संभाजी महाराजांच्या पराक्रमाबद्दल बरेच काही वाचले आहे आणि अजूनही वाचत आहे. शिवाजी महाराजांचे स्वराज्य समर्थपणे पेलणारा हा राजा काहीसा उपेक्षित राहिल्याची खंत मनाला लागत राहते… कारण आजही कित्येक लोकांना त्यांचे कार्य आणि बलिदान माहीतच नाहीये. काहींना तर फक्त "रंगेल" आणि "रगेल" या दोनच शब्दात संभाजी महाराजांचे वर्णन करता येते… आपल्या अल्पश्या आयुष्यामध्ये देखील त्यांनी इंग्रज फ्रेंच मोगल ई सत्तांना आव्हान दिले आणि हिंदवी स्वराज्य हे परकियांच्या हातात जाण्यापासून वाचवले. संभाजी महाराज हि फितुरीमुळे औरंगजेबाच्या हाती सापडले. असा हा लढाऊ आणि पराक्रमी राजा केवळ रणांगणावर तलवार चालवण्यात तरबेज नव्हता तर संस्कृत,मराठी, ब्रिज, इंग्रजी ई भाषांवर प्रभुत्व असणारा ज्ञानी राजा होता.
जर संभाजी महाराजांना भरगोस आयुष्य (कमीत कमी शिवाजी महाराजांच्या इतके तरी ) लाभले आसते तर भारताची राजकीय अवस्था कशी झाली असती? मिपावर बरेच इतिहास संशोधक आणि अभ्यासक आहेत. आपले मत काय आहे?
वाचने
30324
प्रतिक्रिया
62
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाकि अंदाज नाहि...
धन्यवाद बाप्पुराव,
इंग्रजी???
शिवाजी महाराज आणि संभाजी
शिवाजीमहाराज आणि संभाजीमहाराज
In reply to शिवाजी महाराज आणि संभाजी by खटपट्या
हे फक्त तीन प्रतिसाद...
In reply to शिवाजीमहाराज आणि संभाजीमहाराज by राजेश घासकडवी
इतिहास आणि जर-तर
?
In reply to इतिहास आणि जर-तर by क्लिंटन
इतिहास विसरणारी माणसे....
In reply to ? by सुहास..
पहिली गोष्ट : अहो -काहो
In reply to इतिहास विसरणारी माणसे.... by बाप्पू
sorry मित्रा… मिपावर नवीन आहे
In reply to पहिली गोष्ट : अहो -काहो by सुहास..
या प्रतिसादाशी सहमत आहेच पण
In reply to पहिली गोष्ट : अहो -काहो by सुहास..
साक्षात दंडवत ..!
In reply to या प्रतिसादाशी सहमत आहेच पण by बॅटमॅन
सुरेख प्रतिसाद. आवडला.
In reply to या प्रतिसादाशी सहमत आहेच पण by बॅटमॅन
+१११११११११११
In reply to या प्रतिसादाशी सहमत आहेच पण by बॅटमॅन
छान प्रतिसाद रे बॅटमॅन!
In reply to या प्रतिसादाशी सहमत आहेच पण by बॅटमॅन
इतिहास
In reply to छान प्रतिसाद रे बॅटमॅन! by प्यारे१
पडस्थल?? पेडेस्टल चे मराठीकरण
In reply to इतिहास by विटेकर
गलती से मिष्टेक हो गया
In reply to पडस्थल?? पेडेस्टल चे मराठीकरण by बॅटमॅन
असं कं ओ करता विटेकरजी, मला
In reply to गलती से मिष्टेक हो गया by विटेकर
इतिहासाचे अवजड ओझे
In reply to असं कं ओ करता विटेकरजी, मला by बॅटमॅन
कवितेसाठी
In reply to इतिहासाचे अवजड ओझे by पैसा
छान स्पष्टीकरण.
In reply to या प्रतिसादाशी सहमत आहेच पण by बॅटमॅन
समजले नाही
In reply to ? by सुहास..
जर-तर
+१
In reply to जर-तर by पैसा
आपल्यातल्या ९९% लोकांचा जन्म ही होऊ शकला नसता हे नक्की,
In reply to जर-तर by पैसा
??
In reply to आपल्यातल्या ९९% लोकांचा जन्म ही होऊ शकला नसता हे नक्की, by प्रसाद१९७१
घोडा तो घोडा आणि गाढव ते गाढव.
In reply to ?? by पैसा
अरारा!
In reply to घोडा तो घोडा आणि गाढव ते गाढव. by प्रसाद१९७१
गाढव ???
In reply to घोडा तो घोडा आणि गाढव ते गाढव. by प्रसाद१९७१
-१११११११११११११११११
In reply to आपल्यातल्या ९९% लोकांचा जन्म ही होऊ शकला नसता हे नक्की, by प्रसाद१९७१
राजे हैदराबाद बद्दल हे विधान
In reply to -१११११११११११११११११ by मालोजीराव
लढा मराठवाड्याने दिला अन ते
In reply to राजे हैदराबाद बद्दल हे विधान by अभ्या..
निजामाला अन्यायाने आणि
In reply to लढा मराठवाड्याने दिला अन ते by बॅटमॅन
अहो तुम्ही राजांच्या
typing mistake आहे ती माझी. :)
In reply to अहो तुम्ही राजांच्या by प्रचेतस
संभाजीराजांचे हिंदी, ब्रज,
In reply to typing mistake आहे ती माझी. :) by बाप्पू
इंग्रजी
In reply to संभाजीराजांचे हिंदी, ब्रज, by प्रचेतस
तरखडकर
In reply to इंग्रजी by कपिलमुनी
वल्लीच्या प्रतिसादात नारायण
In reply to इंग्रजी by कपिलमुनी
राम शेणवी असे नाव आहे.
In reply to वल्लीच्या प्रतिसादात नारायण by बॅटमॅन
ब्रोब्र. अंमळ चूक झाली.
In reply to राम शेणवी असे नाव आहे. by प्रचेतस
खूप धन्यवाद.
In reply to संभाजीराजांचे हिंदी, ब्रज, by प्रचेतस
सेम प्रश्न मला पण पडलाय बघा
In reply to खूप धन्यवाद. by बाप्पू
कमल गोखले यांनी लिहिलेले
In reply to खूप धन्यवाद. by बाप्पू
खूप धन्यवाद
In reply to कमल गोखले यांनी लिहिलेले by प्रचेतस
इतिहासातल्या जर तर वरून आठवलं
धगधगता अंगार होता
काव्य आवडले…… धन्यवाद
In reply to धगधगता अंगार होता by अनिल तापकीर
राजा शिवछत्रपतीनां नि संभाजी
लई भारी काहीतरी...
भाऊबंदकी
वा वा छान छान
मालोजीरावांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत
संभाजी राजना दगा-फटका झाला,
गरुडाला म्हैत असते का हो आपण
In reply to संभाजी राजना दगा-फटका झाला, by विवेकपटाईत
मालोजीराजे कुठे गेले म्हणायचे
राजेश घासकडवी तुमच्या मताशी
सम्भजि
शक्यता फारच कमी वाटते...
In reply to सम्भजि by निर्वात
संभाजी राजांप्रमाणेच मिपा वर