या चाचणीची पार्श्वभुमी
नैतिकते च्या तत्वाचा शोध घेणारी ही Test सर्वप्रथम बनविली ती Philippa Foot या तत्ववेत्ती ने आणि १९६७ मध्ये आपल्या Abortion and Doctrine of Double Effect या रीसर्च पेपर मध्ये प्रकाशीत केली. पुढे Judith Thomson या दुसरया एका तत्ववेत्तीने त्यात Fat Man चा अंतर्भाव करुन त्याला एक नविन कलाटणी दिली. आता या Test चे भरपुर variations तयार झालेले आहेत आणि ही वेगवेगळ्या तज्ञांनी यात भर घालुन अतिशय उत्क्रांत झालेली अशी चाचणी आहे. ही अतिशय समर्थपणे नैतिकतेच्या प्रश्नाचा मुलगामी असा वेध घेते. ही तुम्हाला अतिशय विचारप्रवृत्त करुन तुमचा नैतिक निर्णय तुम्हाला तपासण्यास भाग पाडते.तत्वज्ञान मानसशास्त्र आणि न्युरोसायन्स याचा वेगवेगळ्या कोनातुन वेध घेतात. भरपुर discussion झालेली अशी ही एक जबरदस्त चाचणी आहे. आता यातील वेगवेगळ्या एकुण ४ सिच्युएशन्स बघुयात.
[FIRST SITUATION]
1st Situation
कल्पना करा की चित्रातील या Trolley चा ब्रेक फ़ेल झाला आहे ती जाउन समोरील पाच माणसांना धडकुन ते सर्व मरणार आहे. तुमच्या हातात एक पर्याय आहे हीला एक switch दाबुन दुसरया ट्रॅक वर वळवुन तुम्ही या पाचही माणसांचे जीव वाचवु शकतात मात्र यात एका माणसाचा जीव जाईल. आता तुम्ही समजा या परीस्थितीत आहात तर काय निर्णय घ्याल? पाच जणांना मारुन एकाचा जीव वाचविणार की एक जणाला मारुन पाच माणस वाचविणांर? आणि तुमचा कुठला निर्णय नैतिक असेल आणि त्या निर्णयाला काय नैतिक आधार असेल ?
परीणामवादी ( consequentialist) आणि उपयुक्ततावाद (utilitarianism ) ही भुमिका घेउन दिलेली उत्तर
– परीणांमाचा विचार करता जर आपल्या कृतीने एक एवजी पाच जीव वाचणार असतील तर एकाला मरु देउन पाच वाचविणे ही योग्य नैतीक कृती ठरते. हा प्रथमदर्शनी फ़ार सोपा निष्कर्ष निघतो आणि बहुसंख्य लोक याचे उत्तर एकाला मरु दिले जाउन पाच वाचवु असा नैतिक निर्णय देतात.उपयुक्ततावाद (utilitarianism) ही म्हणतो की एका पेक्षा पाच वाचविणे अधिक उपयोगी आहे. उपयुक्तततावादा चे greater good चे तत्व याने साध्य होते.
[ SECOND SITUATION ]
2nd Situation
आता कल्पना करा की सर्व Situation अगदी 1st Situation प्रमाणेच आहे फ़क्त थोडासा फ़रक आहे.तो असा की आता तुम्ही Foot Bridge वर खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे उभे आहात तुमच्या समोर एक जाडा माणुस बेसावधपणे उभा आहे. तुम्ही स्वत: बारीक आहात आता तुम्हाला सगळी परीस्थिती असे समजा की कळलेली आहे. आणि जर तुम्ही जाड माणसाला जर स्वत:च्या हाताने ढकलले तर तो Trolley समोर पडेल आणि त्याच्या अवाढव्य शरीरा आणि वजनामुळे Trolley थांबुन पाच लोकांचे जीव निश्चीत वाचु शकतात अशी परीस्थिती आहे आणि हे सर्व तुमच्या व्यवस्थित लक्षात आलेले आहे. तर प्रश्न असा की तुमचा सर्वात योग्य नैतीक निर्णय काय असेल? तुम्ही जाड माणसाला Trolley पुढे ढकलुन चिरडु दिले जाउन बाकी पाच जणांचे जीव वाचविणार का ?
वरती 1st Situation मध्ये एका माणसाला ५ माणसांसाठी मारण्यास तयार होणारे बहुसंख्य लोकं जाड माणसाला ढकलायला का तयार होत नाहीत ?
यातील ही बहुसंख्य ज्यांनी 1st Situation पाचाच्या बदल्यात एक मारण्याची तयारी दाखविली होती ते जाड माणसाला ढकलायला हमखास नकार देतात असे सतत च्या Test Results च्या common pattern ने लक्षात आलेले आहे पण का? काय फ़रक आहे ? इथेही एकाच्या बदल्यात पाच जीव वाचताहेत ? मग काय अडचण आहे जाड माणसाला ढकलण्यात ? निव्वळ तर्काचा विचार केला उपयुक्तततावाद आणि परीणामवाद ही बघितला तर पाचाच्या एवजी एक माणुस मरु देणे कधीही नैतिकच आहे असे वाटते तरीही.......असे का होते जाड माणसाला ढकलुन मारायला माणुस का कचरतो ? याची वेगवेगळी स्पष्टीकरणे देण्यात आलेली आहेत ती काय आहेत एक एक करुन ते बघुयात.
तात्विक स्पष्टीकरण
Thomas Acquina ने निर्माण केलेली Doctrine of Double Effect असे सांगते की जर एखादे चांगल्या हेतु ने प्रेरीत होउन एखादे कृत्य केले आणि मात्र त्याच्यामुळे काही वाईट परीणाम ही झाला आणि मुख्य म्हणजे तो जर हेतुत: नव्हता आणि चांगल्या च्या तुलनेने कमी होता तर ते जे काही वाईट होत आहे तो जो काय डबल इफ़ेक्ट पैकी जो थोडा/ कमी वाईट इफ़ेक्ट झाला आहे तो क्षम्य च आहे. ही विचारसरणी ( जीनीव्हा वॉर कन्व्हेशन्स चा एक आधार आहे ) या आधाराने 1st Situation बघितली तर त्या माणसाला मारण हा हेतु कधीच नव्हता पाच माणस वाचविण हा चांगला हेतु होता. आणि जर योगायोगाने त्या माणसाने वेळेवर स्वत: पळुन जाउन स्वत:ला वाचविले असते तर याचा तुम्हाला ला आनंदच वाटला असता. पण इथे 2nd Situation मध्ये या जाड माणसाला मारण हाच तुमचा हेतु बनतो कारण तुम्ही ढकलल आणि त्याने स्वत:ला सावरुन जर तो पुढे ट्रॅक बाहेर सरकला तर बाकीच्या पाचांचे प्राण जातील आणि ते तुम्हाला अजिबात आवडणार नाही म्हणुन तुम्हाला त्याला मारण भाग आहे. तर आता हाच तुमचा हेतु झाला आणि हा वाईट हेतु आहे हे तुम्हाला माहीत आहे. इथे तुमचा हेतु स्प्ष्ट झालेला आहे तो एक साइड इफ़ेक्ट अथवा डबल इफ़ेक्ट असा नाही आहे. हा तुमचा प्रायमरी हेतु आहे.आता जाड माणुस मरण भाग आहे . तर मग याने गिल्ट फ़िलींग येत. आतंकवाद्यांना मारण्यासाठी नागरी वस्ती वर बॉम्बींग करतांना जर साईड इफ़ेक्ट मध्ये काही नागरीक मरत असतील तर त्याच काही वाटत नाही तो एक परीणाम असतो एक नेसेसरी एव्हिल असत तो हेतु कधीही नव्हता इथे जाड माणसाला मारण आणि तेही स्वत:हुन हे अडचणीच ठरत.
मानसशास्त्रिय स्पष्टीकरण
जेव्हा जीवन-मृत्यु चा प्रश्न निर्माण होतो तेव्हा माणसाला लीव्हर दाबुन एखाद्याला मारण जास्त अबघड वाटणार नाही पण जीवंत माणसाला स्पर्श करुन ढकलण त्याला भावनिक द्रुष्ट्या जड जाईल.याच दुसर उदाहरण मानवविरहीत ड्रोन विमाने संचालित करुन माणस मारणारया ऑपरेटर पेक्षा जास्त Guilt Feeling फ़ायटर प्लेन मध्ये बसुन (मरणारया माणसांना ऑपरेटर च्या त्तुलनेने अधिक जवळुन बघणारया) वैमानिकाला वाटेल. आणि अशा वैमानिकाहुन अधिक Guilt तलवारीने समोरच्याच्या नजरेत बघुन त्याला मारणारया सैनिकाला अधिक वाटेल.तर Closeness of Act makes a difference .आणि दुसर त्याहुन महत्वाच म्हणजे इथे नैतिक निर्णय अत्यंत व्यक्तीगत होउन जातो तुम्हाला त्यात पुर्णपणे वैयक्तीकरीत्या उतरावे लागते तुम्ही परीस्थितीबद्ध न राहता स्व वर तुमचा निर्णय येतो. अशा compulsory निर्णय घ्यावा लागणारया मानवी असहायतेला संबोधुन च Jean Paul Sartre हा तत्वज्ञ म्हणतो की Man is condemned to be free (हे निर्णय घेण्याच स्वातंत्र्य हेच माणसांच मोठ दुर्देव आहे तो कोणावर विसंबु शकला असता तर चांगल झाल असत या अर्थाने ) तर या ठिकाणी जाड माणसाला ढकलण ही Guilt आणि स्व निर्णयाची व्यक्तीगत करावी लागणारी अंमलबजावणी अवघड होत जाते.
Neuroscience चे स्पष्टीकरण
Joshua Green हा न्युरोसायंटीस्ट ने हाच प्रश्न विचारलेल्या लोकांचे यावर उत्तर देतांना त्यांच्या मेंदुचे M.R.I. Scans काढले या उत्तर देतांना होणारे मेंदुच्या विवीध भागातील बदल अभ्यासुन त्याने याचे असे स्पष्टीकरण दिले की. 1st Situation मध्ये प्रश्न डायरेक्ट व्यक्तीगत नसल्याने लोकांचा मेंदु चा रॅशनल पार्ट Dorsolateral prefrontal Cortex सक्रीय होतो. 2nd Situation मध्ये जेव्हा कृती अधिक personal व्यक्तीगत ( जाड माणसाला हाताने ढकलणे) तेव्हा हा प्रश्न माणसांची superior temporal sulcus ,posterior cingulate आणि medial frontal gyrus या भागांना सक्रिय करतो. हे भाग इतरांवीषयीच्या भावना समजुन घेण्याचे, सहानुभुती व्यक्त करण्याचे काम करतात.म्हणुन या 2nd Situation मध्ये लोकांना जाड माणसाला ढकलणे अनैतिक वाटत असते.याच कारण ग्रीन सांगतो की आपले जे Primates पुर्वज जे होते त्यांची उत्क्रांती ने विकसीत झालेली एक Basic प्रायमरी नैतिकता आहे, एक Innate Moral Sense आहे जीला भलेही करचुकवेगिरी चांगली की वाईट हे ठरविता येत नसेल मात्र पण तुमच्याच सारख्या एकाला Track वर ढकलण हे चुक आहे इतक त्याला नक्कीच कळत असत.आणि म्हणुन जेव्हा माणुस अशा नैतिक प्रसंगांना सामोरा जातो तेव्हा त्याचा हा Innate Moral Sense त्याच्या मेंदुच्या सहानुभुती संबंधीत भागाला सक्रीय करतो. ही उत्क्रांतीने दिलेली देणगी आहे. याचा एक अर्थ कुठल्याही धर्मापुर्वी धर्माने केलेल्या नैतिक संस्कारापुर्वीही ( टेन कमांडमेंट्स सारखे नैतिक नियम येण्याअगोदर पासुन) माणसामध्ये एक मुलभुत नैतीक अंगभुत जाणिव निर्माण झाली आहे असा ही निघतो जो की कुठल्याही धर्मधुरीणांना अर्थातच अजिबात पचण्यासारखा नाही.कारण धर्म हाच एकमेव नैतिकतेचा स्त्रोत मानला जातो.
3 rd Situation
सर्व काही अगदी पहील्या सिच्युएशन सारखेच आहे एका ट्रॅक वर ५ माणस , तुमच्या हातात Switch फ़क्त दुसरया ट्रॅक वर एक प्राणी आहे जो एका नामशेष होत असलेल्या Species पैकी एक आहे व हा अगदी शेवटचा समजा आणी तुम्ही प्राणीशास्त्रज्ञ आहात मग मग आता तुम्ही काय करणार ? काय निर्णय घ्याल आणि तो नैतिक असेल का ?
बहुतांश उपयुक्तततावादा च greater good च समर्थन करणारे पर्यावरणाच्या एकुण greater good च्या साठी जरी ती species तो प्राणी जगण महत्वाच असेल उपयुक्त असेल तरीही ते बहुतांशी ते प्राणी मारुन माणसच वाचवायचा निर्णय देतात.
पहीली भुमिका
अरे वा हे तर फ़ार च सोप झाल की अर्थातच एक प्राणी मारणार आणि पाच माणसं वाचविणार .कारण की जगात जी सर्वश्रेष्ठ जात आहे ती माणसांची च जात ना . आणि Humanism सर्वात महत्वाचा. हा तर फ़ार च सोपा नैतिक निर्णय झाला. आता समजा ? अरे माणसाची जात जगण महत्वाच तेच एक माणुस म्हणुन आमच नैतिक कर्तव्य आहे तर त्या प्राण्याला मरु देउन पाच चांगली धडधाकट माणस वाचविणार.
दुसरी भुमिका
याचा प्रतिवाद करणारा जी.ए.कुलकर्णिंचा एक परीच्छेद देण्याचा मोह आवरत नाही वरील निर्णयाची दुसरी बाजु अथवा दुसरा पर्याय म्हणुन हा देत आहे. “ मानवाच्याच मापाने. संदर्भाने सारे जग पाहणारे Humanism मला फ़ार सवंग वाटते ” Man is the measure of all things “ हे वाक्य अगदी करडे व गावठी आहे. पाउस चांगला कारण तो आमच्या शेतीला मदत करतो, आणि नदी भव्य, कारण ती आपल्याला पाणी देते, हे विवेचन अगदी भोळसर आहे. मानवेतर सृष्टीतुन प्रत्येक वस्तुला आपल्या कीरकोळ गरजांना जुंपुन तिला आकसुन ठेवायचे यात तर्कशास्त्र नाही की सौंदर्यपुजन नाही” किंवा एका Animal Activist च्या वाक्यात ती म्हणते it is not at all clear to me that human life has some intrinsically higher worth . When I see as the earth’s environment changes , the demise of one species alters the next , so even the algae in the ocean we must respect , for it keeps us quite literally afloat
4th Situation
सर्व काही अगदी पहील्या सिच्युएशन सारखेच आहे एका ट्रॅक वर ५ माणस , तुमच्या हातात switch फ़क्त दुसरया ट्रॅक वर तो जो १ माणुस आहे तो तुमचा मुलगा आहे.आता तुम्ही काय निर्णय घेणार ? आणि तो नैतिक च असेल काय? पहील्या मध्ये जे जे एका ला वाचविण्याचा विरोध करतात त्याला मरु देउन बाकी पाच वाचविण्यातील उपयुक्तता वाद आणि परीणाम वादा च समर्थन करतात ते बहुतांशी सर्व लोक आता आपला मुलगा वाचवुन बाकी पाच मारायला तात्काळ तयार होतात.
