✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सिंटॅक्स- मिपावरील शब्द

र
राजेंद्र मेहेंदळे यांनी
Tue, 12/03/2013 - 17:22  ·  लेख
लेख
मिपावर प्रतिसाद देताना ठराविक शब्द वापरले जातात आणि ते पुन्हा पुन्हा वाचायला मिळतात.त्यांचा संदर्भ माहीत नसल्याने नवखा माणुस ते वाचुन प्रथम गोंधळतो,मग हळुहळु चाचपडत का होईना त्याला थोडेथोडे शब्द कळु लागतात.आणि मग तोही या दंग्यात सामील होउन जातो. मला सापडलेले काही शब्द असे चोप्य पस्ते (कॉपी पेस्ट) चानचान (छानछान) जौदे बै (जाउ दे बाई) चेपु,तुनळी (फेसबुक,युट्युब) जिलब्या (लेख) पिंक (प्रतिक्रिया) हहपुवा (हसुन हसुन पुरेवाट) ह्घ्या (हलके घ्या) या शिवाय काही महान लोकांच्या स्मरणार्थ चेसुगु,जीवनभौ वगैरे तर समस्त मिपाकरांना आवाहन कि नवख्या मिपाकरांच्या सोयीसाठी असे अजुन शब्द सांगावे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाक्प्रचार
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
68599 वाचन

💬 प्रतिसाद (118)

प्रतिक्रिया

लागतेत की अजुनपन.

अभ्या..
Wed, 12/04/2013 - 16:32 नवीन
लागतेत की अजुनपन. फ़क्त कशामुळे किंवा कुणामुळे लागले कळत नै. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

ते गुन्हेगाराला मारताना

प्यारे१
Wed, 12/04/2013 - 16:35 नवीन
ते गुन्हेगाराला मारताना सगळ्याच्या हातात दंबूका देतेत तसं हाय ते! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

एक लंबर प्रतिक्रिया

शैलेन्द्र
Wed, 12/04/2013 - 16:46 नवीन
एक लंबर प्रतिक्रिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

पंख लागतात पण त्या बद्दल शंख

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 12/04/2013 - 16:37 नवीन
पंख लागतात पण त्या बद्दल शंख करणारे हल्ली दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

बरोबर,

शैलेन्द्र
Wed, 12/04/2013 - 16:45 नवीन
बरोबर, हल्ली अपमान एकांतात सोसायची फॅशन आलीय बहुदा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

तेचं काय्ये ना!

प्यारे१
Wed, 12/04/2013 - 16:56 नवीन
तेचं काय्ये ना! प्रतिसाद काढला म्हणून डोक्यातनं जातो असं नस्तं. नि नाही काढला म्हणून डोक्यात ठेवला असं पण नस्तं. काय बोम्बा मारायच्या? सगळे शाणे असतात. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

@हल्ली अपमान एकांतात सोसायची

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/04/2013 - 19:28 नवीन
@हल्ली अपमान एकांतात सोसायची फॅशन आलीय बहुदा..>>> Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

न सोसून सांगतो कुणाला ?

अभ्या..
Wed, 12/04/2013 - 19:34 नवीन
न सोसून सांगतो कुणाला ? दोन्ही साइडन बडवणार ह्येनीच. ;-) बादवे ते पियूष मृदुंग दिसला नाय पून्हा :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

पियूष मृदुंग

बॅटमॅन
Wed, 12/04/2013 - 19:50 नवीन
पियूष मृदुंग
दर वाक्याचा कॉपीराइट घेणारा जबरा माणुस व्हता राव, काय चेष्टाय व्हय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

चेपु ?

वासु
गुरुवार, 12/05/2013 - 11:53 नवीन
चेपु म्हणजे काय?
  • Log in or register to post comments

चेपु = चेहरा (फेस) पुस्तक

मृत्युन्जय
गुरुवार, 12/05/2013 - 11:55 नवीन
चेपु = चेहरा (फेस) पुस्तक (बुक) = फेसबुक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वासु

चेपू नका.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 12/05/2013 - 13:02 नवीन
तुम्ही भलतेच कांही चेपू नका. नाही, नांव 'वासू' आहे म्हणून म्हंटलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वासु

परत एकदा समजवा

वासु
गुरुवार, 12/05/2013 - 14:07 नवीन
तुम्ही भलतेच कांही चेपू नका.??? म्हणजे मला नाही कळाल.
  • Log in or register to post comments

अरेरे, तुम्ही चुकीचा आयडी

मराठे
गुरुवार, 12/05/2013 - 20:58 नवीन
अरेरे, तुम्ही चुकीचा आयडी घेतलाय. साने गुरुजी मिळतोय का बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वासु

सागु

उपास
Fri, 12/06/2013 - 02:36 नवीन
सागु :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठे

अरे एक वाक्प्रचार राहून गेला

विजुभाऊ
Fri, 12/06/2013 - 00:57 नवीन
अरे एक वाक्प्रचार राहून गेला ना बोळा निघणे : जनक प्रभू मास्तर
  • Log in or register to post comments

मौजाही मौजा..

उपास
Fri, 12/06/2013 - 02:39 नवीन
एकंदर काय, शब्द् सोयीस्कर असतिल तर प्रचलित होतात.. यातले कित्येक शब्द आता माझ्या रोजच्या वापरात यायला लागलेत... कंपू म्हणोत किंवा काही, पण ही सामायिक शब्दसंपत्तीच माणसामाणसांना जोडते.. एक संग्रह बनवून आला तर टाकतो.. हाकानाका!
  • Log in or register to post comments

गुगल डॉक्स..

उपास
Fri, 12/06/2013 - 02:54 नवीन
तर या भाषाविकासाला हातभार लागावा म्हणून हे डॉक्युमेंट शेअर करतोय गुगल डॉक लिंक सध्या सगळ्यांना ओपन एडिट ठेवलय त्यामुळे तुम्हाला वेळ होत जाईल तस तसे शब्द टाकत चला.. बँट्या त्या बायकांची नावं सुद्धा टाकता आली तर बरंच! रच्याकने, अशा प्रकारच्या बर्याच गोष्टी गुगल डॉक्स किंवा तत्सम टूल (ड्रॉपबॉक्स) वापरुन पब्लिग्कली/ ग्रुप्मध्ये शेअर करुन ठेवता येतिल (उत्तम लेखांच्या लिंका विषयवार../ युट्युबच्या लिंका) ज्या निवांतपणे बसून वाचता येतिल. मी स्वतः अशी एक उत्तम लिस्ट मेंटेन करतोय, जी पर्सनल आहे आणि फावल्या वेळात (एअरपोर्टवर वगैरे) काय आणि कुठे वाचू/ पाहू असा प्रश्न येत नाही!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा