Skip to main content

२०१० चे मराठी नाट्यसंमेलन न्यु जर्सीत

लेखक चेतन यांनी बुधवार, 24/09/2008 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाववर आधी बे एरियातिल मराठी साहित्य संमेलनावर चर्चा झाली होती. ही बातमी वाचुन बहुतेक आणखी एक चर्चेचा विषय मिळणार. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3519522.cms href="http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3519522.cms" title="duva"> अवांतरः मिसळपाववरिल लोकदेखिल अमेरिकेत कट्टे भरवतात ना (मगं काय प्रॉब्लेम आहे :W चेतन

वाचने 1840
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

बातमी वाचली पण २०१० पर्यंत अमेरीकेचे आणि तिथे राहणार्‍या भारतीयांचे काय होणार ?देवच जाणे.