reply to @अशी किती भुतं बाळगून आहात ? by अत्रुप्त आत्मा
>>कै आठवतं का लोकहो
In reply to ह्ही..ह्ही..ह्ही!!! by बॅटमॅन
खाटुकखुडखुडे म्यानंगुडगुडे...
In reply to ह्ही..ह्ही..ह्ही!!! by बॅटमॅन
खाटुकखुडखुडे म्यानंगुडगुडे...
In reply to खाटुकखुडखुडे म्यानंगुडगुडे... by अत्रुप्त आत्मा
माननीय लेखक महाशय यांची तळमळ
मी टाईम मशिन वापरुन चुकून
सृष्टी ही असार ...
वाचतोय एकेक विचार.
लेखकाच्या विचारांशी अंशतः
बहुदा
In reply to लेखकाच्या विचारांशी अंशतः by llपुण्याचे पेशवेll
+११११
In reply to लेखकाच्या विचारांशी अंशतः by llपुण्याचे पेशवेll
+१११११
In reply to +११११ by शैलेन्द्र
.
प्रचंड विनोदी धागा!
हीच इच्छा मनात धारण करून
असहमत
In reply to हीच इच्छा मनात धारण करून by म्हैस
एकंदर राहुल गांधी आणि समलिंगी
भारतात अनेकांना "होमोफोबिया"
चान चान
In reply to भारतात अनेकांना "होमोफोबिया" by ऋषिकेश
लेखाचे कन्क्लुजन
एका पासून अनेक होण्याची"
सध्या भारताला "एकापासुन अनेक"
In reply to एका पासून अनेक होण्याची" by खटासि खट
ह्याला म्हणतात
काही जीवशास्त्रीय कारण
सर्वाना धन्यवाद.
विकृती मनात कुठून ही आली असली
In reply to सर्वाना धन्यवाद. by विवेकपटाईत
का नाही आवडणार?
In reply to सर्वाना धन्यवाद. by विवेकपटाईत
धावेल....
एकच प्रश्न-