बर्याच दिवसापासून पडलेला प्रश्न.
हल्लीच नाही तर खूप आधीपासूनच मिसळपाववर अवांतर खूप खूप सुरु अस्तं. कधी विषयाला अनुसरुन, कधी अगदीच्च अवांतर. अनेकदा चर्चा देखील झाल्या असाव्यात. मला नक्की आठवत नाही.
लेखन सकस असेल तर त्याला किती प्रतिसाद आले वगैरे गौण ठरतं. एकही प्रतिसाद न मिळता अथवा फार कमी प्रतिसाद मिळणारा एखादा लेख भिडणारा असू शकतो. कारण ते इतकं आतवर भिडलं जातं की त्यावर काय बोलायचं ते समजत नाही. तेव्हा खरंच मौन हाच खरा प्रतिसाद असतो.
तर शेकड्यानं प्रतिसाद मिळून देखील एखादा लेख आपल्याला काय 'देतो' हे ठरवणं कठिण!
आता कुठल्या लेखनाला सकस म्हणायचं ह्या बाबतच शंका असेल तर त्याला मात्र सलाम आहे आपला.
प्रतिसादांचं शतक व्हावं म्हणून स्वतःच स्वत:च्या दर्जेदार धाग्यावर उगाच्च राळ उडवून का घ्यावी / का घ्यावी हा देखील मला पडलेला प्रश्न आहे.
ह्यातून आज मजा वाटत असली तरी त्यातून मिळणारं आऊटपुट काय दर्जाचं असेल ह्याबाबत शंकाच वाटते आहे.
माझ्या मते लेखन हे मला गणपतीच्या मूर्तीसारखं वाटतं. नि प्रतिसाद म्हणजे आरास.
कुठलंही लेखन हे लेखन म्हणून केंद्रस्थानी असावं. त्या अनुषंगानं येणारे प्रतिसाद, प्रतिक्रिया, सुधारणा, सुचवण्या हे आराशीसारखे असावेत. कधी सुसंगत रंगसंगती देखील खुलते, कधी विसंगती देखील भावते. पण म्हणून उगाचच मोजक्या फुलां-दुर्वां ऐवजी फुलांचे नि गवताचे भारेच्या भारे गणपतीला झाकत असतील तर काय उपयोग?
बर्याचदा लेख बाजूला पडून प्रतिसादच एवढे मोठे (म्हणजे निव्वळ आकारानं नाही) त्याउप्पर विसंगत असतात की लेख झाकोळला जातो. अशा वेळी थोडी समंजस बाजू घेऊन नवा लेख लिहीला जाणं जास्त श्रेयस्कर ठरेल का? नव्या लेखाची सुरुवात कशी झाली ह्याबद्दल थोडी पार्श्वभूमी देता येऊ शकेल. ह्यामध्ये प्रतिसादा द्वारे अधिक नेटकी, व्यवस्थित माहीती मिळू शकेल. (उदाहरणादाखल कोकण ट्रीपचा गविंचा प्रतिसाद)
आपल्याला काय वाटतं? चर्चा झालेली असेल तर का कू उडवला तरी चालेल.
(सदरहू काथ्याकूट हा लेखकाला स्वतःला देखील तंतोतंत लागू पडतो.)
वाचने
13483
प्रतिक्रिया
69
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरु कोणी केले ...याचा आधी
प्रष्ण
(No subject)
कणिक मळून ठेवलेली. पोळ्या
In reply to (No subject) by प्रचेतस
हॅहॅ
In reply to कणिक मळून ठेवलेली. पोळ्या by प्यारे१
हम्म...
In reply to हॅहॅ by पैसा
मी नाय ब्वॉ
In reply to हम्म... by प्रचेतस
हे हेच्च ते. असं सुरु होतंय.
In reply to मी नाय ब्वॉ by पैसा
बघितलंस?
In reply to हे हेच्च ते. असं सुरु होतंय. by प्यारे१
प्यारेकाकांना पुरी आवडते कि
In reply to मी नाय ब्वॉ by पैसा
मोबाईलवर बघताना
In reply to प्यारेकाकांना पुरी आवडते कि by मालोजीराव
(No subject)
In reply to हॅहॅ by पैसा
:)
In reply to कणिक मळून ठेवलेली. पोळ्या by प्यारे१
भाकरी
In reply to कणिक मळून ठेवलेली. पोळ्या by प्यारे१
पण गव्हाच्या पीठाची भाकरी कशी
In reply to भाकरी by अनिरुद्ध प
गव्हाच्या पिठाच्या भाकर्या
In reply to पण गव्हाच्या पीठाची भाकरी कशी by त्रिवेणी
आमच्या इथे मिळतात अरबी खुब्ज.
