✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिशी

श
शितल यांनी
Wed, 09/24/2008 - 17:01  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
16553 वाचन

💬 प्रतिसाद (54)

प्रतिक्रिया

अ
अभिजीत मोटे गुरुवार, 09/25/2008 - 12:32 नवीन

मिशी आणी अंडरलाईन

मला वाटतं मिशी आणी अंडरलाईन (लिहीताना वापरतात ती) यांत साम्य असते. दोन्हीचा ऊद्देश एकच. अंडरलाईन शब्दाला वजन प्राप्त करुन देते, तर मिशी व्यक्तिमत्वाला. ............अभिजीत मोटे.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 09/25/2008 - 13:42 नवीन

ओव्हरलाईन...

दोन्हीचा ऊद्देश एकच. फक्त ही उच्चारलेल्या वाक्याच्या वर असते. (वाक्य तोंडून बाहेर पडते). त्या मुळे आपण ह्याला 'ओव्हरलाईन म्हणूया का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभिजीत मोटे
र
राहूल गुरुवार, 09/25/2008 - 15:13 नवीन

मिशाळ गावकरी

सहीच विषय आहे! शंकर पाटलांच्या कथांमध्ये मिशांसाठी वापरलेले इरसाल शब्द आठवले. 'छपरी' मिशा (घराच्या छपरासारख्या), 'ढेकूण' छाप मिशा (ढेकणासारख्या), 'पाती' मिशा (कांद्याच्या पातीसारख्या), 'तलवार' छाप मिशा (तलवारीसारख्या) वगैरे. जाता जाता एक फालतू अलंकार. (बहुतेक 'अनुप्रास'?) मांजरीच्या मिशीवर बसलेल्या मस्तवाल माशीकडे बघत मामा स्वतःच्या मिशीची मशागत करत होता; त्या मिषाने मशिन चालवणार्‍या मावशीला मिश्किल हसू फुटले... माशाअल्ला! अगदीच पी.जे.:) राहूल.
  • Log in or register to post comments
श
शितल गुरुवार, 09/25/2008 - 18:09 नवीन

छान वाटले .

मिशी वर मिपाकरांनी स्वतःच्या परीने मस्त किस्से सांगितले, काहींनी मिशी संदर्भात प्रतिक्रेयेत फोटो ही मस्त दिले आहेत सर्व वाचकांचे आभार आणि प्रतिसादा बद्दल धन्यवाद ! :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा