सगळ्यांची फुले बघुन, आमची फुल ना (रान) फुलाची पाकळी....
१. चित्र उपलब्ध नाही
२. चित्र उपलब्ध नाही
३. चित्र उपलब्ध नाही
४. चित्र उपलब्ध नाही
५. चित्र उपलब्ध नाही
...
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
6317
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा
चौथे चित्र फार आवडले.
अजून चित्रे पहायला आवडतील.
--लिखाळ.
सर्वच
सर्वच चित्र छान, परंतु शेवटचं चित्र क्लासच आहे! :)
आपला,
(रानफुलांना विचारत जाणारा!) तात्या.
छान.
अरे वा मस्त फुलांचे फोटो पहायला मिळत आहेत.
सर्वच फोटो आवडले.:)
ओहोहो पांथस्था, फारच सुंदर!
सगळीच छान आहेत पण १ व ३ मधला फोकस एकदम फिट्ट!
(३ मधे तर अनेक चतुर एकाच जागी गोल करुन उडताहेत असा भास होतोय!)
चतुरंग
फार क्युट
फार क्युट फुलं आहेत !! :)
बहोत खूब !
पांथस्थ,
सर्वच छायाचित्रे सुंदर आहेत ... ३, ४ आणि ५ जास्त आवडली.
- दिपोटी
सगळीच
सगळीच चित्रे क्लास !!!
३ नंबरचे जास्त आवडले !!
एकदम हटके आहे !!!!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
+१
In reply to सगळीच by अनिल हटेला
असेच म्हणतो.
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अशक्य फोटो आहेत...
एक नंबर खरच एक नंबर आहे!!! :)
झकास
मस्त आहेत फोटो.
फोकंसिंग....
३,४ आणि ५ मस्त आहेत.
ऍपरचर जास्त ओपन करून बॅकग्राउंड धूसर केले आहे पण ओपन ऍपरचर मुळे 'डेप्थ ऑफ फिल्ड' कमी मिळते. त्यामुळे चवथ्या छायाचित्रात पुढचे फुल मस्तपैकी फोकस मध्ये आहे तर मागचे धूसर झाले आहे. कमी डेप्थ ऑफ फिल्ड मुळे २ आणि ५ मध्येही फोकसींगचा जरा लोचा झाल्यासारखे वाटते आहे.
टिप्पणी
In reply to फोकंसिंग.... by प्रभाकर पेठकर
प्रभाकरपंत अशीच टिप्पणी करत चला.
गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
मस्त
मस्त फुले..
मदनबाण>>>>>
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
मस्तच..
जाईन विचारित रानफुला...
स्वाती
वाह! खरच
वाह!
खरच कलादालनात एकसे बढकर एक कलाविष्कार येत आहेत. :)
................
https://picasaweb.google.co.in/zakasrao
कलाविष्का
In reply to वाह! खरच by झकासराव
कलाविष्कार तर आहेच.. सद्ध्या फुलाविष्कार आहे ! :)
सुरेख
सुरेख फोटू!
वा!
फारच छान!