राम राम मिपाकर सभ्य स्त्रीपुरुषहो,
आम्हाला कळवण्यास अत्यंत आनंद होतो आहे की मिपा कार्यकारिणी समितीचे सर्व सभासद, आणि
आनंदयात्री
जैनांचं कार्ट,
१_६ विक्षिप्त अदिती
या तिघांना खास करून खरडायच्या फळ्याच्या संपादनाचे सर्व अधिकार बहाल करण्यात येत आहेत. खरडफळ्यावर कुठली खरड रहावी, कुठली राहू नये, माफक टिंगलटवाळी, चेष्टामस्करी ही माफकच राहील, तिची कुस्करी होणार नाही, इत्यादी काळजी वरील तीन सभासदांनी घ्यायची आहे अशी आमची त्यांना जाहीर विनंती आहे....
आम्ही काही एका विश्वासाने या मंडळींवर हे काम सोपवत आहोत आणि ही मंडळी हे काम जबाबदारीने पार पाडतील अशी आम्हाला खात्री आहे! मिपाचा खरडफळा हा एक सर्वांगसुंदर कट्टा होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे...
सांभाळा आता खरडफळा! :)
तूर्तास तरी वरील तीन मंडळींवरच ही जबाबदारी सोपवण्यात येत आहे. गरज वाटल्यास अन्यही काही सभासदांना सदर अधिकार देण्याचा आमचा विचार आहे..
काही कारणांनी वरील तीन मंडळींपैकी कुणाला ही जबाबदारी स्विकारणे मंजूर नसल्यास तसेही अगदी अवश्य कळवावे, ही विनंती...!
गेले दोन दिवस मिपाच्या खरडफळ्यासंबंधी बराच धुराळा उडाला त्या दृष्टीने खरडफळ्याच्या बाबतीत आम्ही हे पुढचे पाऊल टाकत आहोत...
कृपया सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती...
आपलाच,
तात्या.
वाचने
13710
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
नविन
तिघांचे
तात्या!
यालाच
In reply to तात्या! by ३_१४ विक्षिप्त अदिती
अगदी बरोबर
In reply to यालाच by बिपिन कार्यकर्ते
तात्या तुमची निवड अचूक आहे
In reply to यालाच by बिपिन कार्यकर्ते
(विषय दिलेला नाही)
In reply to तात्या तुमची निवड अचूक आहे by विजुभाऊ
एक विनंती...
In reply to (विषय दिलेला नाही) by झकासराव
अभिनंदन
खरडफळा
माझ्या मते
In reply to खरडफळा by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
व्यक्तिगत
In reply to माझ्या मते by विसोबा खेचर
धन्यवाद...! ए
In reply to व्यक्तिगत by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
जरुर
In reply to धन्यवाद...! ए by विसोबा खेचर
अभिनंदन...
+१
In reply to अभिनंदन... by प्रभाकर पेठकर
खरडफळ्याच
अभिनंदन!
In reply to खरडफळ्याच by आनंदयात्री
+१
In reply to अभिनंदन! by ब्रिटिश टिंग्या
असेच
In reply to +१ by इनोबा म्हणे
आम्हीसुद्धा सेच म्हणतो ...
In reply to असेच by धमाल मुलगा
मी पण
In reply to असेच by धमाल मुलगा
अभिनंदन !!!
In reply to खरडफळ्याच by आनंदयात्री
नव्या
हुर्रे!!!!!!!!!!!
मॉनिटर
खफसंमं (ख.फ.
अभिनंदन
अभिनंदन !
यावं, यावं,
In reply to अभिनंदन ! by मुक्तसुनीत
मुक्तराव,
In reply to अभिनंदन ! by मुक्तसुनीत
अगदी छान!
अभिनंदन !
अरे वा, तात्या मस्तच!
"सुधारणा
In reply to अरे वा, तात्या मस्तच! by चतुरंग
खल्लास !
In reply to "सुधारणा by विसोबा खेचर
.
In reply to "सुधारणा by विसोबा खेचर
पूर्वपुन्
In reply to "सुधारणा by विसोबा खेचर