शेअरविषयक मार्गदर्शन अपेक्षित…
शेअरविषयक मार्गदर्शन अपेक्षित…
मी साधारण सन २००७ मध्ये शेअर मार्केट मध्ये माझ्या अल्पमतीप्रमाणे सदरहू गुंतवणूक केली आहे ती अश्शी…
SCRIP NAME BUY PRICE
GUJ ALKALIES AND CHEMICALS 134
HOTEL LEELA VENTURES LTD 35
INFOTECH ENTERPISES LTD 150
IGATE GLOBAL SOLUTIONS LTD 472
RANBAXY LABORATORIES LTD 420
RELIANCE CAPITAL LTD 412
RELIANCE INDUSTRIES LTD 873.25
RELIANCE POWER LTD 130
reliance power च्या ipo नंतर शेअरमार्केटकडे share मार्केट मधील मंदी मुळे दुर्लक्षच झाले ते आजतागायत… २००७ मध्ये जे शेअर खरेदी केले तेच शेअर आजपर्यंत घेवून बसलो आहे… तरी ह्यापुढे परत शेअर मार्केट मध्ये पुन्हा active होऊन तोटा नाही तरी कमीत कमी नफा कमवायचा आहे… महिना १००० Rs गुंतवणुक करून महिना काठी कमीत कमी नफा होयील अस्से shares मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तज्ञ मंडळीचे मार्गदर्शन अपेक्षित आहे… त्याचप्रमाणे वरील नमुद केलेल्या shares पैकी कोणते shares काढावे व कोणते ठेवावे (with explainations) ह्याविषयी सुद्धा मार्गदर्शन मिळावे हि नम्र विनंती… market मध्ये जुने न चालणारे shares काढून नवीन shares market मध्ये चालणारे भरायचे आहेत तरी विशेष मार्गदर्शन हवे आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
टोटल पोर्ट फोलिओची त्यावेळची
खरेदी किंमत कळवा
शेअर बाजारात गुंतवणूक करायची
शेअरविषयक
+
जर खरेदीची किंमत कळली तर
अव्यक्त
>>> महिना १००० Rs गुंतवणुक
:)
(No subject)
प्रकाटाआ
reliance power चा ipo january
मिपा वरती एक गृहस्थ आहेत /
असं नसतं
श्री गुरुजी, मोलाच्या
अव्यक्त
खरं सांगू का? सध्या बीएसई
वाटाड्या...
अव्यक्त शेठ...
अननुभवी माणसाचे बोल
५०% बरोबर