✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

़जोजीमोजी

व
विनायक प्रभू यांनी
Fri, 11/15/2013 - 23:17  ·  लेख
लेख
"Almost perfect Puppy.You did not cover jojeemojee. By tomorrow some jojeemojee will intervene and she will loose her mojo. Your efforts for 45 minutes will be down the drain. And Hash Band will knock her down for one more within 6 months." साहेब कधी आले ते कळालेच नाही. जो बद्दल सांगायचे राहुनच गेले. चेस चा डाव होता. चेक मेट ची मूव झाली होती. आता फक्त उद्याची वाट बघणे हातात होते. पण जो जिंकला. फिलोमिना आली, नुसताच गर्भपात करुन गेली. लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियेला नाही म्हणाली. ७० च्या दशकातील कहाणी आज ही पुन्हा पुन्हा होते. ़ आजुबाजुचा जो कायम जिंकतो. फिलोमिनाच्या आयुष्याचा पट उधळत. कधी अज्ञान पाजळत, कधी धर्माच्या नावाने, कधी नैतिकतेच्या नावाने. साहेबांनी आधुनिक तंत्र देशात आणलेले होते. लॅप्रोस्कोपीक ऑप्रेशन. बिन टाक्याची शस्त्रक्रिया. दोन तासात घरी. दुसर्या दिवशी घरकामाला बंधुआ मजदुर हाताशी? आणि १५ दिवसात शेजेला. प्रायवेट क्लिनिक मधे १५०० रुपये. साहेबांच्या हॉस्पिटल मधे मोफत. पण नाही. फिलोमिना गर्भपात करत राहीली, ५ व्या वेळी एका धंदेवाईक क्लिनिक मधे पीशवी फाटून मेली? लोकसंख्या फुगत होती. गर्भपाताचा कायदा झाला होता. सज्ञान स्त्री ला हक्क होता. ़कुमारिका, सौ, गं.भा. असा काही ही भेदभाव नव्हता. ़कसलीही परवानगी, सही लागायची नाही. घेतली जायची पण गरज नसायची. डी अ‍ॅन्ड सी जाउन आधुनिक सक्शन आले होते. कमीत कमी आयुधे, अगदी कमी रक्तस्त्राव, कमी काँप्लिकेशन्स. लोकल अनेस्थेशिया मधे बिनधोक २ तासात घरी. गर्भपात साधन म्हणुन वापरणार्याची संख्या हळू हळू वाढत होती. नैतिकते चा कंठशोष चाललाच होता. नेमका सुवर्ण मध्य कसा साधावा हे कुणालाही कळत नव्हते. साहेबांची भुमिका एकदम स्पष्ट होती. I do not care about those stupid males who are interested in act without protection. It is woman who bears it all. So put your best communication and motivate her for pills, Copper T or best for laparoscope. Avoid multiple abortions through complete communication. Stop this country from going to dogs. And do not worry about those early unmarried birds(20 per cent) lesson learnt will do them good in future life. ़जाता जाता: पप्पी- वय २० To be Continued
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
4498 वाचन

💬 प्रतिसाद (13)

प्रतिक्रिया

अवघड आहे

मन१
Fri, 11/15/2013 - 23:23 नवीन
अवघड आहे
  • Log in or register to post comments

महत्वाचा विषय....

इन्दुसुता
Sat, 11/16/2013 - 00:07 नवीन
महत्वाचा विषय.... आणि असा विषय पेलायला तेव्हढ्याच ताकदीची व्यक्ति..... मास्तर, पुलेप्र.
  • Log in or register to post comments

अहो सर, जरा उलगडून सांगा की!

रेवती
Sat, 11/16/2013 - 00:13 नवीन
अहो सर, जरा उलगडून सांगा की! तुमचे कोणतेही लेखन मला पयल्या वाचनात कळत नै. तुम्ही वर जे लिहिलेय ते समजले पण मग त्याचे काय? कोण साहेब? त्यातून इन्दुसुताताईंनी आणखीनच बुचकळ्यात पाडलय.
  • Log in or register to post comments

साहेब

विनायक प्रभू
Sat, 11/16/2013 - 00:21 नवीन
२० ते २८ हा टप्पा. World Health Organisation ने सुरु झालेला. माझे साहेब आणि गुरु सोबत कुटंब कल्याण क्षेत्रात घालवलेली वर्षे.
  • Log in or register to post comments

समजलं.

रेवती
Sat, 11/16/2013 - 02:33 नवीन
समजलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

अवघड आहे. ह्याला काही उपाय?

प्यारे१
Sat, 11/16/2013 - 00:24 नवीन
अवघड आहे. ह्याला काही उपाय?
  • Log in or register to post comments

उपाय

विनायक प्रभू
Sat, 11/16/2013 - 05:01 नवीन
आहे. तेंव्हा ही होता. आज ही आहे. उद्या ही तो च असेल. भाग २ मधे जमतय का ते बघु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

तुमच्या लेखणीतून उतरतोय

स्पंदना
Sat, 11/16/2013 - 03:25 नवीन
तुमच्या लेखणीतून उतरतोय म्हणुन हा विषय पेलेल अस वाटत्य. (पण जीवन्रावांच पण लिखाण जाम खतरनाक होतं. इतक की प्रतिसाद द्यायलासुद्धा मन धजावल नाही.)
  • Log in or register to post comments

ओ सर....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 11/16/2013 - 08:50 नवीन
अहो सर येत जा.....आपण हल्ली लिहित का नाही, असं आम्हाला लोक खासगीत विचारतात. मी म्हणतो त्यांच्या मागे खूप व्याप असतो. अधून मधून हजेरी लावत जा. बाकी, लेखन पोहचलं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

चोथा झालेला विषय

मारकुटे
Mon, 11/18/2013 - 19:30 नवीन
चोथा झालेला विषय
  • Log in or register to post comments

ह्म्म !!

सूड
Mon, 11/18/2013 - 19:36 नवीन
ह्म्म !!
  • Log in or register to post comments

????

राजु भारतीय
Tue, 11/19/2013 - 16:04 नवीन
प्रभु, हा वर लिहीलेला झोल आहे तरी काय ?
  • Log in or register to post comments

छटाक काही कळलेले नाही.

नानबा
Wed, 11/20/2013 - 12:17 नवीन
अर्थ समजून घेण्याचे अनेक प्रयत्न करून करून मेंदूला असलेल्या (थोड्याफार) वळ्यासुद्धा सरळ झाल्यात.... ;)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा