==========
१/१,
==========
चवदार जेवण, मस्तपैकि ताणुन दिल्यावर प्रवासाचा थकवा कुठच्याकुठे पळुन गेला आणि आम्हि पुखेत शहर बघायला निघालो. पुखेत किंवा ऑल ओवर बँकॉक मधे एक बरं आहे कि तुम्हाला साईट सीईंगचे बरेच ऑप्शन्स उपलब्ध असतात शीवाय बरेच टुर ऑपरेटर्स पण असतात (जर तुम्हि गाईडेड टुर बरोबर नसाल तर उदा. केसरी, सचिन ट्रॅव्हल्स वगैरे). तर हातात राहिलेला वेळ आय मीन संध्याकाळ पाहता आम्हि वॅट चलाँग (देवळांचा परीसर) आणि बिग बुद्धा पहायचं ठरवलं. पैसे भरुन लगेच दुसर्या दिवशीची पुर्ण वेळ फुकेत आयलंड टुर पण बुक केली.
१. वॅट चलाँगचे प्रवेशद्वार
२. देवळं आतुन आणि बाहेरुन
३. हिरव्यागार शुशोभीत बागा
४. बुद्धा बरोबर हत्ती ला पण हि लोकं खुप मानतात
५. असाच क्लिक्लिकाट
६. देवळं पाहुन झाल्यावर बिग बुद्धा कडे जाताना मधे एलीफंट राईडहि घेतली
७. रबर प्लँटेशनची झाडं
८. पसरलेला अथांग समुद्र (उद्या ह्याच समुद्राशी गळाभेट होणार होती)
९. बिग बुद्धा
१०. ह्या यंत्रावर घर्षण करत वाढ्वत नेल्यास अतीशय मधुर नाद एकु येतो
११. वरुन दिसणारं फुकेत शहर आणि बुद्ध परत एकदा
१२. शेवटि सर्व डोळे भरुन पाहिल्यावर तॄप्त मनाला जोड दिली ते मोहितो आणि लाईव्ह बँडने. हॉटेल वर परतल्यावर सर्व आठवणी मनात घोळवत निद्रादेवता कधी आरुढ झाली ते कळलचं नाहि.

वाचने
5105
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा! हे फोटो पण मस्तच :)
मस्तच
देवळांवरचे नक्षीकाम,
तुम्ही बसलेला हत्ती किती
हे फोटो खासच आहेत. मस्त सफर
आहाहा!
(No subject)
मस्त!