In reply to पण गव्हाच्या पीठाची भाकरी कशी by त्रिवेणी
इस्पु कका अरबी खुब्ज ची
In reply to आमच्या इथे मिळतात अरबी खुब्ज. by डॉ सुहास म्हात्रे
आमाला फक्त खाय्ची रेसिपी येते
In reply to इस्पु कका अरबी खुब्ज ची by जेनी...
तसेच
In reply to आमच्या इथे मिळतात अरबी खुब्ज. by डॉ सुहास म्हात्रे
काय आहे
काल आमच्या इथे ' मैंने प्यार
काय भारी प्रतिसादे
In reply to काल आमच्या इथे ' मैंने प्यार by सुहास..
ऐला हे मस्तय
In reply to काल आमच्या इथे ' मैंने प्यार by सुहास..
बाकी सवितावहिणींचा उल्लेख
In reply to काल आमच्या इथे ' मैंने प्यार by सुहास..
सविता वहिनी
In reply to काल आमच्या इथे ' मैंने प्यार by सुहास..
काल आमच्या इथे ' मैंने प्यार
धाग्यावरचा प्रतिसाद लागला
छे हो... स्पष्ट मत मांडलेलं
In reply to धाग्यावरचा प्रतिसाद लागला by सुहास..
शिरियस ...नको राव ....;)
In reply to छे हो... स्पष्ट मत मांडलेलं by वडापाव
(No subject)
In reply to छे हो... स्पष्ट मत मांडलेलं by वडापाव
चांगला विषय
हायला आठवण आहे वाटते अजुन
In reply to चांगला विषय by पैसा
तु काही म्हण ज्यो !!
(No subject)
मिपाचा
म्हणुन धाग्याने शंभरी गाठावी
In reply to मिपाचा by इरसाल
करावं लागतं
In reply to म्हणुन धाग्याने शंभरी गाठावी by सुहास..
हे सध्याच्या समाजमनाचं प्रतिक
In reply to मिपाचा by इरसाल
काय वो?
प्रतिसांदा मधलं भांडण जाऊ दे.
>>>स्वाक्षरी मधलं भांडण जास्त
In reply to प्रतिसांदा मधलं भांडण जाऊ दे. by पिलीयन रायडर
न मागता खुलासा दिल्याने न
In reply to >>>स्वाक्षरी मधलं भांडण जास्त by प्यारे१
(No subject)
In reply to न मागता खुलासा दिल्याने न by पिलीयन रायडर
आंवयंस!!
In reply to >>>स्वाक्षरी मधलं भांडण जास्त by प्यारे१
>>>आजचा सुविचारः सूड
In reply to आंवयंस!! by सूड
असं कोण सिरेसली आणि
In reply to प्रतिसांदा मधलं भांडण जाऊ दे. by पिलीयन रायडर
शाळा तर आहेच रे उलट.. असला
In reply to असं कोण सिरेसली आणि by बॅटमॅन
मित्र जिथे असतील तिथे सगळीकडे
In reply to शाळा तर आहेच रे उलट.. असला by पिलीयन रायडर
हं...
दुरुस्त आनेसे मतलब.
आमचे मत....
अत्यावांतर- (हघ्या)
असं काही दिसलं की
In reply to अत्यावांतर- (हघ्या) by यसवायजी
पाडगांवकर. _/\_
In reply to असं काही दिसलं की by बॅटमॅन
पाड-गाव-कर _/\_ तावडीत
In reply to पाडगांवकर. _/\_ by यसवायजी
___/\___
In reply to अत्यावांतर- (हघ्या) by यसवायजी
__/\__
In reply to अत्यावांतर- (हघ्या) by यसवायजी
सय्ज्या कुठनं रं शोधुन आणतोस
In reply to अत्यावांतर- (हघ्या) by यसवायजी
@नैतिक सामर्थ्याचं यांच्या
In reply to अत्यावांतर- (हघ्या) by यसवायजी
ज-ब-रा-ट... _/\_ एक नंबर आहे.
In reply to अत्यावांतर- (हघ्या) by यसवायजी
क्या प्रतिसाद हय! (टाळ्या)
In reply to अत्यावांतर- (हघ्या) by यसवायजी
आराशीचं उदाहरण आवडलं. विचार
अवांतर प्रतिसादच दु:ख नाही ,
म्हातारी मेल्याच दु:ख नाय पण
In reply to अवांतर प्रतिसादच दु:ख नाही , by जेपी
खिक्क...
In reply to म्हातारी मेल्याच दु:ख नाय पण by सुहास..
मिपावर अवांतर प्रतिसाद येतात?
+१
In reply to मिपावर अवांतर प्रतिसाद येतात? by मृत्युन्जय
मय्बी
In reply to +१ by पैसा