आता पहील्या व चौथ्या सिच्युएशन वर जनरली घेतलेल्या निर्णयांवरुन अजुन एक मुददा स्पष्ट होत जातो. तो असा की नैतिक निर्णय हे फ़कत रॅशनल माईंड ने बुध्दी ने नाही घेतले जात तर बहुतांश नैतिक निर्णयांमध्ये Passions चा सब्जेक्टीव्हीटी चा भाग ही असतो.
आत्मबलीदान self -sacrifice नेहमीच नैतिक ठरतो का ?
कुणालाही मारण्याएवजी आणि उदासिन राहुन इतरांच्या मरणाला कारणीभुत होण्याऐवजी स्वत: आत्मबलीदान करणे तर केव्हा ही चांगले .परंतु काही सिच्युएशन्स मध्ये तुमचा त्यागच मुळात अर्थशुन्य होउन जात असतो. हा ट्रॉली हुन ही अधिक भिषण Dilemma बघा कल्पना करा एक ज्यु स्त्रि आहे एका घरात तिच्या लहान बाळासोबत लपलेली आहे. आता नाझी सैनिक तिला शोधत घरात फ़िरत आहेत तिच बाळ अचानक जोरजोरात रडु लागलयं आता त्याच तोंड दाबुन मारल्याशिवाय तिला दुसरा पर्याय नाही कारण त्याच्या आवाजाने सैनिकांना दोघांचा ठावठिकाणा सापडेल आणि ते दोघांना आई आणि बाळाला मारुन टाकतील. आईने त्याला मारलत तर कीमान आईचा जीव तरी वाचेलं, यावर आई म्हणेल पण मी माझ्या हाताने माझ्या बाळाला नाही मारणार त्याएवजी मीच मरुन जाईल पण मग काय फ़रक पडतो पाच मिनीटांत त्याच्या रडण्याने ती आणि तिच बाळ असेही दोन्ही तर मरणार च आहेत मग त्या त्यागाला काय अर्थ उरतो ? ती काय करणार या सिच्युएशन मध्ये आत्मबलीदान ? (ती स्वत: जगली तर एका नविन जीवनाची शक्यता तरी शिल्लक राहील की , इतर बाळांना वाचवु शकेल, बरेच काही करु शकेल) की स्वत:ला वाचविण्यासाठी बाळाला मारणार ? ती कुठला निर्णय घेणार ? आणि तो नैतिक असेल काय ?
शेवटी या TEST ने काय साध्य होते ?
१-अमुर्त तत्वांना प्रत्यक्ष जीवनाच्या मैदानात अंमलबजावणीसाठी आणल्यावर त्याचा काय आणि कसा परीणाम होतो हे दाखविते. आणि नैतिकतेचा प्रश्न कीती Complex आणि गंभीर आहे हे ही दाखवुन देते.
२-यातुन झालेले आत्मपरीक्षण एकीकडे तुमच्या नैतिक निर्णयामागील दांभिकता उघड करीत जाते त्याकडे तुमचे प्रत्ययकारकरीत्या लक्ष वेधुन घेते. मात्र त्याचबरोबर ही चिंतनाची प्रक्रिया तुम्हाला अधिका अधिक प्रगल्भ करीत जाते. आणि पुढच्या वेळेस जेव्हा एखादा नैतिक निर्णय घेण्याचा प्रसंग येतो तेव्हा तुमची प्रगल्भ नैतिक जाणीव अधिक योग्य नैतिक निर्णय घेण्यास सक्षम होते .
३-दुसरया लोकांनी त्यांच्या जीवनात घेतलेल्या निर्णयांवर Moral Judgment पास करण्यापुर्वी तुम्हाला थोडा ब्रेक लावुन त्यावीषयी अधिक संवेदनशीलतेने विचार करावयास भाग पाडते.

वाचने
19297
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
फार छान
सुंदर लेख
छान..
+१
उत्तम विचारप्रवर्तक लेख.
अतिशय उत्तम विषय!
उत्तम विवेचन,
सहमत
In reply to उत्तम विवेचन, by संजय क्षीरसागर
वंशसातत्य आणि नैतिकता यांमध्ये नेहमी वंशसातत्यच जिंकेल
In reply to सहमत by आनन्दा
निसर्गाच्या बुद्धीमत्तेपुढे
In reply to वंशसातत्य आणि नैतिकता यांमध्ये नेहमी वंशसातत्यच जिंकेल by संजय क्षीरसागर
आपण दोघं सुरुवातीपासून एकमत आहोत
In reply to निसर्गाच्या बुद्धीमत्तेपुढे by गवि
अच्छा..
In reply to आपण दोघं सुरुवातीपासून एकमत आहोत by संजय क्षीरसागर
िसर्ग ही एक व्यक्ती असून
In reply to निसर्गाच्या बुद्धीमत्तेपुढे by गवि
अग्निकोल्हा एक विनंती !
In reply to िसर्ग ही एक व्यक्ती असून by अग्निकोल्हा
Id software's quake3 team arena
In reply to अग्निकोल्हा एक विनंती ! by मारवा
तुम्हाला मागे मी आमच्या
In reply to Id software's quake3 team arena by अग्निकोल्हा
हे काय आहे ? स्वगत म्हटलं तर प्रकट आहे
In reply to तुम्हाला मागे मी आमच्या by धन्या
"गेम ऑफ लाईफ"
In reply to निसर्गाच्या बुद्धीमत्तेपुढे by गवि
संजय क्षीरसागर जी
In reply to उत्तम विवेचन, by संजय क्षीरसागर
सार्त्रच्या दोन्ही विधानांशी Man is condemned to be free आणि The other is hell. असहमत आहे कारण ती विचारसरणीची अयोग्य दिशा आहे.सार्त्र जेव्हा म्हणतो की मॅन इज कन्डेम्ड टु बी फ़्री तेव्हा त्याची जी त्यामागील भुमिका आहे ती मला जितकी समजली तेवढी मांडतो. १- मुळात सार्त्र हा प्युअर नास्तिक आहे म्हणजे तो कुठल्याही देव, सर्वशक्तीमान परमेश्वरासहीत कुठल्याही विश्व संचालन करीत आहे अशा higher Power चे अस्तित्व च अमान्य करतो. २-आता जर कुठलीही higher Power जर माणसासाठी अस्तित्वात नाहीच तर त्याचबरोबर त्यामागुन येणारे धर्मग्रंथ (बायबल-गीता) कींवा मिळणारा रेडीमेड मोराल कॊड ( टेन कमांडमेंट्स सारखा) अशा माणसासाठी निरुपयोगी ठरतो. अर्थात धर्म च नाही तर त्यामागुन येणारही काही नाही. ३-त्यामुळे स्वत:चे आयुष्यातील निर्णय स्वत:च घेण्याशिवाय त्याच्या कडे दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. कारण त्याच्या कडे रेडीमेड नैतिकतेची यार्डस्टीक च उपलब्ध नाही.(शेजारया वर प्रेम करायच की नाही याचा निर्णय आता त्याला स्वत: घेण्याशिवाय इलाज नाही. ४- आता सर्वात महत्वाच म्हणजे त्याला स्वनिर्णयांच्या परीणामांची संपुर्ण जबाबदारी त्याने निर्माण होणारया भोगांसकट स्विकारण भाग आहे. याचे त्याला कुठेही जस्टीफ़िकेशन करता येत नाही.आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रिये पासुन अलिप्त ही राहता येत नाही. ५- मात्र हे अतिशय कठीण आणि पेनफ़ुल ही अर्थातच आहे एखाद्या लहान मुलाच अनाथ झाल्यावर येणारया फ़ीलिंगसारख, सोप ही नाही, आणि म्हणुनच हे त्याला एखाद्या बर्डन सारख असलेल फ़्रिडम वाटत. जसे एरीख फ़्रॊम आपल्या ग्रंथाला टायटल निवडतो फ़्रिडम ऑफ़ फ़ीअर तशा अर्थाने च तो म्हणतो की मॅन इज कन्डेम्ड टु बी फ़्री मुख्य म्हणजे तुमच्या कडे पर्याय ही नाही. ६-तर मला तरी या अर्थाने सार्त्र जे मुलभुत मानवी स्वनिर्णय स्वकृती चे स्वातंत्र्य मानतो आणि त्याची जबाबदारी स्विकारतो त्यात काही तात्विक दुष्ट्या वरील नैतिक कृतीच्या जबाबदारी संदर्भात गैर वाटत नाही. ७-अर्थात एखादी व्यक्ती जर धार्मिक असेल तर वरील सर्व पॉईंट्स मुद्दलातच बाद होतात. तुम्ही त्या अर्थाने धार्मीक आहात का ?आता शतक नक्की.
In reply to संजय क्षीरसागर जी by कुमारकौस्तुभ
शुभ बोल रे प्यार्या..
In reply to आता शतक नक्की. by प्यारे१
मस्त !!!
In reply to संजय क्षीरसागर जी by कुमारकौस्तुभ
आस्तिक, देव मानणारातला एक
In reply to मस्त !!! by धन्या
देवा तूच तारणहार म्हणणारा एक
In reply to आस्तिक, देव मानणारातला एक by प्यारे१
मनुष्याणाम सहस्त्रेषु कश्चित
In reply to देवा तूच तारणहार म्हणणारा एक by धन्या
बरं.
In reply to मनुष्याणाम सहस्त्रेषु कश्चित by प्यारे१
आवडला
लेख आवडला
अतिशय छान लेख आणि चर्चा.
सुन्दर लेख
तुमच्या प्रतिसादातच सार्त्रच्या विचारसरणीचा लूप आहे!
संजय क्षीरसागर जी !
In reply to तुमच्या प्रतिसादातच सार्त्रच्या विचारसरणीचा लूप आहे! by संजय क्षीरसागर
थँक्स!
In reply to संजय क्षीरसागर जी ! by कुमारकौस्तुभ
संजय क्षीरसागर जी !
In reply to थँक्स! by संजय क्षीरसागर
रोचक
सुंदर प्रतिसाद !!!
In reply to रोचक by विकास
विकास जी !
In reply to रोचक by विकास
की हिंदू धर्म हा स्वानुभव आणि स्वाचरणाला प्राधान्य देतो तर अब्राहमीक धर्म हे प्रेषिताने काय सांगितले त्याला बाबा वाक्य समजतात..थोडक्यात प्रसंगानुसार योग्य अथवा उचित काय आणि तसे काय नाही हे ठरवण्याचा हक्क अथवा त्याहूनही महत्वाची जबाबदारी ही आपल्या तत्ववेत्यांनी व्यक्तीगतच ठेवली आहे. त्याचे कारण परत हेच आहे की हिंदू धर्म हा व्यक्तीगत आचरणाला, स्वतःचा शोध घेण्यास प्राधान्य देतो.या आपल्या म्हणण्याशी मी सहमत नाही कारण की हिंदु धर्मात एकच एक प्रेषीत नसला तरी व्यवस्थित असे ग्रंथ प्रामाण्य आहे. माझ्या नियोगा वरील धाग्यात या निमीत्ताने धर्मशास्त्रांचे ढोबळ वर्गीकरणाबद्दल मी लिहीलेले आहे. तर आपण हिंदुधर्माचे आदि शंकराचार्य यांच्या कुठल्याही ग्रंथात बघा ते अनेक श्लोकांत अगदी उघड निसंदीग्ध अशा शब्दात वेदप्रामाण्याचा पुरस्कार करतात.( स्वानुभव आणि स्व-आचरणा चा नाही) या संदर्भात या धाग्याला अधिक समर्पक उदाहरण म्हणजे यात आलेला प्राणि हत्येचा प्रश्न आदी शंकराचार्य नेमके याच प्रश्नावर या प्राणी हत्येचा प्रश्न मांडताना. एका विशीष्ट यझात केल्या जाणारया प्राणी हत्येचे समर्थन केवळ आणि केवळ ते वेदांमध्ये याला मान्यता दिली आहे यासाठी करतात. हे ही निसंदीग्ध शब्दांत जाहीर करतात की वेद (धर्मग्रंथे-स्क्रिप्चर्स) हे आणि हेच एकमेव कुठली गोष्ट नैतिक आहे आणि कुठली अनैतिक आहे हे ठरविण्याचा आधार आहे. यासाठी खालील उतारा जसाच्या तसा अवलोकनार्थ देतो.( जाड ठसा मी केलेला आहे मुळ पुस्तकात नाही) .यावरुन शंकराचार्यांचा रेडीमेड मोराल कोड कुठला हे स्पष्ट होते. वेदानुसार जर प्राणीहत्या योग्य आहे तर शंकराचार्यांना त्याची चिकीत्सा करावीशी अर्थातच वाटत नाही. तर मग यात आपण म्हणता तसा हिंदु धर्म स्वत:चा शोध घेण्याला प्राधान्य देतो हे पटत नाही. उदाहरण जरी शंकराचार्यांचे घेतलेले असले तरी दुसरे आचार्य ही ( पारंपारीक हिंदु व्ह्यु घेणारे बंडखोर सोडुन) काही वेगळी भुमिका घेत नाही.वेद्प्रामाण्य ग्रंथप्रामाण्य एकदा फ़ायनल झाल्यावर स्वतंत्र विचार स्वतंत्र चिंतन सगळेच गैरलागु होते. आणि याचसाठी नितीचे इतके धर्मग्रंथ मनुस्मृती ते आपस्तंब धर्मसुत्र झालेले आहे. हे सर्व रेडीमेड मोराल कोड ( टेन कमांड्मेट्स) सारखेच आहेत. काय उचित काय नाही हे ठरविण्याचा हक्क आणि जबाबदारी जर आपल्या म्हणण्याप्रमाणे व्यक्तीगत च ठेवली होती. तर एवढ्या मोठ्या संख्येने नितीचे नियम घालुन दीलेली ग्रंथ का निर्माण झाली ? आणि शिक्षा ही तर एकाहुन एक भयंकर दिलेल्या आहेत जर नितीनियम पाळले नाही तर. हिंदु धर्म काही इतर धर्मांपेक्षा या बाबतीत तरी अजिबातच वेगळा नाही. ईलेक्ट्रीसीटी चा शोध कुठल्या देशात कुठल्या वंशाच्या माणसाने लावला याने फ़रक पडत नाही. कारण तिचे अप्लीकेशन हे युनिव्हर्सल आहे. नितीचा प्रश्न सुध्दा युनिव्हर्सल आहे. जरी ती एका तत्ववेत्त्तीने एक प्रश्न सोडविण्यासाठी निर्माण केली तर ती त्यात भर पडुन उत्कांत झालेली चाचणी आहे. मुख्य म्हणजे हा निखळ मानवीय तात्वीक पातळीवरुन घेतलेला असा नितीच्या प्रश्नाचा शोध आहे.आणि बघा एकदा एखादा रेडीमेड मोराल कोड च ज्या धार्मीक माणसाला फ़ॉलो करायचाय धर्मग्रंथातील/प्रेषीत वचनांतील त्याला अशा चाचणीची व मुलभुत नैतिकते च्या तत्वाच्या उत्खनननाची गरजच नसते. तो फ़क्त धर्मग्रंथात काय आहे तेच बघतो. ते मुळात चांगले की वाईट याची चिकीत्सा कधीच करत नाही त्याची गरजच त्याला भासत नाही हीच तर मोठी शोकांतिका आहे. एका दुसरया भारतीय स्वतंत्र विचाराच्या तत्वज्ञ जे कृष्ण्मुर्ती यांचा प्राणीहिंसा-हत्या याच मुद्यावरील त्यांनी घेतलेली भुमिका असलेला उताराही देतो. अगोदर शंकराचार्यांचा याच विषयावरील घेतलेला स्टॅन्ड बघा आणि एखाद्या जे.कृष्णमुर्ती सारख्या स्वतंत्र विचाराच्या माणसा चा प्राणी हींसे वरील स्टॅंड बघा. कीती प्रचंड मोठा फ़रक पडतो ते तुम्ही स्वत:च तुलना करुन बघावे. दोघांनी दिलेले नैतिक निर्णय –भुमिका बघा. आदी शंकराचार्य यांचा प्राणि-हत्ये संदर्भातील स्टॅन्ड- अशुध्द्ममिती चेन्न शव्दात ! If it be argued that rites ( involving killing of animals) are unholy, we say no, since they are sanctioned by scriptures. Opponent:- It was argued that sacrificial actions are impure inasmuch as they are connected with animal-killing etc. and therefore their results can be inferred to be evil, so that the birth of the souls, having residual Karma, as paddy, barley, etc. can well be in the literal sense and it is useless to imagine a figurative meaning there. वेदांतिन ( आदी शंकराचार्यांचे मत ) That argument is being refuted. That is not so, for knowledge of virtue and vice is derived from the scriptures. The scriptures alone are the source of knowing that such an act is virtuous, and such other is not virtuous. For merit and demerit are supersensuous realities and they are not invariable for all space, time, and environment. Any deed that is performed as virtuous in relation to certain place,time and circumstances, becomes non-virtuous in relation to other places, times and circumstances, so that nobody can have any knowledge about virtue and vice, unless it be from the scriptures. And from the scriptures it is ascertained that the Jyotistoma sacrifice, involving injury etc is virtuous. So how can that be declared to be impure ? [ BRAHMA SUTRA BHASHYA- ADHYAA-3-PAADA-1- SUTRA-25] Translated by Sawmi Gambhirananda – Published by- Advaita Ashrama- Calcutta] page no.585 जे.कृष्णमुर्ती यांचा स्टॅन्ड We sat in a small room, and through an open window the green lawn, sparkling in the morning sun, threw a soft, green light on the white ceiling. Wearing expensive jewels, well-made sandals with high heels, and a sari that must have cost a good bit of money, she explained that she was one of the chief workers in an organization dedicated to animal welfare. Man was appallingly cruel to animals, beating them, twisting their tails, goading them with sticks that had a nail at the end, and otherwise perpetrating upon them unspeakable horrors. They must be protected by legislation, and to this end, public opinion, which is so indifferent, must be aroused through propaganda, and so on. "I have come to ask if you will help in this important work. Other prominent public figures have come forward to offer their help, and it would be fitting if you also joined us." Do you mean that I should join your society? "It would be a great help if you did. Will you?" Do you think that organizations against the cruelty of man will bring love into being? Through legislation, can you bring about the brotherhood of man? "If we don't work for what is good, how else can it be brought about? The good doesn't come into being through our withdrawal from society; on the contrary, we must all work together, from the greatest to the least among us, to bring it about." Of course we must work together, that is most natural; but co-operation isn't a matter of following a blueprint laid down by the State, by the leader of a party or a group, or by any other authority. To work together through fear or through greed for reward is not cooperation. Cooperation comes naturally and easily when we love what we are doing; and then cooperation is a delight. But to love, there must first be the putting aside of ambition, greed and envy. Isn't this so? "To put aside personal ambition will take centuries, and in the meantime the poor animals suffer." There is no meantime, there is only now. You do want man to love animals and his fellow human beings, do you not? You do want to put an end to cruelty, not at some future time but now. If you think in terms of the future, love has no reality. If one may ask, which is the true beginning of any action: is it love, or the capacity to organize? "Why do you separate the two?" Is there separation implied in the question just asked? If action arises from seeing the necessity of a certain work, and from having the capacity to organize it, such action leads in a direction quite different from that of action which is the outcome of love, and in which also there is the capacity to organize. When action springs from frustration, or from the desire for power, however excellent that action may be in itself, its effects are bound to be confusing and wrought with sorrow. The action of love is not fragmentary, contradictory, or separative; it has a total, integrated effect. "Why are you raising this issue? I came to ask if you would kindly help us in our work, and you are questioning the source of action. What for?" If one may ask, what is the source of your own interest in bringing about an organization which will help the animals? Why are you so active? "I think that's fairly obvious. I see how appallingly the poor animals are treated, and I want to help, through legislation and other means, to put an end to this cruelty. I don't know if I have any motive other than this. perhaps I have." Isn't it important to find out? Then you may be able to help the animals and man in a greater and deeper sense. Are you organizing this movement out of the desire to be somebody, to fulfil your ambition, or to escape from a sense of frustration? "You are very serious; you want to go to the root of things, don't you? I might as well be frank. In a way I am very ambitious. I do want to be known as a reformer; I want to be a success, and not a miserable failure. Everyone is struggling up the ladder of success and fame; I think it is normal and human. Why do you object to it?" I am not objecting to it. I am only pointing out that if your motive is not that of really helping the animals, then you are using them as a means to your self-aggrandizement, which is what the bullock cart driver is doing. He does it in a crude, brutal way, whereas you and others are more subtle and cunning about it, that is all. You are not stopping cruelty as long as your efforts to stop it are profitable to yourself. If by helping the animals you could not fulfil your ambition, or escape from your frustration and sorrow, you would then turn to some other means of fulfilment. All this indicates - doesn't it? - that you are not interested in animals at all, except as a means to your own personal gain. "But everybody is doing that in one way or another, aren't they? And why shouldn't I?" Of course, that is what the vast majority of people are doing. From the biggest politician to the village manipulator, from the highest prelate to the local priest, from the greatest social reformer to the worn-out social worker, each one is using the country, the poor, or the name of God, as a means of fulfilling his ideas, his hopes, his Utopias. He is the centre, his is the power and the glory, but always in the name of the people, in the name of the holy, in the name of the downtrodden. It is for this reason that there is such a frightening and sorrowful mess in the world. These are not the people who will bring peace to the world, who will stop exploitation, who will put an end to cruelty. On the contrary, they are responsible for even greater confusion and misery. "I see the truth of this, all right, as you explain it; but there is pleasure in exercising power, and I, like others, succumb to it." Can't we leave others out of our discussion? When you compare yourself with others, it is to justify or condemn what you do, and then you are not thinking at all. You are defending yourself by taking a stand, and that way we shall get nowhere. Now, as a human being who is somewhat aware of the significance of all that we have talked about this morning, don't you feel there may be a different approach to all this cruelty, to man's ambition, and so on? "Sir, I have heard a great deal about you from my father, and I came partly out of curiosity, and partly because I thought that you might join us if I could be sufficiently persuasive. But I was wrong. "May I ask: how am I to forget myself, outwardly and inwardly, and really love? After all, being a Brahman, and all that, I have the religious life in my blood; but I have wandered so far from the religious outlook that I don't think I can ever get back to it again. What am I to do? perhaps I am not asking this question in all seriousness, and I shall probably continue my superficial life; but can you not tell me something that will remain in me like a seed and geminate in spite of me?" The religious life is not a matter of revival; you cannot put new life into what is past and gone. Let the past be buried, don't try to revive it. Be aware that you are interested in yourself, and that your activities are self-centred. Don't pretend, don't deceive yourself. Be aware of the fact that you are ambitious, that you are seeking power, position, prestige, that you want to be important. Don't justify it to yourself or to another. Be simple and direct about what you are. Then love may come unasked, when you are not seeking it. Love alone can purge the cunning pursuits from the hidden recesses of the mind. Love is the only way out of man's confusion and sorrow, not the efficient organizations that he puts together. "But how can one individual, even though he may love, affect the course of events without collective organization and action? To put a stop to cruelty will require the cooperation of a great many people. How can this be achieved?" If you really feel that love is the only true source of action, you will talk to others about it, and you will then gather together a few who have a similar feeling. The few may grow into the many, but that is not your concern. You are concerned with love and its total action. It is only this total action on the part of each individual that will bring a wholly different world into being. [ Commentaries on living – Series-iii- Chapter No.7- Wont you join our animal welfare society ? ]श्रुतिस्मृतिविरोधे तु
In reply to विकास जी ! by कुमारकौस्तुभ
बॅटमॅन जी !
In reply to श्रुतिस्मृतिविरोधे तु by बॅटमॅन
ओके.
In reply to बॅटमॅन जी ! by कुमारकौस्तुभ
श्रूती-स्मृती प्रमाणं - दोन पैसे
In reply to विकास जी ! by कुमारकौस्तुभ
माझ्या आधीच्या प्रतिसादात
In reply to विकास जी ! by कुमारकौस्तुभ
विकास जी !
In reply to माझ्या आधीच्या प्रतिसादात by विकास
प्राण्यांमध्ये
छान
निसर्गाची अशी स्वतःची काही
निसर्गाला as a whole एक
In reply to निसर्गाची अशी स्वतःची काही by अग्निकोल्हा
>>>इथे प्रत्येक जीव तयार
In reply to निसर्गाला as a whole एक by गवि
बाकी कुणी देव माना नाहीतर
In reply to >>>इथे प्रत्येक जीव तयार by प्यारे१
युवर चॉईस.
In reply to बाकी कुणी देव माना नाहीतर by धन्या
to start with ...
In reply to निसर्गाला as a whole एक by गवि
मृत्युदंड देणार्या जल्लादाची
साळसकर जी
In reply to मृत्युदंड देणार्या जल्लादाची by साळसकर
सीमेवरच्या जवानाची काय असेल,कदाचित या प्रश्नाचे अंशतः उत्तर येथे मिळेल असे मला वाटते बघा ट्राय करुन http://fair-use.org/international-journal-of-ethics/1915/01/the-ethics-…मृत्युदंड देणार्या जल्लादाची
In reply to मृत्युदंड देणार्या जल्लादाची by साळसकर
पिशी अबोली जी माझी एक नम्र विनंती !
In reply to मृत्युदंड देणार्या जल्लादाची by पिशी अबोली
नक्कीच.
In reply to पिशी अबोली जी माझी एक नम्र विनंती ! by कुमारकौस्तुभ
पिशी अबोली जी
In reply to नक्कीच. by पिशी अबोली
नक्की बघा. तुम्ही त्याला अजून
In reply to पिशी अबोली जी by कुमारकौस्तुभ
उच्चार
In reply to मृत्युदंड देणार्या जल्लादाची by पिशी अबोली
धन्यवाद.
In reply to उच्चार by बॅटमॅन
एका वेगळ्याच विषयावरील लेख