✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पुण्याला जात आहात... तेथील भामट्यांपासून सावध राहा' !!!!!!!

छ
छोटु यांनी
गुरुवार, 09/25/2008 - 11:40  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6308 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

य
यशोधरा गुरुवार, 09/25/2008 - 11:47 नवीन

..याच

..याच पुणेरी भामटेगिरीचे नवे अवतार सायबर विश्वा...... हे वाक्य खटकले! अर्थात मटा सारखी वृत्तपत्र लिहिणार म्हण़जे आनंदीआनंदच आहे म्हणा.. विविध राज्यांमधले लोक पुण्यात येऊन जर गुन्हेगारी करत असतील तर तो पुण्याचा किंवा जे आधीपासून पुण्यात स्थायिक आहेत असे पुणेकर, त्यांचा दोष कसा?
  • Log in or register to post comments
छ
छोटु गुरुवार, 09/25/2008 - 11:51 नवीन

हे सगळी कडेच होते !!!

विविध राज्यांमधले लोक पुण्यात येऊन जर गुन्हेगारी करत असतील तर तो पुण्याचा किंवा जे आधीपासून पुण्यात स्थायिक आहेत असे पुणेकर, त्यांचा दोष कसा? अहो पण हे सगळी कडेच होते !!! पण आधी पुण्या चे नाव का हे ही खुप खटकते !!! तुमचा छोटू !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
अ
अमिगो गुरुवार, 09/25/2008 - 12:32 नवीन

>> अहो पण हे

>> अहो पण हे सगळी कडेच होते !!! पण आधी पुण्या चे नाव का हे ही खुप खटकते !!! आज काल पुणे आणि पुणेकरांच्या नावाने बोंब मारायची फॅशन आली आहे...चालायचच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटु
ध
धमाल मुलगा गुरुवार, 09/25/2008 - 16:45 नवीन

आजकाल????

>>आज काल पुणे आणि पुणेकरांच्या नावाने बोंब मारायची फॅशन आली आहे...चालायचच. हे तर कित्येक वर्षांपासून चालू आहे. आजकाल कसलं आलंय? चालुद्या तिच्यामारी, देतील शिव्या आन् तोंडं दुखली की पडतील गप. मटासारख्या बायस्ड वर्तमानपत्रांना पुणेकर आणि पुणं सरळ सरळ फाट्यावर मारतं हे कोणाच्या लक्षात आलं नाहीय्ये काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमिगो
ट
टारझन गुरुवार, 09/25/2008 - 12:47 नवीन

काहीहीह ..

बाबारे ... येतोच कशाला पुण्यात ? युपी-बिहार मधे दिवसा ढवळ्या गनशॉट वर लुटतात म्हणे .... ह्या धाग्यावरुन फक्त एवढं लक्षात आलं की फक्त पुण्यात असे प्रकार होतात. मुंबैचं वैयक्तिक नाव घेण्यामागे काही कारण नाही पण तिथे म्हणे बोलता बोलता पण कानावरचा मोबाइल पळवतात असो, आय लव्ह मुंबै डेबिट किंवा क्रेडिट कार्डांचा पासवर्ड मिळवून त्याद्वारे एटीएम सेंटरमधून लाखो रुपयांची लूट करणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड ला पासवर्ड नाही पिन असतो भाऊ. डेबिट कार्ड वरून पैसे काढतात (क्रेडिट कार्ड वरून काढले तर मरशील रे बाबा इंट्रेस्टनेच ) , आणि त्याचं डेली लिमीट असतं बरं सॉफ्टवेअर मधे डोक्याचा वापर होतो छोटू , आणि जरी समजा लिमीट नसेल तरी कार्डावर लाखो रुपये हवेत ना भौ ... तु मेंदूनेच अंमळ छोटा दिसतोय. पुण्याच्या नावाने हागणार्‍याची फाट्यावर हाडे मोडणारा -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
छ
छोटु गुरुवार, 09/25/2008 - 13:08 नवीन

का ही ही बोलता राव !!

डेबिट कार्ड वरून पैसे काढतात (क्रेडिट कार्ड वरून काढले तर मरशील रे बाबा इंट्रेस्टनेच ) , आणि त्याचं डेली लिमीट असतं बरं सॉफ्टवेअर मधे डोक्याचा वापर होतो छोटू , आणि जरी समजा लिमीट नसेल तरी कार्डावर लाखो रुपये हवेत ना भौ ... तु मेंदूनेच अंमळ छोटा दिसतोय. टारु बुवा !! मी मेंदूने छोटा असायचे कारण च नाहीय कारण वरील लेख हा मी नाही लिहिलेला हा !! म.टा. मधे प्रकाशित झालेला !!! मिपा चा . छोटु !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
ट
टारझन गुरुवार, 09/25/2008 - 13:12 नवीन

संध्यानंद

च्यामारी ... कसल्यावी हागर्‍या पादर्‍या बातम्या टाकतोस ... मटा काय संध्यानंद काय ? काही गरज होती का असला धागा सुरू करायची.. मटा मधेच अजुन काही जाहिराती येतात "जसे मरेपर्यंत विना-चिरफाड इलाज केला जाईल" वगैरे वगैरे ... घ्या न्युज आणि करा धागे सुरू मग -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटु
न
नीलकांत गुरुवार, 09/25/2008 - 13:09 नवीन

ही फॅशनच झाली आहे.

