नव'मिपाकराचे' मूरलेल्या 'मिपाकरास' पत्र (विडंबन)
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रिय मिपाकरांनो,
('असुद्लेखन'च्या चुका चालु ठेवत)
प्रत्येक हौशी मराठी माणसाप्रमाणे मी ही मिपावर लेखन करण्यास बरेच दिवसांपासुन खुप उत्सुक होते. बरिच स्वप्ने रंगवत होते.
पण आज मला जाणिव होते आहे की 'मिपा' म्ह्णजे फक्त मराठी साहित्य न्ह्वे. तर त्याहि पलिकडे 'मिपा' म्ह्णजे 'असुद्लेखना'च्या चुका काढणारया तज्ञ मंडळींची फौज, दुसरयांच्या भावना न समजुन घेणारया लोकांची गर्दि .
मी मला हव ते 'मिपा' वर नाहि लिहु शकत.
मला सर्वांसारखे विनोदिच आणि सर्वांना रुचेल, पचेल असच लिहाव लागेल .
'असुद्लेखना'च्या चुका तर अजिबात नाहि करु शकत.
मराठीतले विद्वान लोक इथे तुमचा पेपर चेक करण्यासाठी बसले आहेत.
खास करुन लग्ना बाबतचे(सो कॉल्ड इमोशनल) लेख तर मुख्य फळ्यावर चुकुनही लिहु शकत नाहि.
मी ए़खाद्या लेखिकेसारखी मला वागणू़क मिळावी अस अजिबात म्ह्णत नाहि . माफ करा माझी तेवढी लायकी नाही.
पण मला "माझ्या" मराठी लोकांनी समजुन घ्यावे एवढी माफक अपेक्षाही इथे पुर्ण होत नाहि.
एकेकदा मी स्वत: ला विचारते , ' कशाला च्यायला या 'मिपा' वर धडपडले मी?'.
खुप खुश होते मी इतर संकेतस्थळांवर.
पण मला जाणिव झाली कि 'मूरलेल्या 'मिपाकरांनो तुम्हिही या फेज मधुन गेलाच असाल ना?'
कितीतरी लोकांनी तुमच्याही 'असुद्लेखना'च्या चुका काढल्या असतील.
नको नको ते प्रतिसाद दिले असतील........
पण तुम्ही लिखाण चालुच ठेवलत ना ?
पण तुम्हि लिखाण चालु ठेवल नसतत तर आज जे काहि छान लिखाण 'मिपा'वर आहे ते कदाचित नसत.
हे सर्व बघुन मी खुप शांत होते आणि मला माझ्या 'मिपा'वर असण्याचा अर्थ उमगतो.
वेळ हे काहि गोष्टींवर औषध आहे आणि मला खात्रि आहे कि जसा जसा वेळ जाईल तशी मी ही रुळेन या सर्वांमधे.
आणि मिपा'वरचे धक्के पचवेन मी ही तुमच्याप्रमाणे ..........................................
तुम्ही काढलेल्या 'असुद्लेखना'च्या चुकांबद्द्ल धन्यवाद........
दिलेल्या प्रतिसादांबद्दल तर खुप आभारी आहे....................
तेच माझ्या साठि प्रेरणा दायि आणि माझे बळ वाढवणारे ठरतात.......................................................
प्रतिक्रिया
पु ले शु
हाण.....
जबरी टोला
मगास पासून बघतोय तुमची उजवी
मग तुमचा प्रॉब्लेम
+१ ० ० ० ० ०
नेमेचि येतो मग पावसाळा!
ज्जे बात!
>>> - (अजुनही फलाटावरच असलेला
तुमच्या
रिंगण, झिम्मा, सागरगोट्या हे असे सगळे खेळ नव्यांनी नव्यानं, जुन्यांनी जुन्या पद्धतीनं, नव्यांनी जुन्या, जुन्यांनी नव्या अशा सगळ्या पद्धतीनं खेळले गेलेले आहेत, खेळले जातात, खेळले जातील.तुमच्या खरड वहीतील खेळ पण ह्याच प्रकारात मोडतो का? खरडवही वाचक - बालक :)आँ????
म्हणजे तुम्ही नवीन सदस्यांचे
आमच्याकडं 'इन्ट्रो' असते.
हो
>>>खैर, खून, खांसी, खुसी, बैर
अगदी...
मिसळपाव म्हणजे रिंगण करून
अहो खटपट्या तस नाही आहे.
हो अपर्णातै, म्हणूनच म्हटले
जास्त टेन्शन नाय घ्याचं वो
मला तर वाटुन राहलय भौ , हा
(No subject)
चांगलं आहे!
हा हा हा !
भार्रीच .....
नाही हो..
लेखनाकडे कधी नवीन विषय तर कधी
मस्त
नवविवाहितेचे आईस पत्र आणि हे
नव'मिपाकराचे' मूरलेल्या
नव'मिपाकराचे' मूरलेल्या 'मिपाकरास' पत्रमूरलेल्या मिपाकराचे मिपाकरास पत्रनवमिपाकर ??
नवमिपाकर न वाटता
http://www.misalpav.com/node
अरे वा काय जमाना आला आहे आई
अजुन चार प्रश्नचिन्हे टाका.
पटले नाही. माझ्या हापिसात
बरोबर आहे तुमचे...... आजही
अपर्णा ताईंना..
कंपूबाजी
इग्नोअर वा एन्जॉय