Skip to main content

हस्ताक्षरावरुन स्वभाव

लेखक महेन्द्र यांनी बुधवार, 05/12/2007 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
तात्या रोशनी -४ आले आता "हस्ताक्षरावरुन स्वभाव" याचे काय? आपला एक साधारण सदस्य!

वाचने 5558
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

ए बाबा महेन्द्रा, सारखा सारखा पिडू नकोस रे बाबा! :) तुझा मागचा हुकूम मनावर घेऊन मी रौशनीचा पुढचा भाग लिहिला. पण आता जरा थांब, मागे सारखी भुणभूण लावू नकोस. आणि असल्या गोष्टी मला जाहीरपणे न सुनावता व्य नि पाठवलास तर जास्त बरे होईल! :) तू भी क्या यार महेन्द्रा, साला बच्चा समझके तेरेकू कंधेपे लिया तो अब तू मेरे कानमेईच मुतने लगा! :) (ह घ्या) आपला, तात्या पाटेकर!