पुण्याच्या नावानं गळे काढण्याची फॅशन आहे. त्यामुळे ही बातमी काही वेगळी नाही. वरच्या मजकुरातील जी बातमी आहे ना , ती भारतातील कुठल्याही शहरात घडू शकते. अगदी मुंबईत सुध्दा असे प्रकार घडतच असतात ना? असं असतांना ..याच पुणेरी भामटेगिरीचे नवे अवतार सायबर विश्वा...... हे मात्र खटकलंच. नीलकांत
  • Log in or register to post comments
म
मनिष गुरुवार, 09/25/2008 - 13:15 नवीन

फक्त पुण्यालाच झोडपणे पुरे!

ही भमटेगीरी भारतातील कुठल्याही शहरात घडू शकते, त्यात 'पुण्याला जाताय.....' शीर्षक देणे मलाही खटकलेच. त्यामुळे यशोधरा, अमिगो, टारझन, नीलकांत इ. शी सहमत!
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/25/2008 - 13:33 नवीन

दिशाभूल....

म.टा.च्या सामान्य वाचकांची दिशाभूल करणारी हीन दर्जाची बातमी आहे ही. अशा शब्दरचनेचा मी तीव्र निषेध करतो. जाणूनबुजून अत्यंत 'खोडसाळ' भावनेतून दिलेल्या ह्या बातमीचे मिपावर प्रसिद्धी देण्याचे प्रयोजन लक्षात आले नाही. ह्याहून काही महत्त्वाचे विषय नाहीत का?
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ गुरुवार, 09/25/2008 - 13:43 नवीन

सहमत ----- नाड

सहमत ----- नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 09/25/2008 - 14:00 नवीन

+१ पेठेकर साहेब !

१००% सहमत. ! जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
झ
झकासराव गुरुवार, 09/25/2008 - 16:39 नवीन

पेठकर

पेठकर काकांशी सहमत. आता पुण्याच्या सॉफ्टवेअर पार्कात काय फक्त पुणे किंवा महाराष्ट्रातीलच लोक आहेत का कामाला?? अख्ख्या भारतातुन येतात. आणि भामटेगिरी (फसवणुक ह्या अर्थी) ही कोणत्याही शहरात चालतेच की. मग पुण्याचच नाव मुद्दाम का पुढे??? ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
य
यशोधरा गुरुवार, 09/25/2008 - 13:49 नवीन

अगदी अगदी

अगदी अगदी पेठकरकाका!
  • Log in or register to post comments
न
नाखु गुरुवार, 09/25/2008 - 14:14 नवीन

मि लक्शात

मि लक्शात ठेवा.. तुम्हाला पुण्यात किंवा पुण्याबाहेर प्रसिद्धी हवी मग बिनबुडाचि टिका करा जर महाराष्ट्रात प्रसिद्धी हवी मग महाराष्ट्रवर बिनबुडाचि टिका करा पण भारतात प्रसिद्धी हवी मग मराठिवर/मरठि पणावर टिका करा आजकाल मंगल कार्यालयातिल पाट्या टिंगलीचा विषय झाला आहे. नाद खुळा पुण्यालाच काय पण ईतर कुठल्याहि शहरांना "पाण्यात न पाहणारा"
  • Log in or register to post comments
स
सुनील मोहन गुरुवार, 09/25/2008 - 15:09 नवीन

ह्याहून महत्वाचे विषय नाहीत का?

मला वाटते आहे की ख फ प्रमाणे नवीन धागा सुरू करण्याचे अधिकार सुध्धा सरपन्च यान्नी हाती घ्यावेत.
  • Log in or register to post comments
L
limbutimbu गुरुवार, 09/25/2008 - 15:45 नवीन

मला नाही वाटत....

मला नाही वाटत की हा धागा सुरू करण्यात चूक झाली हे! अन्यथा पुणेकरान्ना त्यान्च्याबद्दल हे मुम्बैतले मटा सारखे पेपर काय खोडसाळ खरडतात हे सहजासहजी कसे कळणार? अन्यथा आख्ख्या देशातील कोणतेही गाव सोडून यान्ना उठसुठ पुणेच का आठवावे बरे? आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर) :D :P Image removed.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/25/2008 - 15:54 नवीन

>> अन्यथा

>> अन्यथा पुणेकरान्ना त्यान्च्याबद्दल हे मुम्बैतले मटा सारखे पेपर काय खोडसाळ खरडतात हे सहजासहजी कसे कळणार? माझी खात्री आहे पुण्यातल्या लोकांनाही तोच पेपर मिळतो जो मुंबईकरांना मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: limbutimbu
अ
अनिल हटेला गुरुवार, 09/25/2008 - 17:49 नवीन

असो !! नो

असो !! नो कॉमेंट्स !!!! असले धागे काढण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा काही तर चांगल लिही की छोटू !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 09/25/2008 - 17:59 नवीन

खा खी खी

काही तर चांगल लिही की अरे आन्या बैला .... ते दुसरीकडचे लेख कंट्रोल +सी करून कंट्रोल +व्ही करण्याचं महान कार्यं चांगलं नाही ? यडा की खुळा ? -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल हटेला
छ
छोटु गुरुवार, 09/25/2008 - 18:15 नवीन

हे हे हे हि हि !!

आयला !! म.टा.मधली वरील ही बातमी या टारुला उद्देषूण तर नव्हती ना !!!!! =)) =)) ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन
अ
अनिल हटेला गुरुवार, 09/25/2008 - 18:21 नवीन

आरे उगाच्ग

आरे उगाच्ग एनर्जी वाया त्याची , आणी वाचुन प्रतीक्रिया द्यायला आपली , वाया जाते !!! हे वाचवण्याच्या उदात्त हेतूने प्रेरीत होउन आम्ही सदरहू सल्ला दिला !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा