Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सिनेमा पॅराडिसो.. काही प्रकाशचित्रे

भ
भडकमकर मास्तर यांनी
गुरुवार, 09/25/2008 - 11:19  ·  लेख
लेख
वर्गीकरण
विभाग (Section)
कलादालन

प्रतिक्रिया द्या
10516 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

म
मेघना भुस्कुटे गुरुवार, 09/25/2008 - 11:48 नवीन
मास्तर, सिनेमाबद्दल लिहा की.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/25/2008 - 12:02 नवीन
मास्तर, चित्रं दाखवून तुम्ही आम्हाला अंमळ फसवलंतच. सिनेमाबद्दलही लिहा की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 09/25/2008 - 13:08 नवीन
सिनेमाबद्दल लिहितोच आहे, पण ही प्रकाशचित्रे कशी आहेत ते तरी बघा.. :) ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 09/25/2008 - 15:19 नवीन
>> पण ही प्रकाशचित्रे कशी आहेत ते तरी बघा.. अर्थात ए वन! तुमच्या फोटोशॉप-स्किल्सबद्दल अजिबात शंकाच नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
ल
लिखाळ गुरुवार, 09/25/2008 - 12:44 नवीन
अरे वा ! मास्तर ! चित्रपटाची ओळख छानच करुन दिलीत. चित्रपट मिळवून पाहायचा प्रयत्न करीन. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर गुरुवार, 09/25/2008 - 14:45 नवीन
संपूर्ण चित्रमय सफर के व ळ अ प्र तीम....! अन्य शब्द नाहीत. मास्तर जियो...! तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 09/25/2008 - 14:48 नवीन
मास्तर,चित्रं आवडली आणि सिनेमाची ओळख झाली,आता हा सिनेमा मिळवून पहायला हवाच. लिखाळा,मिळवलास इतक्यात तर फ्राफुला घेऊन ये रे..एकदम पाहू.. स्वाती
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 09/25/2008 - 16:45 नवीन
चित्रमय सफर आवडली.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 09/25/2008 - 19:19 नवीन
सिनेमाच्या शेवटी पाणावलेल्या डोळ्यांनी बालपणाच्या आठवणीत रमलेला साल्वाटोर हे चित्र अल्टिमेट !!!!!! याची इच्छा टोटो पाळतो आणि थेट ३० वर्षांनी आल्फ़्रेडोच्या अंत्यसंस्कारासाठी गावात पोचतो हेच का ते वचन ? आता खरेच हा चित्रपट पाहावा लागणार. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 09/25/2008 - 20:30 नवीन
हेच का ते वचन ? आता खरेच हा चित्रपट पाहावा लागणार. जरूर बघा सिनेमा... जे लगेच पाहणार नाहीयेत सिनेमा, त्यांच्यासाठी स्पॉइलर ऍलर्ट टाकून पूर्ण ष्टोरी लिहू का थोडं थांबू काही कळत नाहीये... :? _____________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 09/26/2008 - 06:57 नवीन
लिहा आधीच ... माझ्यासारख्या लोकांनी पिच्चर पहाण्याची वाट बघायची म्हटलं तर दोनेक वर्ष थांबावं लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
L
llपुण्याचे पेशवेll Fri, 09/26/2008 - 09:41 नवीन
मला तर संपूर्ण सिनेमाची स्टोरी व्य . नि. ने पाठवलीत तरी चालेल. :) तसेही हल्ली नाटक सिनेमा बघायला वेळ मिळतोच कुठे. हा पण स्टोरी त्यातल्या गर्भितार्थासकट पाठवा. (नाहीतर आधीच सिनेमे कळायची बोंब आहे) पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
घ
घाटावरचे भट गुरुवार, 09/25/2008 - 19:45 नवीन
प्रकाशिचित्रे भारीच....सिनेमा पण पाहायलाच हवा!!! --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
भ
भास्कर केन्डे गुरुवार, 09/25/2008 - 21:06 नवीन
मास्तर, छान संकलन तसेच प्रदर्शन! आजा नचले या चित्रपटावरुन घेतला की हा आजा नचले वरुन. अर्थात बॉलिवूडला चोरीची जास्त सवय असल्याने शक आजा नचले वरच जास्त आहे.
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 09/25/2008 - 21:10 नवीन
नहीं sssssssssssssssssssssssssssssssssssssssss मी अगदी ढोबळ ष्टोरी लिहिली आहे म्हणून वाटत असेल तसं.... पण तसे काहीही नाही... काय संबंध नाय... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भास्कर केन्डे
भ
भडकमकर मास्तर गुरुवार, 09/25/2008 - 21:35 नवीन
चळवळ्या,उद्योगी टोटो Image removed. प्रोजेक्टरमध्ये फ़िल्म कशी चढवावी ते शिकणारा टोटो Image removed. Image removed. शाळेत परीक्षेच्या वेळी आल्फ्रेडोला काही येत नाही, हे पाहून हसणारा टोटो Image removed. "तू मला प्रोजेक्शन रूम मध्ये येऊ दिलंस तर तुला मदत करेन... " ... सौदा Image removed. "यह मेरा एरिआ है".... :) Image removed. "अबे शाणे मैं इधरका बॉस हूं" Image removed. दोस्ती Image removed. काउंटडाउन सुरू... Image removed. पॅराडिसो कोसळताना Image removed. पॅराडिसो स्वत:च्या डोळ्यांसमोर उध्वस्त होताना पाहणारा साल्वाटोर Image removed. ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ल
लिखाळ गुरुवार, 09/25/2008 - 23:20 नवीन
मास्तर, चित्रे फार उत्तम तयार केली आहेत. पहिल्या प्रतिसादाच्यावेळी लिहायचे राहिले. हा नवा हप्ता तर लाजवाब आहे. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर
म
मुक्तसुनीत Fri, 09/26/2008 - 03:03 नवीन
शब्दांवाचून कळले सारे , शब्दांच्या पलिकडले. स्पॉइलर अलर्ट कसला देताय, चित्रपटाचा आत्मा गवसला आहे या चार तुकड्यांमधे , मास्तर :-) साधु ! साधु ! :-)
  • Log in or register to post comments
श
शितल Fri, 09/26/2008 - 03:46 नवीन
फोटो पाहुन सिनेमा पॅराडिसो पाहण्याचे पक्के केले आहे. :) सुंदर फोटोची मेजवानी तुमच्यामुळे आम्हाला मिळाली. धन्यवाद ! :)
  • Log in or register to post comments
म
मनिष Fri, 09/26/2008 - 07:15 नवीन
अशक्य गोड आहे!!! येऊ देत स्टोरी! मी बघतो डीव्हीडी मिळते का ह्याची! (अवांतर - ह्याच नावाची कोरेगाव पार्क मधे एक छान डीव्हीडी लायब्ररी आहे!)
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 09/26/2008 - 10:13 नवीन
http://www.dailyscript.com/scripts/cinema_paradiso.html ही आहे सिनेमा पॅराडिसोच्या संपूर्ण शूटिंग स्क्रिप्टची लिन्क....इच्छुकांनी लाभ घ्यावा... :) स्क्रिप्ट वाचायची सवय नसेल तर सुरुवातीला कदाचित कंटाळा येइल थोडासा पण एक मस्त अनुभव आहे हा ... निवांत वाचा... :) ... माझ्याकडे जी डीव्हीडी आहे, त्यात शेवटचे बरेचसे प्रसंग, संवाद नाहीत... त्यामुळे सिनेमा पाहिल्यानंतरसुद्धा एकदा स्क्रीनप्लेकडे नजर टाकायला हरकत नाही... हा स्क्रीनप्ले एफ टी आय आय मध्ये किंवा इतर फिल्मरायटिंग शिक्षण देणार्‍या संस्थांमध्ये अभ्यासक्रमात असतो म्हणे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
व
विसुनाना Fri, 09/26/2008 - 09:36 नवीन
आपले चित्रसंकलन प्रचंड आवडले. पॅराडिसो पहायलाच हवा...
  • Log in or register to post comments
ग
गणा मास्तर Fri, 09/26/2008 - 09:56 नवीन
सिनेमाच्या शेवटी पाणावलेल्या डोळ्यांनी बालपणाच्या आठवणीत रमलेला साल्वाटोर हा फोटो अगदी अप्रतिम आहे मालक. पिच्चर जालावर कुठे मिळेल का? - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Fri, 09/26/2008 - 14:02 नवीन
तुम्ही बनवलेली चित्रे मस्त आहेत. दुसरा हप्ता खास आहे :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 09/26/2008 - 17:15 नवीन
प्रकाशचित्रे आणि वर्णन आवडले.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा